विजया राजाध्यक्ष यांच्या कथांचा आशय व स्त्रीप्रतिमा
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
कथा निर्मिती आणि कथासाहित्याची समीक्षा व संशोधन यांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. शोभा देवरे यांचे कथात्म साहित्याचे संशोधन दखल पात्र ठरते.
संशोधनास पूरक अशी मांडणी, संशोधन साधनांद्वारे केलेला अभ्यास व नोंदवलेले निष्कर्ष, विवेचनासाठी आवश्यक असे आधार व विवेचनचा आटोपशीरपणा, नेमकेपणा या प्रमुख बाबी या संशोधनपर ग्रंथातून निश्चितपणे दृगोचर होतात. मराठीतील स्त्रीवादी साहित्याचे संशोधन व समीक्षा करणार्या प्रवाहात या ग्रंथाचे काही एक महत्त्व निश्चितच आहे.
– प्रो. फुला बागूल
Vijaya Rajadhyaksha Yanchya Kathancha Aashay va Stripratima
1. विजया राजाध्यक्ष यांचे कथासाहित्य : प्रस्तावना, विजया राजाध्यक्ष यांच्या कथांचे आशयविश्व, ‘अधांतर’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘अनोळखी’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘पारंब्या’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘कमान’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘चैतन्याचे ऊन’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘पांगारा’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘दोनच रंग’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘अखेरचे पर्व’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘अनामिक’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, ‘समांतर’ कथासंग्रहातील कथांचे आशयविश्व, समारोप व निष्कर्ष
2. विजया राजाध्यक्ष यांच्या कथासंग्रहांमधील स्त्रीप्रतिमा : प्रस्तावना, विजया राजाध्यक्ष यांच्या कथातील स्त्रीप्रतिमा, ‘अधांतर’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘अनोळखी’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘पारंब्या’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘कमान’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘चैतन्याचे ऊन’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘पांगारा’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘दोनच रंग’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘अखेरचे पर्व’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘अनामिक’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, ‘समांतर’ कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा, विजया राजाध्यक्ष यांच्या कथातील स्त्रीप्रतिमा : एक मूल्यमापन, समारोप व निष्कर्ष, संदर्भ सूची, ग्रंथनाम सूची