Prashant Publications

My Account

महाराष्ट्राचा भूगोल

Geography of Maharashtra

Authors: 

ISBN:

SKU: 9789388769471
Marathi Title: Maharashtracha Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 168
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Maharashtracha-Bhugol-by-A-P-Choudhary-Archna-Choudhary

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

21 व्या शतकातील माहितीच्या युगात विविध तंत्रज्ञान विकसीत होत असतानाच भूगोल शाखेत देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहेत. परिणामी भूगोल विषयात अधिकाधिक अचूकता येवून ‘मानवी कल्याणा’ची साध्यता होत आहे. भारतीय इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाला विशेष महत्व आहे. भारतातील प्रत्येक राज्याची आपापली भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यटनविषयक, लोकसंख्याविषयक विशेषता असून महाराष्ट्राच्या भूगोलाचाही त्यात समावेश होतो. परिणामी महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, महाराष्ट्राचा पर्यावरणीय भूगोल, लोकसंख्या, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे व त्यांची भौगोलिक, ऐतिहासिक व इतर वैशिष्ट्ये यांचा समावेश सदरील पुस्तकात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेला आहे. सुबक आकृत्या व अचूक नकाशे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भूगोलाचा परामर्श घेतलेला आहे.

Maharashtracha Bhugol

  1. महाराष्ट्र : महाराष्ट्र, स्थान, विस्तार, सीमा-सरहद्दी, भौगोलिक रचना, भूगर्भीय रचना, हवामान, भारतीय लोकसंख्या. विभागानुसार महाराष्ट्र पठार लोकसंख्या विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये.वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
  2. पर्यावरणीय भूगोल : पर्यावरण, पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण आणि वैयक्तिक लोक स्वास्थ, पर्यावरण शिक्षणाचे उद्देश, पर्यावरण शिक्षणाचे स्वरुप आणि व्याप्ती, पर्यावरणाचे घटक, पर्यावरणाचे महत्त्व, भारतातील समाज व पर्यावरण, लोकसंख्या आणि पर्यावरण, मानवी क्रियांचा पर्यावरणातील परिणाम. ऊर्जा- ऊर्जेचा वापर, ऊर्जा व विकास, स्त्रोत, प्रकार, ऊर्जा संकटाचे प्रश्न-समस्या निराकरण, अणूऊर्जा कार्यक्रम, भारतातील अणूशक्ती विकास. पर्यावरणीय प्रदूषण, हवा प्रदूषण- कारणे व परिणाम. जल प्रदूषण-कारणे व परिणाम, आम्लवर्षा, कारणे व परिणाम, ध्वनी प्रदूषण- व परिणाम, हवा प्रदुषण नियंत्रण कायदा 1981, पर्यावरण संरक्षण कायदा 1986. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974, वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972. ग्लोबल वार्मिंग, हरितगृह, भूकंप, ज्वालामुखी. शाश्वत विकासात व्यक्ती व समाजाचा सहभाग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची शाश्वत विकासात भूमिका, पर्यावरण विकासात कार्य करणार्‍या जागतिक संघटना. शाश्वत शेती, शाश्वत शेतीची मूलभूत तत्त्वे, हरितक्रांती व पर्यावरण, हरितक्रांतीचे परिस्थितीकीय परिणाम. जलसिंचन पध्दती व खताचा वापर, संरक्षणात्मक परिणाम, भारतीय जलसिंचन पद्धती. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
  3. जनभूगोल : आर्थिक भूगोल, माहिती तंत्रज्ञान उद्योग, जैव-तंत्रज्ञान. लोकसंख्या स्थलांतर, स्थलांतराचे महत्त्व, स्थलांतराची कारणे- परिणाम, स्थलांतराचे फायदे. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
  4. पर्यटन : पर्यटन – किल्ले, धार्मिक क्षेत्रे, ऐतिहासिक पर्यटन. धार्मिक स्थळे – एका दृष्टीक्षेपात, ऐतिहासिक स्थाने – एका दृष्टीक्षेपात. थंड हवेची ठिकाणे, लेणी व शिल्पे, वन्यप्राणी अभयारण्ये. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पर्यटन स्थळे, महाराष्ट्रातील अभयारण्ये, वनस्पती व पीके. महाराष्ट्र वनक्षेत्रे, वन विभागातील वनक्षेत्र, राष्ट्रीय उद्याने व उभयारण्ये. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
  5. आपत्ती व्यवस्थापन : आपत्ती व्यवस्थापन आपत्तीचा पर्यावरणास धोका. नैसर्गिक आपत्ती आणि मानवी आपत्ती, आपत्ती अभ्यासाचे महत्त्व व उद्दिष्टे. नैसर्गिक आपत्ती, प्रकार, भूकंप-काही ठळक भूकंप, कारणे, व्यवस्थापन, भूकंपापूर्वीची दक्षता, आपतकालीन कार्य. ज्वालामुखी – प्रकार, कारणे, परिणाम, व्यवस्थापन. भूस्सखलन- परिणाम, व्यवस्थापन. त्सुनामी – कारणे, परिणाम, व्यवस्थापन. वादळे – वादळ आपत्ती, चक्रिय वादळे, वैशिष्ट्ये, व्यवस्थापन. पूर – पूर आपत्ती, व्यवस्थापन. दुष्काळ, व्यवस्थापन, निर्मुलन. भूक, मानवी आपत्ती. वणवा आपत्ती, दहशतवाद- दहशतवाद आपत्ती, व्यवस्थापन,आत्मघातकी पथके, घातपात, प्रेतदहशतवादी दले, विषबाधा, व्यवस्थापन. संप व टाळेबंदी, अपघात आपत्ती, कारखानदारी अपघात, औद्योगिक टाकाऊ पदार्थ, यात्रा-श्रध्दास्थान, आपत्ती व्यवस्थापन. युध्द आपत्ती-जैेविक युध्द, रासायनिक युद्ध, आण्विक युध्द. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
  6. महाराष्ट्र : सारांश – राज्य विद्यापीठे, शैक्षणिक परिसर. विशेष आर्थिक क्षेत्र (डएन). रेल्वेमार्ग, जलवाहतूक, रस्ते मार्ग, विमान वाहतूक. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
RELATED PRODUCTS
You're viewing: महाराष्ट्राचा भूगोल 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close