लोकसेवक - महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांचे समग्र तत्त्वज्ञान
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
सत्याग्रह, सविनय कायदेभंग, सत्य, अहिंसा अशा विवेचक स्वरुपाचा ‘विधायक कार्यक्रम’ महात्मा गांधी यांनी जगाला दिला. जगभर ‘राडा आंदोलने’ करणार्या सर्वांसाठी महात्मा गांधी यांनी उभी केलेली जन आंदोलने प्रेरक ठरावीत. व्यक्तीदोष दाखविण्यापेक्षा अथवा व्यवस्था परिवर्तनापेक्षा त्यांनी जीवनमूल्ये सजविणारी आंदोलने केलीत.
पं. नेहरू हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते स्वतंत्र भारताची लोकशाही राष्ट्र म्हणून नेहरुंनी जगात ओळख निर्माण करून दिली. त्यांचे हे कार्य अतुलनीय स्वरुपाचे असे आहे. उपरोक्त दोघेही महापुरूष हे खरेखूरे लोकसेवक होते. प्रा. भुषण काटे-पाटील व प्रा. अमर जावळे यांनी संपादित केलेल्या ‘लोकसेवक’ या ग्रंथास हार्दिक शुभेच्छा!
– प्रा. शिवाजीराव अ. पाटील, अध्यक्ष, प्राध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य
Loksevak – Mahatma Gandhi Ani Pandit Nehru Yanche Samagra Tattvadnyan