विपणन व्यवस्थापन व तंत्रे
Marketing Management and Techniques
Authors:
ISBN:
SKU:
9789382528203
Marathi Title: Vipan Vyavasthapan V Tantre
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First
Category:
व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
Vipan Vyavasthapan V Tantre
- विपणन : प्रस्तावना, व्याख्या, खरेदी प्रक्रियेतील टप्पे, वस्तू, विपणनकर्ता आणि ग्राहक, परस्पर संबंध, ग्राहक संवेदन, व्याख्या, संवेदनाचे महत्त्व, ग्राहक आकलन, ग्राहक अभिवृत्ती, अभिवृत्ती आणि वर्तन यातील संबंध, ग्राहक अध्ययनाची वैशिष्ट्ये, अध्ययनाचा प्रतिक्रीया सिद्धांत, अनुकरण, ज्ञानाचे प्रत्यानयन.
- विपणन संशोधन : प्रस्तावना, व्याख्या, विपणन संशोधनाची वैशिष्ट्ये, बाजारपेठ, संशोधन व विपणन संशोधन फरक, विपणन संशोधनाचे हेतू, विपणन संशोधनाचे कार्यक्षेत्र, विपणन संशोधनासाठीचे माहिती स्त्रोत, प्राथमिक स्त्रोत, दुय्यम स्त्रोत, विपणन संशोधन प्रक्रिया, विपणन संशोधनाची अनिवार्यता, विपणन संशोधनाच्या मर्यादा, विपणन संशोधन आणि भारत, विपणन व्यवस्थापन : योगदान व भूमिका, विपणन व्यवस्थापकाचे उत्तरदायित्व, विपणन व्यवस्थापन : कार्ये, बाजरपेठ संशोधन, बाजारपेठ संशोधनाची आवश्यकता, बाजारपेठ संशोधन उद्देश, बाजारपेठ संशोधनाची व्याप्ती, ग्राहकांचे वर्गीकरण, बाजरपेठ संशोधनाच्या पद्धती, बाजारपेठ संशोधनाचे फायदे.
- वाटप साखळी आणि पुरवठा : प्रस्तावना, व्याख्या, वाटप साखळीचे स्वरुप आणि महत्त्व, वाटप साखळीचे प्रकार, प्रत्यक्ष वाटप साखळीचे फायदे, प्रत्यक्ष वाटप साखळीचे दोष, अप्रत्यक्ष वाटप साखळी, अप्रत्यक्ष वाटप साखळीचे फायदे आणि तोटे, मिश्र वाटप साखळी, सहकारी वाटप साखळी, वाटप प्रक्रिया निवड निर्णय, आंतरराष्ट्रीय पुरवठा पद्धती.
- विपणन माहिती प्रक्रिया : प्रस्तावना, व्याख्या, विपणन माहिती प्रक्रियेची वैशिष्ट्ये, विपणन माहिती प्रक्रियेची उद्दिष्ट्ये, माहिती प्रक्रियेची महत्त्व किंवा निकड, विपणन माहिती प्रक्रियेतील घटक, संगणक आणि विपणन माहिती.
- ग्राहक वर्तन : प्रस्तावना, व्याख्या, ग्राहक वागणूकीच्या अभ्यासाची अनिवार्यता, ग्राहक वागणूकीची भूमिका, ग्राहक वागणूकीवर परिणाम करणारे घटक, ग्राहक वागणूकीचे सिद्धांत, आर्थिक सिद्धांत, मानसशास्त्रीय सिद्धांत, सामाजिक व सांस्कृतिक सिद्धांत, खरेदीदारांच्या खरेदी प्रेरणा.
- ग्राहकांचे खरेदीविषयक वर्तन : प्रस्तावना, खरेदी वर्तनाच्या अभ्यासाचे महत्त्व, व्याख्या, खरेदी वर्तनाचा सिद्धांत, ग्राहक वर्तन ठरविणारे घटक, अर्थविषयक घटक, मानसशास्त्रीय घटक, खरेदी निर्णय प्रक्रिया, ग्राहक बाजारपेठ वैशिष्ट्ये व समस्या, शहरी ग्राहक, ग्रामीण ग्राहक.
- प्रमाणीकरण आणि प्रतवारी : प्रस्तावना, प्रतवारी, प्रतवारीच्या पद्धती, प्रमाणीकरणाची अनिवार्यता, प्रमाणीकरण व प्रतवारीचे फायदे, समाजाभिमुख, ग्राहकाभिमुख, सिद्धीभिमुख फायदे, सद्यस्थिती व प्रमाणीकरण, प्र्रमाणीकरण व प्रतवारीच्या अडचणी.
- वस्तू संस्कार किंवा वस्तू संस्करण : प्रस्तावना, वस्तू संस्काराचे महत्त्व, सक्षम मुद्रा, वैशिष्ट्ये, मुद्रांक धोरण, बांधणी किंवा संवेष्टन, महत्त्व, सुयोग्य बांधणी धोरण.
- वास्तव किंमत : प्रास्ताविक, किंमत निश्चिती, किंमत : पूर्ण स्पर्धा, किंमत : मक्तेदारी, किंमत धारेणाची उद्दिष्ट्ये, आंतरराष्ट्रीय विपणनाची किंमत निर्धारणातील फरक, किंमत निश्चितीवर प्रभाव टाकणारे घटक, किंमत निर्धारण प्रक्रिया, निर्यात किंमत निविदा.
- अभिप्रेरण : प्रस्तावना, अभिप्रेरण एकात्मता, गोवणूक.
- ग्राहक संरक्षण : व्यावसायिक नीतिमूल्ये : प्रस्तावना, ग्राहक संरक्षणाची गरज, भूमिका, भारतातील ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक संरक्षण समित्या, व्यावसायिक नीतिमत्ता, व्याप्ती, महत्त्व.
RELATED PRODUCTS