मानव विकास (भाग-2)
Human Development
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
पालकत्व म्हणजे खरतर घरामध्ये नित्यनेमाने घडणारे विविध छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणार्या घटनावरील प्रतिसादांची एक न संपणारी मालिकाच असते. चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्याची. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखीमेचे झाले आहे. आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात असा समज समाजामध्ये आढळतो. बालकाचा रंग, रुप, आकार, बौध्दिक क्षमता आपल्या आई वडिलाशी मिळते जुळते असते. वास्तविक शरीररचना व बाह्यवेषभूषेवरून चांगले अगर वाईट व्यक्तित्व ठरविणे दोषपूर्ण ठरेल. मानवी विकासाच्या विविध पैलूचा अभ्यास करतांना व्यक्तित्व इतरांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा व अभिवृत्ती यांना अनुसरून निश्चित होईल. व्यक्तिपरत्वे व्यक्तीत्व बदलत जाईल. नेतृत्व हे व्यक्तीसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष आहे. समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे.
सदरील पुस्तकात अनुवंशिकता, वातावरण, विकासात यांची भूमिका, वातावरणाचे प्रकार, संयुक्त, विभक्त कुटुंबाची विकासात भूमिका, व्यक्तीमत्व संरक्षण यंत्रणा, स्वत्वकल्पना, प्रकार, नेतृत्व, प्रकार, गुण, बालकाच्या वर्तनसमस्या लैंगिक शिक्षण, महत्व, अपंग बालकाच्या शैक्षणिक अडचणी, किशोरावस्थेतील शारिरिक भावनिक बदल, सवयी, पालकत्व, प्रकार पालकबालक संबंध, महत्व, बालसंगोपनाच्या पद्धती, पालकांना आव्हान इ. विविध मुद्द्यांचा यथोचित समावेश केला आहे.
Manav Vikas
प्रकरण 1 : कुटूंब निवास
1.1 कुटूंब निवास
1.2 घराच्या जागेच्या निवडीवर प्रभाव टाकणारे घटक
1.3 गृहयोजनेची तत्वे
1.4 स्वयंपाकखोलीचे प्रकार
1.5 अद्यावत स्वयंपाकघर
प्रकरण 2 : कार्यसरलीकरण
2.1 कार्यसरलीकरण
2.2 कार्यसरलीकरणाची तत्वे
2.3 मुंडेलचे परिवर्तनाचे वर्ग
2.4 घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र
प्रकरण 3 : फर्निचर मांडणी
3.1 फर्निचर मांडणी
3.2 फर्निचरचे प्रकार
3.3 फर्निचरची निवड
3.4 फर्निचरची विविध खोल्यामधील मांडणी
3.5 फर्निचरची काळजी
प्रकरण 4 : पाणी, जलसंधारण (पुर्नभरण), सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट
4.1 पाणी पुर्नभरण (जलसंधारण)
4.2 सांडपाण्याचे निष्कासन
4.3 घरातील सांडपाण्याचे निष्कासन आणि पद्धती
4.4 कचऱ्याची विल्हेवाट
4.5 कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या पारंपारिक पद्धती
4.6 कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या आधुनिक पद्धती : नवनिर्मिती
प्रकरण 5 : रोजगारसंधी, स्वयंरोजगार आणि क्षमता
5.1 रोजगार आणि स्वयंरोजगार
5.2 गृहअर्थशास्त्र : रोजगार आणि स्वयंरोजगार
5.3 स्वयंरोजगाराची मार्गदर्शक तत्वे
5.4 महिला सक्षमीकरणात स्वयंसहाय्य गटाचे योगदान
5.5 स्वयंसहाय्य गटाच्या विकासाचे मार्ग आणि महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका
प्रकरण 6 : प्रात्यक्षिक
भरतकला
1) अळीचा टाका
2) मणीकाम
3) ग्लासवर्क
4) हेरिंगबोन
5) कांथा
6) जरदोजी
प्रकरण 7 : प्रिंन्टेड कागदाच्या बॅग
1) विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कला वस्तुचे प्रदर्शन
2) महिला स्वयंरोजगार केंद्राला भेट
3) गृहोद्योग केंद्राला भेट
4) सजावटीच्या वस्तू
5) टेबल क्लॉथ
6) आधुनिक बॅग
7) कापडाची पर्स तयार करणे