विज्ञान : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)
Curriculum and Pedagogic Studies : Science
Authors:
Tags:
Dr Gauri M Patil, Dr Pingla Dhande
ISBN:
SKU:
9789390483006
Marathi Title: Vidnyan Adhyapan Padhati ani Ashyadyan
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 342
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vigyan-Adhyaapan-Padhati-Va-Aasayagyan-by-Dr-Pighla-Dhade
Categories:
B Ed First Year, आशययुक्त अध्यापन पद्धती, शिक्षणशास्त्र
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
Vidnyan Adhyapan Padhati ani Ashyadyan
- विज्ञानाचा अर्थ, स्वरुप आणि महत्व : 1.1 विज्ञानाचा अर्थ आणि स्वरुप, 1.2 विज्ञानाची गरज आणि महत्व, 1.3 विज्ञानाचा आंतरशाखीय व विविध शालेय विषयांतील समवाय, 1.4 विज्ञान अध्यापनाची मूल्ये.
- विज्ञान अध्यापनात आशययुक्त अध्यापन पद्धती : 2.1 आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना, 2.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीची गरज व महत्त्व, 2.3 आशययुक्त अध्यापन पद्धतीनुसार विषय संरचना, 2.4 विज्ञानातील अध्यापनशास्त्रीय विश्लेषण.
- विज्ञान अध्यापनाची उद्दिष्टे : 3.1 विविध स्तरांवर विज्ञानाची सामान्य उद्दिष्टे, 3.2 ब्लूमच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणानुसार विज्ञान अध्यापनाची उद्दिष्टे, 3.3 उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा अर्थ आणि स्वरुप, 3.4 उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचे फायदे.
- विज्ञान अध्यापनाच्या पद्धती, तंत्रे आणि उपागम/दृष्टीकोन : 4.1 दिग्दर्शन पद्धती, 4.2 उद्गामी-अवगामी पद्धती, 4.2.1 उद्गामी पद्धती, 4.2.2 अवगामी पद्धती, 4.3 प्रकल्प किंवा योजना पद्धती, 4.4 समस्या निराकरण तंत्र, 4.5 ज्ञानरचनावादी दृष्टिकोन/उपागम.
- अभ्यासक्रम आणि विज्ञान अध्यापनाचे नियोजन : 5.1 अभ्यासक्रमाची संकल्पना आणि प्रकार, 5.1.1 अभ्यासक्रमाची संकल्पना, 5.1.2 अभ्यासक्रमाचे प्रकार, 5.2 पाठ्यक्रमाची संकल्पना आणि विज्ञान पाठ्यक्रम रचना पद्धती, 5.2.1 पाठ्यक्रमाची संकल्पना, 5.2.2 विज्ञान पाठ्यक्रम रचना पद्धती (घटक आणि समकेंद्री), 5.3 चांगल्या विज्ञान पाठ्यपुस्तकाचे निकष, 5.4 नियोजन – वार्षिक, घटक, दैनंदिन पाठ नियोजन, 5.4.1 वार्षिक नियोजन, 5.4.2 घटक नियोजन, 5.4.3 दैनंदिन पाठ नियोजन.
- विज्ञान अध्यापनाची सुविधा आणि उपकरणे : 6.1 मुद्रित उपकरणे – कार्यपुस्तिका, शिक्षक हस्तपुस्तिका, विज्ञान नियतकालिके आणि मासिके, 6.1.1 कार्यपुस्तिका/व्यवसायमाला, 6.1.2 शिक्षक हस्तपुस्तिका, 6.1.3 विज्ञान नियतकालिके आणि मासिके, 6.2 अध्यापन साधने – प्रक्षेपित आणि अप्रक्षेपित साधने, 6.2.1 अप्रक्षेपित साधने, 6.2.2 प्रक्षेपित साधने, 6.3 विज्ञान जत्रा/शास्त्रमेळावा, 6.4 शास्त्र मंडळ/विज्ञान मंडळ.
- सामान्य विज्ञानातील गाभाभूत आशय : 7.1 आपल्या सभोवतालच्या सजीवांचे जग, परिसंस्थेतील उर्जाप्रवाह, आपले वातावरण, जलचक्र, 7.1.1 आपल्या सभोवतालच्या सजीवांचे जग, 7.1.2 परिसंस्थेतील उर्जाप्रवाह, 7.1.3 आपले वातावरण, 7.1.4 जलचक्र, 7.2 पदार्थातील भौतिक आणि रासायनिक बदल, विविध संकल्पना – अणू, समस्थानिके आणि समभार मूलद्रव्ये, आम्ल, आम्लारी
आणि सामान्य गुणधर्म, 7.2.1 पदार्थातील भौतिक बदल व रासायनिक बदल, 7.2.2 विविध संकल्पना – अणू, समस्थानिके व समभार मूलद्रव्ये, 7.2.3 आम्ल, आम्लारी आणि क्षारांचे सामान्य गुणधर्म, 7.3 तारकांच्या दुनियेत, 7.3.1 आकाशगंगा, 7.3.2 दीर्घिका, 7.3.3 खगोलीय वस्तू, 7.4 आपत्ती व्यवस्थापन, 7.4.1 आपत्तींचे विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण, 7.4.2 आपत्ती व्यवस्थापन. - विज्ञानातील प्रगत संकल्पना : 8.1 अन्न – स्त्रोत, घटक, पोषण, प्राणी व वनस्पतींमधील चयापचय, प्रकाश संश्लेषण, मानवी पचन संस्था, 8.1.1 अन्न – स्त्रोत, घटक, 8.1.2 अन्न – पोषण, 8.1.3 वनस्पती आणि प्राण्यांमधील चयापचय, 8.1.4 प्रकाश संश्लेषण, 8.1.5 मानवी पचन संस्था, 8.2 पदार्थांचे प्रकार, वनस्पती आणि प्राण्यांचे संवर्धन आणि पुनरुत्पादन, 8.2.1 पदार्थांचे प्रकार, 8.2.2 वनस्पती आणि प्राण्यांचे संवर्धन आणि पुनरुत्पादन, 8.3 गतीमान वस्तू (चलवस्तू) – प्रवास आणि वाहतूक, बल, दाब, ध्वनी, 8.3.1 गतीमान वस्तू/चल वस्तू, 8.3.2 प्रवास आणि वाहतूक, 8.3.3 बल, 8.3.4 दाब, 8.3.5 ध्वनी, 8.4 विद्युत प्रवाह, विद्युत परिपथ, चुंबक, 8.4.1 विद्युत प्रवाह, 8.4.2 विद्युत परिपथ, 8.4.3 चुंबक, 8.5 नैसर्गिक घटना – पाऊस, मेघगर्जना, वीजा चमकणे; नैसर्गिक स्त्रोत – पाणी, हवा; कचरा – समस्या आणि व्यवस्थापन; प्रदूषण – प्रकार आणि उपाय, 8.5.1 नैसर्गिक घटना – पाऊस, मेघगर्जना, वीजा चमकणे, 8.5.2 नैसर्गिक स्त्रोत – पाणी, हवा, 8.5.3 कचरा – समस्या आणि व्यवस्थापन, 8.5.4 प्रदूषण – प्रकार आणि उपाय.
RELATED PRODUCTS