Prashant Publications

My Account

विज्ञान व तंत्रज्ञान विकास

Science and Technology Development

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414612
Marathi Title: Vidnyan V Tantradnyan Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2013
Edition: First

110.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vidnyan V Tantradnyan Vikas

  1. ऊर्जा : पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा साधने-सौर, वारा, जैववायू, जीववस्तुमान, भूऔष्णिक व इतर नवीकरणयोग्य ऊर्जा साधनांची संभाव्यता, सौर साधने म्हणजेच सौर कुकर, पाणी तापक इ.नव्याने सुरुवात जैववायू (बायोगॅस) तत्त्वे व प्रक्रिया, ऊर्जा संकटाची समस्या, शासकीय धोरणे आणि वीज निर्मितीसाठी कार्यक्रम, अणुशक्ती कार्यक्रम, औष्णिक वीज कार्यक्रम, जलविद्युत कार्यक्रम, वीज वितरण व राष्ट्रीय विद्युत पुरवठा, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यात गुंतलेली अभिकरणे व संस्था.
  2. संगणक/माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका आणि माहितीची देवाण घेवाण, नेटवर्किंग व वेबतंत्रज्ञान यासारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रामधील त्याचे उपयोजना, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, विविध सेवांमधील माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मिडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, कम्युनिटी माहिती केंद्र इ. सारखे शासकीय कार्यक्रम, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील महत्त्वाचे प्रश्न त्याचे भवितव्य.
  3. अवकाश तंत्रज्ञान : भारतीय कार्यक्रम, दूरसंचार, दूरदर्शन, शिक्षण, प्रसारण, हवामान, अंदाज, जीपीएस, आपत्ती इशारा याकरता कृत्रिम उपग्रह, भारतीय क्षेवणास्त्र कार्यक्रम इ., सुदूर संवेदना, भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस) आणि हवामान अंदाज, आपत्ती इशारा यामधील तिचे उपयोजन, जल मृद, खनिज संपत्ती विकास, कृषि व मत्स्यविकास, नागरी नियोजन, पारिस्थितीकी अभ्यासक्रम, भौगोलिक यंत्रणा व भौगोलिक माहिती यंत्रणा.
  4. जैवतंत्रज्ञान : कृषी, औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीद्वारे मानवी जीवन व राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संभाव्य शक्यता, नैसर्गिक साधनसंपत्ती विकासाचे आवश्यक व महत्त्वाचे साधन म्हणून जैवतंत्रज्ञान उपयोजनाची क्षेत्रे- कृषि, पशु पैदास व पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र, औषधनिर्माणविद्या, मानवी आरोग्य केंद्र, अन्न तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, पर्यावरण संरक्षण इ., देशातील जैवतंत्रज्ञानाबाबत प्रचालन, नियमन व विकास यांमधील शासनाची भूमिका व प्रयत्न, जैवतंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित नैतिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्न, जैवतंत्रज्ञान विकासाचे शक्य ते प्रतिकूल परिणाम, बियाणे तंत्रज्ञान, त्याचे महत्व, बियाणांची गुणवत्ता, बियाणांचे विविध प्रकार आणि त्यांचे बियाणे उत्पादन व प्रक्रिया तंत्रे, बी.टी कापूस, बी.टी. वांगे इत्यादी.
  5. भारताचे आण्विक धोरण : ठळक वैशिष्टये, ऊर्जेचा स्त्रोत म्हणून अणुऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा म्हणून त्याचे महत्त्व, आण्विक टाकाऊ कचर्‍याची समस्या, भारतातील औष्णिक वीज निर्मिती, एकूण वीज निर्मितीमधील त्याचे अंशदान, आण्विक चाचणी निर्धारकेः पोखरण एक (1974) आणि पोखरण दोन (1948) न्युक्लिअर नॉन- प्रोलिफरेशन ट्रिएटी आणि काँप्रेहेंसिव टेस्ट बॅन ट्रिएटी आण्विक धोरणाबाबातचा अलिकडचा कल, 2009 चा इंडो – यु एस न्युक्लिअर करार.
  6. आपत्ती व्यवस्थापन : आपत्तीची व्याख्या, स्वरूप प्रकार व वर्गीकरण, नैसर्गिक धोके, कारणीभूत घटक व ते सौम्य करणारी उपाययोजना. पूर, भूकंप, त्सुनामी, दरड कोसळणे इ. सौम्य करणार्‍या उपाययोजनांवर परिणाम करणारे घटक, किल्लारी (1993), भूज (2001), सिक्कीम – नेपाळ (2011) भूकंप व त्सुनामी प्रकरणांचा अभ्यास, महाराष्ट्र 2005 चा मुंबईतील पूर, डिसेंबर 1993, जून 2006, नोव्हेंबर 2009, जुलै 2011 चे बॉम्ब स्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला, त्यांचा परिणाम.
RELATED PRODUCTS
You're viewing: विज्ञान व तंत्रज्ञान विकास 110.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close