Prashant Publications

My Account

महाराष्ट्रातील चळवळी

Movement in Maharashtra

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414506
Marathi Title: Maharashtratil Chalwali
Book Language: Marathi
Published Years: 2013
Edition: First

495.00

  • DESCRIPTION
  • INDEX

‘चळवळ’ हा शब्द विशिष्ट विचारधारेवर आधारित व कृतींशी संबंधित आहे. ही कृती परिवर्तनवादी असते. प्रस्थापित समाज व्यवस्थेने नवीन विचारधारा स्वीकारली म्हणजे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारत्मक कृती परिहार्य ठरते. नव्या विचारांचे महत्व लक्षात आल्यावर ते विचार अंगिकारणारे ‘अनुयायी’ निर्माण होतात. त्या सर्वांच्या सामुहिक कृतीतून साकारते ती ‘चळवळ’! ती उद्दिष्टांवर आधारीत असते. समाजमन ती स्वीकारते व कालांतराने ती विचारधारा स्थिरावते. त्यालाच त्या कृतीशी संबंधित चळवळ उठाव हा ब्रिटीश व सावकारशाही विरोधात झाल्याचे दिसून येते. 19 व्या शतकाच्या मध्यानंतर उद्योगधंद्यातून भांडवलदारांना मुबलक प्रमाणात नफा मिळू लागला. मात्र त्या नफ्याच्या तुलनेत कामगारांना मोबदला न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आणि कामगार वर्ग संघटीत होवू लागला. या संघटनात्मक बदलातून कामगार चळवळीचा उदय झाला. ब्रिटीश अधिकारी व भारतीय सावकार यांनी आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली व त्यातून आदिवासी पेटून ठरलेत. त्याचे पडसार आदिवासी चळवळीच्या माध्यमातून उमटले.

Maharashtratil Chalwali

01) मुंबईतील कामगार चळवळ (1854-1947), 02) जळाांव जिल्ह्यातील कामगार चळवळ (1901-1950), 03) बालकामगार निर्मूलन एक चळवळ, 04) कामगार चळवळी पुढील सद्यस्थितील आव्हाने (महाराष्ट्रातील कामगार चळवळी), 05) खानदेशातील कामगार चळवळ : एक अभ्यास, 06) कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची कामगार चळवळीतील भूमिका, 07) कामगारांना न्याय मिळवून देणारे वृत्तपत्र-दीनबंधु, 08) कामगार चळवळ (महाराष्ट्रातील कामगारांचे सद्य स्वरुप), 09) समकालीन कामगार चळवळींचा आढावा, 10) कामगार चळवळ, 11) महाराष्ट्रातील कामगार चळवळीसंबंधीचा इतिहास- एक आंबेडकरी दृष्टिकोण, 12) Labour Movement in Maharashtra : an Introspection, 13) Labour Movements in India, 14) सोलापूरातील कामगार चळवळ, 15) कामगार चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडरांचे योगदान शेतकरी चळवळ, 16) Social Movements : Conceptual Perspective, 17) शेतकरी चळवळीचे शेतकरी आत्महत्या थांबवियासाठी योगदान, 18) शेतकरी चळवळीत शेतकरी संघटनेची भूमिका, 19) शेतकरी चळवळ, 20) डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचा शेतकर्‍यांच्या शोषणा मुक्तीचा लढा, 21) महाराष्ट्रातील ब्रिटीश कालखंडातील शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ, 22) आदिवासी चळवळीत स्वयंसेवी संस्थांचे योगदान, 23) खानदेशातील शैक्षणिक संस्थाचे भिल्ल जमातींच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान, 24) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळींचा आदिवासी जमातीच्या जीचपसचा झालेला परिणाम, 25) Tribal movement: Development and Impact on Tribal Life, 26) आदिवासी संस्कृति और आधुनिक प्रौद्योगिकी, 27) खान्देशाच्या आदिवासी भागातील परिवर्तनाची चळवळ, 28) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ – स्वरुप, दिशा, 29) महाराष्ट्रातील आदिवासी उठाव : जात, वर्गीय कारणमिमांसेचा अन्वयार्थ, 30) ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वारल्यांची चळवळ, 31) आदिवासी चळवळीतील क्रांतिकारक, 32) आदिवासी चळवळ, 33) भारतातील आदिवासींच्या वस्त्या व चळवळी, 34) भारतीय आदिवासी विकासाची चळवळ, समस्या व उपाय, 35) आदिवासी चळवळीचा एक चिकित्सक अभ्यास, 36) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ, 37) महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ साहित्य चळवळ, 38) 1960 नंतरची ग्रामीण कथा, 39) 1960 नंतरची महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्य चळवळ, 40) दलित साहित्य चळवळीत उत्तम कांबळे यांचे योगदान, 41) महाराष्ट्रातील स्त्री चळवळीची सामाजिक आणि राजकीय वाटचाल, 42) दलित साहित्य चळवळ, 43) स्ञीत्वाचा लौकिक पातळीवर अविष्कार घडविणारी कादंबरी : सूड, 44) साठोत्तरी ग्रामीण कादंबरीतील ग्रामजीवन व सामाजिक वास्तवता, 45) महाराष्ट्रातील दलित साहित्याचा समाजाभिमुख दृष्टीकोन, 46) देवदासी चळवळ, 47) वर्तमानाला जागविणारी दिपध्वज कोसोदेंची ‘संसद’ मधील कविता

RELATED PRODUCTS
You're viewing: महाराष्ट्रातील चळवळी 495.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close