Prashant Publications

My Account

मानव संसाधन व्यवस्थापन

Human Resource Management

Authors: 

ISBN:

SKU: 9789385019791
Marathi Title: Manav Sansadhan Vyavsthapan
Book Language: Marathi
Pages: 207
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Manav-Sansadhan-Vyavsthapan-by-Dr-Dipti-Deshpande-Dr-Srinivas-Joshi-Dr-Hemant-Mukne

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

मानव संसाधन व्यवस्थापनाचा आत्मा समजला जातो. कोणत्याही व्यवसाय संस्थेच्या यशस्वी उद्दिष्ट पूर्तीचे आणि यशपयशाचे श्रेय कुशल मानव संसाधनालाच जाते. सरकारी, निमसरकारी, खाजगी आणि शैक्षणिक क्षेत्रातही तसेच व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रात मानव संसाधन व्यवस्थापनाकडे विशेष व जाणीपूर्वक लक्ष दिले जाते. कोणत्याही व्यवसाय संस्थेचे यश हे त्या संस्थेतील व्यवस्थापनाच्या यशावरच अवलंबून असते आणि व्यवस्थापनाचे यशापयश व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे व्यवस्थापकामध्ये व्यवस्थापनाच्या गुणांचा विकास घडवून आणणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना सहज आकलन होईल आणि विषयाची गोडी वाटेल या भावनेतून मुद्देसूद मांडणी केली आहे. तसेच व्यवसाय संस्थेतील आणि उपक्रमातील मानव संसाधन व्यवस्थापन आणि विकास संदर्भातील सर्व अद्यावत तंत्रे आणि मानसशास्त्रीय सिद्धांताची या अनुषंगाने अभ्यास केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षांची परिपूर्ण तयारी करुन चांगले यश मिळवता येईल अशाप्रकारे पुस्तकाची रचना केलेली आहे.

Manav Sansadhan Vyavsthapan

  1. मानव संसाधन विकास : अ) मानव संसाधन व्याख्या-व्यवस्थापन विकासाची अनिवार्यता, व्यवस्थापकीय दृष्टिकोन, ब) व्यवस्थापन विकासाची उद्दिष्ट्ये-व्यवस्थापन विकासाची व्याप्ती, क) व्यवस्थापन विकासाची भूमिका, ड) व्यवस्थापन विकासातील समस्या, इ) मानव संसाधन विकासाची उद्दिष्ट्ये- मानव संसाधन विकासाचे घटक, मानव संसाधन विकासाचे महत्त्व, फ) कर्मचारी व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकास यांतील फरक.
  2. मानव संसाधन व्यवस्थापन आणि आर्थिक घटक : अ) कामगार नुकसान भरपाई- कायद्याचे उद्देश, व्याख्या, असमर्थता-व्यावसायिक भूमिका, नुकसान भरपाईबाबत मालकांची जबबादारी, नुकसान भरपाईची रक्कम, ब) कर्मचारी वेतन पद्धती- वेतनविषयक दृष्टिकोन, आदर्श वेतन पद्धती निर्धारित करणारे घटक, क) कामगार कल्याण- कार्यक्षमतेचा सिद्धांत, योजनांचे वर्गिकरण, कामगार कल्याण जबाबदारी, ड) कामगार संघटना- औद्योगिक संबंध- बदल कामगारांना कामावरुन कमी करणे, गैरवर्तन, कामाची कमतरता, ले-ऑफ भरपाई, उद्योग व्यवसाय बंद करणे
  3. मानवी संबंध आणि अभिप्रेरण : अ) अभिप्रेरणाचे घटक, ब) अभिप्रेरणाचे महत्त्व, क) अभिप्रेरणाचे सिद्धांत, ड) मानवी संबंधाची वैशिष्ट्ये- मानवी संबंधांचे महत्त्व, इ) मानवी संबंधांचे प्रश्न, प) मानवी संबंधांची तंत्रे.
  4. बढती, बदली आणि विभक्तीकरण : अ) कार्यमुक्ती- व्याख्या, कार्यमुक्तीचे घटक, ब) निवृत्ती आणि निवृत्तीचे प्रकार- बडतर्फी, बडतर्फीचे मार्ग, क) कामबंदी-संकल्पना, कामबंदीचे घटक, राजीनामा, स्वेच्छा निवृत्ती योजना, फायदे- तोटे, ड) निलंबन- निलंबानाची कारणे, इ) कर्मचार्‍यांचे विभक्तीकरण/विलगीकरण- पदोन्नती, बदली धोरण, प) व्यावसायिक स्थित्यंतरेे.
  5. प्रशिक्षण : अ) प्रशिक्षण- व्याख्या, वैशिष्ट्ये, ब) प्रशिक्षणाची आवश्यकता-प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये, प्रशिक्षणाच्या पद्धती, प्रशिक्षणाचे प्रकार, क) व्यवस्थापन विकास-व्यवस्थापन विकासाचे महत्त्व, ड) मानवी संसाधन नियोजन-मानवी संसाधन नियोजनाची उद्दिष्ट्ये, मानवी संसाधन नियोजनाचे फायदे, इ) मानव संसाधन संशोधन-जीवनकार्य नियोजन प्रक्रिया, जीवनकार्य नियोजनाचे फायदे, जीवनकार्य विकास, ई) संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन-व्याख्या, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची उद्दिष्ट्ये
  6. मानवी संसाधनांचे लेखांकन : अ) मानवी संसाधनाचे लेखांकन, ब) मानवी संसाधन लेखांकनाचे अंकेक्षण, क) मानव संसाधनाचे संशोधन, ड) समुपदेशन किंवा परिचय प्रक्रिया.
RELATED PRODUCTS
You're viewing: मानव संसाधन व्यवस्थापन 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close