व्यवसाय प्रशासन (मानवी संसाधन व्यवस्थापन)
Business Administration (Human Resource Management)
Authors:
ISBN:
SKU:
9789391391812
Marathi Title: Vyavasay Prashasan (Manavi Sansadhan Vyavasthapan)
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 136
Edition: First
Categories:
TYBCom Semester V, वाणिज्य व व्यवस्थापन
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasay Prashasan (Manavi Sansadhan Vyavasthapan)
- व्यवस्थापनाची मानव संसाधनाच्या कार्याची ओळख : 1.1 प्रस्तावना, 1.2 अर्थ व व्याख्या, 1.2.1 अर्थ 1.2.2 व्याख्या, 1.3 मानवी संसाधन व्यवस्थापन वैशिष्ट्ये, 1.4 मानवी संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे, 1.5 मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्य, 1.5.1 व्यवस्थापकीय कार्ये, 1.5.2. संचालनात्मक कार्य, 1.6 मानवी संसाधन नियोजन, 1.6.1 प्रस्तावना, 1.6.2 मानवी संसाधन नियोजन व्याख्या, 1.6.3 मानवी संसाधन नियोजन वैशिष्ट्ये, 1.6.4 मानवी संसाधन नियोजनातील पायऱ्या, 1.7 कार्य विश्लेषण : अर्थ व व्याख्या, 1.7.1 कार्य ओळख, 1.7.2 कार्य विश्लेषण घटक, 1.8 कार्य विवरण, 1.9 कार्य निकष, 1.9.1 कार्य निकष अर्थ, 1.10 कार्य विश्लेषणाचे फायदे/महत्व, 1.11 कार्य-विश्लेषणाचे हेतू/ उपयोग, 1.12 कार्य विश्लेषणाची प्रक्रिया, 1.13 मानव संसाधन विकासामधील उदयोन्मुख संकल्पना, 1.13.1 कायझेन, 1.13.2 गुणवत्ता मंडळे, 1.13.3 टॅलेंट मॅनेजमेंट म्हणजे काय?, 1.13.4 व्यवसाय भागीदार म्हणून मानव संसाधन विकास, 1.13.5 माहिती तंत्रज्ञान आणि मानव संसाधन यांचा एकत्रित वापर.
- भरती आणि निवड : 2.1 भरती : 2.1.1 भरती प्रक्रियेच्या व्याख्या, 2.1.2 कर्मचारी भरतीचा उद्देश किंवा महत्व, 2.1.3 मनुष्यबळ किंवा कर्मचारी भरतीचे स्त्रोत, 2.1.4 कर्मचारी भरतीवर परिणाम करणारे घटक, 2.2 कर्मचारी निवड : 2.2.1 अर्थ, 2.2.2 व्याख्या, 2.2.3 निवड प्रक्रियेचे महत्व, 2.2.4 कर्मचारी निवड प्रक्रियेतील टप्पे किंवा अवस्था, 2.2.5 कर्मचारी भरती व कर्मचारी निवड यातील फरक, 2.2.6 कर्मचारी निवड प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी साधने, 2.3 रोजगार चाचणीचे प्रकार किंवा क्षमता मापन साधने, 2.4 मुलाखत, 2.4.1 मुलाखतीचा अर्थ, 2.4.2 व्याख्या, 2.4.3 मुलाखतीची उद्दिष्टे, 2.4.4 मुलाखतीचे प्रकार.
- प्रशिक्षण आणि विकास : 3.1 प्रशिक्षण आणि विकास : अर्थ, गरज, उद्दिष्टे, फायदे, प्रशिक्षणाचे कर्मचारी आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्व, 3.2 प्रशिक्षण प्रकार, प्रशिक्षण व विकास पद्धती, परिणामकारक प्रशिक्षणाच्या पद्धती/प्रक्रिया, 3.3 कारकीर्द (करिअर) विकास, कारकीर्दीतील टप्पे, कारकीर्द विकासातील पायऱ्या, कारकीर्द विकासातील फायदे आणि मर्यादा, कारकीर्द विकास चक्र, कारकीर्द समुपदेशन आणि स्वत:चा विकास.
- कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन : 4.1 कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन, 4.2 कार्यक्षमता मूल्यांकनाची गरज, 4.3 कार्यक्षमता मूल्यांकनाचे महत्व, 4.4 कार्यक्षमता मूल्यांकन प्रक्रिया, 4.5 कार्यक्षमता मूल्यांकनाचे फायदे व मर्यादा, 4.6 कार्यक्षमता मूल्यांकन पद्धती आणि तंत्रे, 4.7 नैतिक कार्यक्षमता मूल्यांकन.
RELATED PRODUCTS