व्यवसाय प्रशासन (भाग 1)
Business Administration (Part 1)
Authors:
ISBN:
SKU:
9789390483358
Marathi Title: Vyavsay Prashasan (Bhag 1)
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 224
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vavsay-Prasadhan-Bhag-1-by-Dr-Narendra-Goswami-Dr-Yogesh-Torvde
Categories:
TYBCom, वाणिज्य व व्यवस्थापन
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavsay Prashasan (Bhag 1)
- व्यवसाय : संकल्पना व स्वरूप : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्यवसायाची वैशिष्ट्ये, 1.3 व्यवसायाची व्याप्ती, 1.4 वाणिज्य, 1.5 व्यापार, 1.6 प्रशासन, 1.7 व्यवस्थापन, 1.8 संघटन, 1.9 प्रशासनाची कार्ये, 1.10 प्रशासन, व्यवस्थापन आणि संघटन यातील फरक
- व्यवसाय संस्थेची उभारणी : 2.1 प्रस्तावना, 2.2 व्यवसाय संस्थेची उभारणी करतांना विचारात घ्यावयाचे घटक, 2.3 कारखान्याकरिता जागेची निवड, 2.4 संस्थेच्या आकारासंबंधी सध्याचा कल, 2.5 व्यवसाय संस्थेचा आकार, 2.6 सरकारची भुमिका
- व्यवसाय संस्थांचे प्रकार : 3.1 प्रस्तावना, 3.2 व्यवसाय संघटन प्रकार, 3.2.1 एकल किंवा व्यक्तिगत व्यापार, 3.2.2 भागीदारी संस्था, 3.2.3 संयुक्त स्कंध प्रमंडळ, 3.3 भागीदारी संस्था व हिंदु एकत्र कुटुंब संस्था यांमधील फरक, 3.4 सहकारी संस्था
- व्यवसाय आणि पर्यावरण : 4.1 अर्थ, 4.2 व्यावसायिक पर्यावरणाचे घटक, 4.3 व्यावसायिक पर्यावरणाचे स्वरुप व व्याप्ती, 4.4 व्यवसायाची उद्दिष्टे, 4.5 व्यवसायाची सामाजिक जबाबदार्री
- महामंडळाची शासनव्यवस्था : 5.1 अर्थ, संकल्पना, 5.2 संचालक मंडळ : उद्देश, प्रशिक्षण आणि विकास, 5.3 संचालक मंडळाच्या कामकाजाचे मूल्यमापन
- व्यवसायाची नीतिमूल्ये : 6.1 संकल्पना, व्याख्या, स्वरूप, उद्देश, गरज आणि महत्व, 6.2 व्यवसाय आणि नैतिक जबाबदारी, 6.3 जागतिक स्तरावरील नैतिकतेची आव्हाने
- कर्मचार्यांचे मनोबल : 7.1 प्रास्ताविक, 7.2 मनोबलाची व्याख्या, 7.3 मनोबलाची वैशिष्ट्ये, 7.4 मनोधैर्य निर्धारीत करणारे घटक, 7.5 मनोबलाचे महत्व, 7.6 मनोबलाचे मोजमाप, 7.7 मनोधैर्याचे संवर्धन
- कार्यस्थळावरील स्थिती आणि कर्मचारी संबंध : 8.1 प्रस्तावना, 8.2 कार्यस्थळावरील स्थितीचे महत्व, 8.3 कार्यस्थळावरील परिस्थितीवर परिणाम करणारे घटक, 8.4 कर्मचारी संबंध, 8.4.1 गरज आणि महत्व, 8.4.2 औद्योगिक संबंधाचे निर्देशित घटक, 8.4.3 चांगल्या औद्योगिक संबंधाची उद्दिष्टे, 8.4.4 औद्योगिक संबंधाच्या अटी
- व्यवसाय आणि शासन : 9.1 प्रस्तावना, 9.2 शासनाची भूमिका, 9.2.1 अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन प्राप्त करुन देणारी संस्था, 9.2.2 उद्योजक म्हणून भूमिका, 9.2.3 आर्थिक विकासासाठी नियोजन करणारी यंत्रणा, 9.2.4 भारतीय अर्थव्यवस्था व व्यवसाय यावरील शासनाचे नियंत्रण, 9.2.5 प्रोत्साहन व विकास, 9.2.6 नियोजन, 9.2.7 उद्योजक व उद्योगातील भागीदारी, 9.2.8 भारतीय राज्यघटनेच्या आर्थिक बाजू, 9.2.9 भारतीय राज्यघटना – सरनामा, 9.2.10 राज्यघटनेतील मूलभूत हक्क, 9.3 शासकीय धोरणांची मार्गदर्शक तत्वे, 9.4 केंद्र व राज्य शासन यातील अधिकार विभागणी, 9.5 व्यवसायावर परिणाम करणारी सरकारी धोरणे, 9.6 सरकारचा व्यवसायातील सहभाग, 9.7 भारतीय अर्थव्यवस्थेवर शासनाचे नियंत्रण आणि व्यवसाय
- कार्य विश्लेषण : 10.1 कार्य विश्लेषण : अर्थ, 10.2 गुण मुल्यांकन, 10.3 कार्य समीक्षण, 10.4 बढती, 10.5 बदली, 10.6 कार्य वर्णन, 10.7 कार्य बदल पद्धती, 10.8 कार्यसमृद्धिकरण, 10.9 कार्य वृध्दी
- व्यवस्थापन माहिती प्रणाली : 11.1 व्याख्या, हेतू , व्यवस्थापन माहिती प्रणालीचे उद्देश, 11.2 व्यवसाय संघटनेतील व्यवस्थापकीय स्तरावरील व्यवस्थापन माहिती पद्धतीची भूमिका, 11.3 व्यवस्थापन क्षेत्रात अलीकडे झालेला विकास, 11.4 चांगल्या औद्योगिक संबंधाचे महत्व
- मानव संसाधन व्यवस्थापनातील नवीन प्रवाह : 12.1 डाऊन साइझिंग संकल्पना, मालकासमोरील पर्याय, कारणे, 12.2 बहिस्थ धोरण आणि मानव संसाधन विकास, 12.3 ऐच्छिक निवृत्ती योजना, 12.4 कर्मचारी सक्षमीकरण : अर्थ आणि संकल्पना
RELATED PRODUCTS