Prashant Publications

My Account

व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स

Personality Development and Soft Skills

Authors: 

ISBN:

SKU: 9789394403932
Marathi Title: Vyaktimatva Vikas Ani Soft Skills
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 136
Edition: First

175.00

  • DESCRIPTION
  • INDEX

व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्ववेत्ते आणि संशोधकांनी प्राचीन काळापासून केला आहे. व्यक्तीला व्यक्तित्व असते तसेच व्यक्तिमत्त्वदेखील असते. निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना व्यक्तीत्व असते. निसर्गाकडून प्राप्त झालेली ही देणगी स्वकर्तृत्वाने दैदिप्यमान होवू शकते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्यांची आवश्यकता असते. आजच्या गतिमान, स्पर्धात्मक अशा एकविसाव्या शतकात व्यवस्थापन कसे करावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी लोक उपलब्ध वेळेचे व्यवस्थापन कौशल्य वापरून करतात. मानवी जीवनात बालपण, तरुणपण आणि उतारपण या अवस्थांमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार ध्येय बदलत असतात. तात्पुरत्या यशाने हुरळून जावू नये आणि अपयश आले म्हणून मागेही हटू नये. आपण स्वतःविषयी काय विचार करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता काय असेल हे बहुतांशी निर्धारित होत असते. सर्वात म्हणजे पैसे देऊन आपण स्वतःचा वेळ विकत घेऊ शकत नाही आणि एकदा निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही.

Vyaktimatva Vikas Ani Soft Skills

1. व्यक्ति विकास कौशल्ये :
1.1 व्यक्तीमत्व ओळख
1.1.1 व्यक्तिमत्त्व विकासाची संकल्पना
1.1.2 व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणारे घटक
1.1.3 व्यक्तीविकासात नैतिकता, आचारसंहिता व मूल्ये यांची भूमिका
1.2 स्वमत (स्वआदर) आणि आत्मविश्वास
1.2.1 स्वआदर
1.2.2 आत्मविश्वास
1.3 विचार आणि प्रश्न सोडविण्याचे कौशल्य
1.3.1 विचाराची संकल्पना
1.3.2 समस्या/प्रश्न सोडविण्याचे कौशल्य
1.4 ताणतणाव व्यवस्थापन : तणाव व भिती कमी करणे
1.4.1 तणावाचा परिणाम
1.4.2 तणावाची संकल्पना
1.4.3 ताणांचे व्यवस्थापन
1.4.4 तणावाचे प्रकार
1.5 स्वॉट विश्लेषण आणि ध्येय निश्चिती

2. व्यक्ती अंतर्गत कौशल्ये :
2.1 पात्रता कौशल्ये आणि मृदू कौशल्ये
2.1.1 व्यक्ती अंतर्गत कौशल्ये
2.1.2 व्यवहारीक कौशल्याची प्रमुख वैशिष्ट्ये
2.2 परिणामकारक संदेशवहन किंवा संभाषण कौशल्य
2.2.1 संभाषण कलेसाठी आवश्यक अटी
2.2.2 संभाषण कलेची तांत्रिक अंगे/ उत्तम संभाषण आवश्यक गोष्टी
2.2.3 संभाषणातील दोष/मर्यादा
2.3 मुलाखत
2.3.1 मुलाखत घेणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना
2.3.2 मुलाखत देणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना
2.3.3 मुलाखतीच्या प्रश्नांचे स्वरूप
2.3.4 यशस्वी मुलाखतीची कौशल्ये/गुण
2.3.5 मुलाखतीचे फायदे-तोटे
2.4 नेतृत्व कौशल्य
2.4.1 नेतृत्वाची संकल्पना
2.4.2 नेतृत्वाचे कार्य
2.4.3 नेत्याच्या अंगी आवश्यक असलेले गुण
2.4.4 सादरीकरण कौशल्य
2.5 सामाजिक समानुभूती

3. प्रेरणा/अभिप्रेरणा :
3.1 प्रेरणा/अभिप्रेरणेचा अर्थ
3.2 प्रेरणेची वैशिष्ट्ये
3.3 प्रेरणेचे घटक
3.3.1 प्रेरणेचे आंतरिक घटक
3.3.2 प्रेरणेचे बाह्य घटक
3.4 आंतरिक आणि बाह्य प्रेरणा (स्वाभाविक आणि उदात्त प्रेरणा)
3.4.1 आंतरिक प्रेरणा
3.4.2 बाह्य प्रेरणा

4. ध्येय निश्चिती :
4.1 वास्तव ध्येय निश्चितीची संकल्पना
4.1.1 अर्थ आणि व्याख्या
4.1.2 वास्तव ध्येय निश्चितीची तत्वे
4.2 इच्छांची यादी
4.3 स्मार्ट ध्येये
4.4 यशाची विस्तृत रूपरेषा
4.5 ध्येयाचे प्रकार
4.5.1 अल्पकालीन ध्येय
4.5.2 दीर्घकालीन ध्येय
4.5.3 आजीवन ध्येय

5. वेळेचे व्यवस्थापन :
5.1 वेळेचे व्यवस्थापनाचा अर्थ
5.2 वेळेची ठळक वैशिष्ट्ये
5.3 वेळेचे महत्त्व
5.4 वेळ व्यवस्थापनाची संकल्पना
5.4.1 वेळ व्यवस्थापनाची ठळक वैशिष्ट्ये
5.4.2 वेळ व्यवस्थापन नियोजन
5.4.3 वेळेच्या व्यवस्थापनाची आठ मूलभूत तत्वे
5.4.4 वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व
5.4.5 वेळ व्यवस्थापनाचे फायदे
5.4.6 वेळ व्यवस्थापनाबाबत लक्षात घ्यावयाच्या गोष्टी
5.5 वेळ व्यवस्थापनाची चिकित्सा
5.6 आठवड्याचे नियोजन : दररोज करावयाच्या कामाची यादी
5.7 प्राधान्यक्रम द्यावयाची कामे/अत्यावश्यक कामे

RELATED PRODUCTS
You're viewing: व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स 175.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close