माती
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
जीवनात आईचे स्थान महत्वाचे आहे. ती दूध पाजून मोठे करते. संस्कार करते. तिचे ॠण फिटू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माती हीसुध्दा आईच्याच स्थानी आहे. शेतीत राबताना अनेक अनुभव आलेत. तिच्या कुशीत वाढलेली विविध पिके पाहून काव्य सुचले. कष्ट करताना अनुभव आलेत तेच या ठिकाणी मांडलेत. तिच्यामधून जे अन्नधान्य पिकले त्यावर शरीर, मन पोसले गेले. मातीने कवीला समृध्द केले. शेतीविषयी लळा लावला. जीवनाचा अंतही मातीतच होणार आहे. तिच्या कुशीतच विसावा मिळणार आहे. म्हणून तिच्याविषयीची कृतज्ञता मानून काव्यसंग्रहास ‘माती’ हे नाव दिले.
बालपणापासून शेतकरी कुटूंबात येणारे अनुभव पाठीशी होते. तेच सगळे विचार काव्यातून व्यक्त केलेले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या व्यथा, दु:ख, ग्रामीण जीवन, ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती अतिशय सुंदर शब्दात येथे व्यक्त झाली आहे. कविवर्य ना.धों. महानोरांच्या शब्दांत –
“ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्यं येती अशी फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे”
Mati Kavyasangrah
छत्रपती शिवाजी /17, माय-माऊली /18, खोटा /19, संतसंगती /20, भूस /21, जगाया लागलो /22, राधा का बावरी /23, वांझ /24, हुंदका /25, अंकित /26, लाज /27, धनी /28, जादूगर /29, शब्दसूर /30, रंग /31, फक्त तू /32, जय-पराजय /33, संघर्ष /34, कशात लपले /35, कष्टाचा घास /36, माणसा /37, नानासाहेब /38, दिस पेरणीचं आलं रं /39, मातीचं पांग /40, प्रारब्ध /41, वयरी आभाळ /42, थांबणार नाही तरी /43, बोध घेई माणसा /44, परततांना /45, धुंद /46, सूर /47, अशी झाली माती /48, ताटातला घास /49, सवाल /50, राहीला ना न्याय /51, माती /52, कळा /53, काव्य /54, झरा /55, फर्दड /56, दिवाळी /57, रत्नमाळ /58, काव्यफुल /59, झेप /60, पुनव पूर /62, यंदा होईल बरसात /63, मही होवू दे माती /64, भोग आले मम भाळा /65, आणखी थोडं शिकायचं आहे /66, थोडं घे सोसून /67, तुमच्यावर माझी प्रितच नव्हती /68, कृष्ण उगाच बदनाम /69, प्रित जडली राया /70, जलपरी /71, गुज प्रितीचे तुज सांगते /72, घटस्फोट /73, मन भरून पिवू दे /74, गजरा /75, बळीराजा /76, पवळा /77, धार /78, ओघळ /79, मागे राहून गेले /80, काळजाचा तुकडा /81, निळाई /82, निसर्गराजा /83, नाही कुणाचे कुणी /84, अभंग /85, कुणाशीच कसे पटत नाही /86, पिंगा /88, प्रतिभा /89, पदर /90, शेंग /91, खिचडी /92, जागे व्हा रे! /93, खुंटा /94, सोंग /95, पाकळी /96, व्यथा /97, ठेच /98, डोळे जरा उघडा रे /99, मातोळा /100, ,संसार /101, चालतो गं पुढं.. /102, गहू /103, पाटलीण /104, सोनेरी फणी /105, मार्ग आपला एक आहे /106, झालं गेलं सारं /107, मज ठाव नाही /108, निघला जरी काटा /109, डोळे तुझे शराबी /110, वाट साजनाची पाहिली /111, रूते पायी काटा /112, मुक्त /113, सपन डोळ्यात तरळलं /114, तुटता तुटता /115, माणूस मज बनवा /116, पहाटेचा गार वारा /117, नशा ही इश्काची /118, जमीन /119, सारं जगच बिघडलं /120, आता वेगे उठा रे! /121, बरं झालं /122, रिता /123, अहंकार /124, ठेवा /125, इंदूआई (दूधआई) /126, कविता /127, मोगरा /128, थोर तयांचे उपकार /129, झाडे लावा, झाडे जगवा /130, चंदन /131, तरी तुझ्या ओठी कसं हसू /132, कुणबीन /133, दिसं डोक्यावर आलं /134, चित्त /135, आभार /136