महिलांविरुद्ध हिंसा : सुरक्षा व कायदा
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रा. डॉ. शोभा पद्माकर शिंदे या ऑक्टोबर 2017 ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून इंग्रजीच्या प्राध्यापिका व स्त्री अभ्यास केंद्राच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्या भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालिका होत्या. स्त्री अभ्यास केंद्राच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठात एम.ए. स्त्री अभ्यास व लिंगभाव संवेदनशिलता हे अभ्यासक्रम सुरू केले. प्रा. शोभा शिंदे यांनी इंग्रजी विषयाची सहा पुस्तके लिहिली असून, वीस पुस्तके संपादित केली आहेत व 50 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. अमेरिका, इंग्लंड, युरोप, आर्यलँड, मलेशिया, श्रीलंका येथे त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत.
प्रा. शोभा शिंदे या जयहिंद महाविद्यालयात दहा वर्ष उपप्राचार्य व फोर्ड फाऊंडेशन प्रकल्पाच्या संयोजक होत्या. विद्यापीठात त्यांनी अध्यक्ष – इंग्रजी अभ्यास मंडळ, अध्यक्ष – स्त्री अभ्यास मंडळ, विद्या परिषद सदस्य व अधिसभा सदस्य म्हणून पदे भुषविली. त्यांना इंग्रजी अध्यापनासाठी इंदस फाऊंडेशन, अमेरिका यांच्यातर्फे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
त्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष मंडळाच्या आठ वर्षे सदस्य होत्या. धुळ्याच्या का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्राच्या त्या विश्वस्त-सचीव आहेत. स्त्रीयांच्या प्रश्नांविषयी त्यांनी शाळा-महाविद्यालय व महिला मेळाव्यामध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत.
Mahilanviruddh Hinsa : Suraksha v Kayda
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्त्रिया – नागसेन ताकसांडे, 2) स्त्रियांविरूद्ध हिंसा – शुभांगी राठी, 3) स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचार : एक विश्लेषण – प्रा. वैशाली हिवराळे, 4) जळगाव जिल्ह्यातील समता नगर भागातील महिलांवर वाढत चाललेल्या कौंटुबिक हिंसाचाराबद्दल महिलांच्या मतांचे अध्ययन – राहुल सिरसाट, रुपेश महाजन, 5) महिला आणि भारतीय न्याय प्रणाली – डॉ. सौ. शुभांगी कोंडोलीकर, 6) कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी समाजकार्याचा हस्तक्षेप – प्रा. डॉ. आर. एस. महाजन, 7) स्त्रीयांवरील कौटुंबिक अत्याचार : सुरक्षा आणि कायदे – प्रा. नितीन भिंगारे, 8) महिला सशक्तीकरण – प्रा. सतीश पाटील, प्रा. रुपेश पाटील, प्रा. भाऊसाहेब बोरसे, 9) कायदा व वर्तमान उपाय – प्रा. सतीश पाटील, 10) मर्दानगीची वैश्विक भूमिका – शोभा शिंदे, 11) महाराष्ट्रातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार : सद्यस्थिती – प्रा. दिलीप घोंगडे, 12) महिला अत्याचाराविरोधी भारतीय संविधानातील संरक्षणात्मक तरतुदींचा आढावा – प्रा. चंद्रप्रभा निकम, 13) भारतीय समाज आणि दलित स्त्रियांवरील अत्याचार – भारत कडबे, 14) महिला सबलीकरण – गौतम होनवडजकर, पंचशिला बडूरकर, 15) स्त्री सक्षमीकरणात मराठी वृत्तपत्रांची भूमिका – हेमा नवले, 16) नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कौटुंबिक हिंसे अंतर्गत अंतर्भूत असलेल्या शिक्षाधिन महिला कैद्यांचा अभ्यास – प्रा. दत्तराव राठोड, 17) स्त्रीविरुद्ध हिंसकतेचे प्रगटीकरख्ख्ण – कन्या भू्रणहत्या : एक भयावह समस्या – स्मिता वंजाळकर, 18) महिला संरक्षणाचे ‘विशाखा’ अस्त्र नावालाच! – फरिदा खान, 19) महिला सशक्तीकरण – डॉ. विशाखा गारखेडकर, 20) महिलांवरील अत्याचार व कायदा – कु. उषा वटाणे, 21) जागतिकीकरण महिला सक्षमीकरण – डॉ. सौ. विद्या बांगडे, 22) कन्याओं का घटता अनुपात : एक अध्ययन – विश्रांती मुंजेवार, 23) सशक्तिकरण की ओर – विश्रांती मुंजेवार, 24) भारतीय परिद़ृश्य में दलित महिलाओं के अधिकार – नीलीमा ताकसांडे, 25) चिकित्सात्मक ज्ञान परंपरा में महिलाएं और पितृसत्ता की राजनीति – अस्मिता राजुरकर ‘मानवी’, 26) ऑनर किलिंग : महिलाप्रति हिंसा का पितृसत्तात्मक रूप – राज कुमार, 27) महिला सामाजिक न्याय – राज कुमार, 28) पितृसत्ता : स्त्री के समक्ष चुनौतियाँ – दिनेश पटेल, 29) महिलांविरुद्ध हिंसा : सुरक्षा व कायदा सामाजिक न्याय : – सूर्या, 30) डायन प्रथा : महिलाओं की सामाजिक हिंसख्ख (आदिवासी संदर्भ) – चैतान सोरेन, 31) बाल अधिकार एवं भारतीय बालिकाएं – चित्रलेखा अंशु, 32) यौन तस्करी – विकास कुमार