व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
Principles of Business Management
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
खर्या अर्थाने व्यवस्थापनाची सुरुवात ही विसाव्या शतकापासूनच मानली जाते. आधुनिक युगात मात्र जीवनाच्या सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन अत्यावश्यक झाले आहे. व्यवसायाला स्वत:च्या प्रगतीसाठी आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. व्यावसायिक संस्थेची अशी पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संबंधित व्यक्तिसमुहाला मार्गदर्शन करणे, नेतृत्व देणे आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच व्यवस्थापन होय. व्यवसायाची पूर्व नियोजित उद्दिष्ट्ये व्यवस्थापनामुळे साध्य होत असतात. व्यक्तिसमुहाच्या या उद्दिष्ट्यांबरोबर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक उद्दिष्ट्ये देखील पूर्ण होत असतात. व्यापक अर्थाने व्यवस्थापनाची कार्ये म्हणजेच व्यवस्थापन होय. सदरील पुस्तक विद्यार्थ्यांबरोबर संबंधीत विषय शिक्षक, अभ्यासक, वाचक यांना देखील विशेष उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
Vyavsay Vyavsthapanachi Multatve
- व्यवस्थापन संकल्पना आणि व्यवस्थापन विचारविकास : 1.1. प्रस्तावना, 1.2. व्यवस्थापन विचारांचा विकास, 1.3. व्यवस्थापना विकासातील योगदान, 1.4. हेन्री फेयॉल
- नियोजन : 2.1 नियोजनाचा अर्थ व व्याख्या, 2.2 नियोजनाची वैशिष्ट्ये व स्वरूप, 2.3 नियोजनाची उद्दिष्ट्ये, 2.4 नियोजनाची प्रक्रिया, 2.5 नियोजनाचे प्रकार, 2.6 नियोजनाचे फायदे/महत्व, 2.7 पुर्वानुमान आणि नियोजन
- संघटन : 3.1. संकल्पना अर्थ व स्वरूप, 3.2. संघटनेचे तत्त्वे किंवा सिद्धांत, 3.3. संघटनेचे प्रकार, 3.4. कर्मचारी भरती व नियुक्ती, 3.5. विभागीकरण
- निर्देशन आणि अभिप्रेरण : 4.1. निर्देशन संकल्पना – निर्देशन संचालनाचे महत्त्व, 4.2. निर्देशन संचालन स्वरूप आणि तत्वे, 4.4. अभिप्रेरण, 4.5. समन्वय किंवा सुसूत्रीकरण
- नियंत्रण : 5.1 नियंत्रण संकल्पना, 5.2. नियंत्रण प्रक्रिया, 5.3. नियंत्रणाची साधने व तंत्रे, 5.4. प्रभावी नियंत्रण व्यवस्था, 5.5 नियंत्रणाचे फायदे व महत्व, 5.6. नियंत्रणाचे तोटे किंवा मर्यादा