Prashant Publications

My Account

मानवी विकासाचे मानसशास्त्र

Psychology of Human Development

Authors: 

ISBN:

SKU: 9789385664762
Marathi Title: Manavi Vikasache Manasshastra
Book Language: Marathi
Published Years: 2019
Edition: First

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

व्यक्तीच्या गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत होणार्‍या शारिरीक मानसिक व इतर विकासाचा केलेला शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानवी विकासाचा अभ्यास होय. घडून येणारे बदल हे उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसून येत नसले तरी ते सातत्याने सुरू असतात. बालपणी मात्र त्यांचा वेग कमालीचा असतो. साधारणपणे विकासाची गती व दिशा एकच असली तरी त्यामध्ये व्यक्ती भिन्नता दिसून येते आणि व्यक्तीच्या विकासावर समाज, संस्कृती, अनुवंश परिवेश ह्या घटकांचाही मोठा प्रभाव दिसून येतो. मूळात मानवी विकास ही संकल्पना अत्यंत व्यापक अशी आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार विविध अडीअडचणींना आणि समस्यांना समर्थ्यपणे तोंड देत व्यक्ती आपला विकास साधत असतो. प्राप्त परिस्थितीशी समायोजन प्रस्थापित करत असते. अत्यंत कठीण परिस्थितीतही मानव यशाच्या उच्च शिखरावर जातांना दिसून येतो.

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना मानवी विकास प्रक्रियेच्या बाबतीत संशोधनातून माहिती मिळावी म्हणूनच सदरील पुस्तक लेखनाचे प्रयोजन.

Manavi Vikasache Manasshastra

  1. मानवी विकासाची ओळख : 1.1 मानवी विकासाची संकल्पना : व्याख्या 1.2 जीवनशैली दृष्टीकोन 1.3 विकासाचे सिध्दांत 1.4 विकासाच्या अभ्यास पध्दती 1.5 भारतीय संदर्भात मानवी विकास
  2. जन्मपूर्व विकास, जन्म आणि शैशवावस्था : 2.1 अनुवंशिकतेचा पाया : अनुवंश संरचना, लिंग पेशी, एकाधिक जन्म, अनुवांशिक वारसा, अनुवांशिक समुपदेशन 2.2 जन्मपूर्व विकास 2.3 बाळाचा जन्म : जन्म अवस्था, जन्माचे प्रकार, जन्मातील गुंतागुंत 2.4 नवजात अवस्था आणि शैशवावस्थेतील शारिरीक विकास : शारिरीक वाढ, सुरवातीच्या शारिरीक विकासावर परिणामकारक घटक, कारक विकास 2.5 शैशवावस्थेतील आणि नवजात अवस्थेतील बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक विकास : पियाजेचा सिद्धांत, एरिक्सनचा सिद्धांत, भावनिक विकास, संबंध विकास
  3. प्रारंभिक आणि मध्य बाल्यावस्था : 3.1 शारीरिक विकास : शरीराची वाढ, सामान्य आरोग्याच्या समस्या, कारक विकास आणि खेळ 3.2 बोधात्मक आणि भाषा विकास : पियाजेचा सिद्धांत 3.3 भावनिक विकास 3.4 सामाजिक विकास : एरिक्सनचा सिद्धांत, स्वत:ला समजून घेणे, समवयस्क/मित्रांशी संबंध, कुटुंबाचा प्रभाव 3.5 पालकत्वाच्या पद्धती/शैली
  4. किशोरावस्था : 4.1 पौगंडावस्था : प्रौढत्वाकडे झुकणारे शारिरीक संक्रमण : ग्रंथी स्त्रावातील बदल. शरीराची वाढ, लैंगिक परिपक्वता 4.2 पौगंडावस्थेचे मानसिक परिणाम : पौगंडावस्थेतील बदलांना प्रतिक्रिया : अकालपक्वता आणि विलंबित पक्वता 4.3 आरोग्याच्या समस्या 4.4 बोधात्मक विकास : पियाजेचा सिद्धांत, एरिक्सनचा सिद्धांत, स्व-ओळख विरूद्ध भूमिका संभ्रम, स्व जाणीव, स्व संकल्पनेत बदल, स्व ओळख 4.5 कौटुंबिक संबंध, समवयस्कांशी संबंध, विकासातील समस्या नैराशय, आत्महत्या
  5. पूर्व प्रौढावस्था : 5.1 आरोग्य आणि शारिरीक सक्षमता : आहार, व्यायाम, मादक पदार्थ सेवन, मानसशास्त्रीय ताण 5.2 करियर निवड : करिअर/व्यावसायिक निवड, व्यावसायिक निवडीवर परिणाम करणारे घटक 5.4 कुटूंब जीवन चक्र : कुटूंबात राहणे, लग्न, पालकत्व 5.5 प्रौढावस्थेतील विविधता – एकेरी पालकत्व, सहजीवन, निपुत्रिकता, वंधत्व कारणे आणि उपचार
  6. मध्य आणि उत्तर प्रौढावस्था : 6.1 आरोग्य आणि सक्षमता : लैंगिकता, आजारपण, राग आणि शत्रुत्व, तणावाचे व्यवस्थापन, व्यायामाकडे पाहण्याचा सकारात्मकता, शारिरीक बदलाचे आव्हाने 6.2 एरिक्सनचा सिद्धांत, स्व संकल्पना आणि व्यक्तीमत्त्वातील स्थिरता आणि बदल 6.3 मध्यम वयातील नातेसंबंध : लग्न आणि घटस्फोट, पालक आणि मुले यांच्यातील बदललेले नातेसंबंध, आजोबा, मध्यम वयातील मुले आणि त्यांचे वयस्कर पालक, भावंडे, मैत्री 6.4 उत्तर प्रौढावस्था : स्वरूप, शारिरीक बदल, आरोग्य
RELATED PRODUCTS
You're viewing: मानवी विकासाचे मानसशास्त्र 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close