माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्ये (भाग-2)
दृक्-श्राव्य व आधुनिक समाजमाध्यमे
Authors:
Tag:
Dr Akshay Ghorpade
ISBN:
SKU:
9789389493450
Marathi Title: Madhyamasathi Lekhan V Sanvad Kaushalye (Bhag 2)
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 144
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Madhya-Mansathi-Lekhan-va-samvad-Koushalya-Bhag-2-by-Dr-Akshaya-Ghor-pade
₹155.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक समाजमाध्यमे ही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, व्हॉटस् अॅप, ट्विटर, यूट्युब या आधुनिक समाज माध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृक्श्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केलेले नाही तर या माध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. सोशन मिडिया म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख व स्थान निर्माण केले. व्यक्तिकेंद्री असणार्या सोशल मिडियाने सामाजिक अभिव्यक्तीला रचनात्मक व प्रयोगशील बनवले. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. आशयाचे विविध पदर उलगडले. एवढेच नव्हे तर आभासी विश्वाला तसेच त्यावर नोंदवल्या जाणार्या मतांना वास्तवात दखल घेण्यास भाग पाडले. म्हणून मानवी संज्ञापन क्रांतितील सोशल मिडिया हा महत्वाचा टप्पा ठरतो.
Madhyamasathi Lekhan V Sanvad Kaushalye (Bhag 2)
- दृक-श्राव्य माध्यमे : स्वरूप व परिचय : 1.1 दूरचित्रवाणी या दृक्-श्राव्य माध्यमाचा विशेष परिचय, 1.1.1 दूरचित्रवाणी निर्मितीची रंजक कथा, 1.1.2 भारतातील दूरदर्शनचा प्रारंभ व विकास, 1.2 दूरचित्रवाणीच्या सर्वसाधारण स्वरूपाची माहिती, 1.2.1 दूरदर्शनचे दैनंदिन कार्य, 1.2.2 खाजगी दूरचित्रवाहिन्यांचा परिचय, 1.3 दूरचित्रवाणीचे कार्य, 1.3.1 दूरचित्रवाणीची उपयुक्तता, 1.3.2 दूरचित्रवाणीची वैशिष्ट्ये
- दूरचित्रवाणीसाठी लेखन : 2.0 दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम वर्गीकरण, (अ) करमणूक प्रधान कार्यक्रम, (ब) माहिती प्रधान कार्यक्रम, (क) शैक्षणिक प्रधान कार्यक्रम, 2.1 मनोरंजनपर कार्यक्रमासाठी लेखन, 2.1.1 दृश्यातून विचार, 2.1.2 संहितेची गरज, 2.1.3 दूरदर्शनची लेखन संहिता आणि पाळावयाची पथ्यं, 2.1.4 संहिता लेखन तंत्र, 2.2 माहितीपर कार्यक्रमासाठी लेखन, 2.2.1 बातमी, 2.2.2 माहितीपट, 2.2.3 चर्चात्मक कार्यक्रम
- दूरचित्रवाणीसाठी लेखन व संवाद : 3.1 जाहिरात लेखन : स्वरूप व उपयोजन, 3.1.1 जाहिरात : व्याख्या व स्वरूप, 3.1.2 जाहिरातीचे प्रकार, 3.1.3 यशस्वी जाहिरात लेखनासाठीची पथ्यं, 3.1.4 जाहिरात लेखन, 3.1.5 जाहिरात लेखन चौकट, 3.1.6 जाहिरातीची प्रभावक्षमता, 3.1.7 दूरदर्शनच्या जाहिराती, 3.1.8 दूरदर्शनसाठी जाहिरात : भाषा संहिता, 3.1.9 दूरदर्शन जाहिरात लेखन तंत्र, 3.1.10 जाहिरात लेखन उदा. उपयोजन (दृश्य व ध्वनी यांचे भान), 3.2 दूरचित्रवाणीसाठी निवेदन कौशल्य, (अ) शरीर व्यंग नको (ब) उच्चारण स्पष्टता (क) आवाज (ड) बहुश्रूत (इ) श्रोत्यांशी संवादी
- आधुनिक समाजमाध्यमे : स्वरूप आणि परिचय : 4.1 आधुनिक समाजमाध्यमे : स्वरूप आणि परिचय, 4.1.1 संकेतस्थळ, 4.1.2 ई-मेल, 4.1.3 ब्लॉग लेखन, 4.1.4 फेसबुक, 4.1.5 व्हॉटसअॅप, 4.1.6 ट्विटर, 4.2 आधुनिक समाजमाध्यमांचे कार्य, उपयुक्तता आणि ठळक वैशिष्ट्य, 4.2.1 कार्य, 4.2.2 उपयुक्तता, 4.2.3 आधुनिक समाजमाध्यमांची वैशिष्ट्ये
- आधुनिक समाज माध्यमांसाठी लेखन : 5.1 ई-मेल म्हणजे काय?, 5.1.1 ई-मेल खाते स्वरूप कसे असते?, 5.1.2 ई-मेल खाते कसे उघडावे?, 5.1.3 ई-मेलचा वापर कसा करावा?, 5.1.4 ई-मेल कसा लिहावा?
- आधुनिक समाजमाध्यमांसाठी लेखन व संवाद : 6.1 फेसबुक, 6.1.1 फेसबुक लेखन स्वरूप, 6.1.2 व्हॉटसअॅप इन्स्टॉलेशन आणि स्वरूप, 6.1.3 ट्विटर, 6.2 फेसबुक व युट्यूब या समाजमाध्यमांसाठी निवेदन
RELATED PRODUCTS