व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
Principles of Business Management
Authors:
ISBN:
₹235.00
- DESCRIPTION
- INDEX
‘व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे’ या ग्रंथात व्यवस्थापन संकल्पना- अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, महत्त्व, व्यवस्थापन विचाराधारा किंवा तत्वज्ञान, डॉ. टेलर, हेन्री फेयॉल आणि जॉर्ज एल्टन मेयो यांचे व्यवस्थापन विकासातील योगदान. व्यवसायिक नियोजन – संकल्पना, अर्थ, संज्ञा, स्वरूप, महत्त्व, उद्दिष्ट्ये, व्यवसाय नियोजन प्रक्रियेचे टप्पे. संघटन – संकल्पना, स्वरुप, अर्थ, महत्व, मूलभूत तत्त्वे, संघटन रचनेचे प्रकार. निर्देशन, अभिप्रेरणा आणि समन्वय – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्व, स्वरूप, फायदे, मर्यादा. नियंत्रण – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्त्व, फायदे आणि दोष, नियंत्रणाची तंत्रे आणि साधने, नियंत्रण प्रक्रिया, नेतृत्व-अर्थ, संकल्पना आणि महत्त्व या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.
Vyavsay Vyavsthapanachi Multatve
1. व्यवस्थापन संकल्पना :
- व्यवस्थापन संकल्पना- अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, महत्त्व
- व्यवस्थापन विचाराधारा किंवा व्यवस्थापनशास्त्राचा विकासातील विचारधारा किंवा तत्वज्ञान
- डॉ. टेलर यांचे व्यवस्थापन विकासातील योगदान आणि तत्वज्ञान
- हेन्री फेयॉल यांचे व्यवस्थापन विकासातील योगदान किंवा तत्वज्ञान
- जॉर्ज एल्टन मेयो यांचे व्यवस्थापन विकासातील योगदान किंवा तत्वज्ञान
2. व्यवसायिक नियोजन :
- व्यवसाय नियोजन – संकल्पना, अर्थ, संज्ञा
- व्यवसाय नियोजनाचे स्वरूप – महत्त्व
- व्यवसाय नियोजनाची उद्दिष्ट्ये
- व्यवसाय पुर्वानुमान – व्यवसाय नियोजन
- व्यवसाय नियोजन प्रक्रिया किंवा व्यवसाय नियोजन प्रक्रियेचे टप्पे
3. संघटन :
- संघटन – संकल्पना, स्वरुप, अर्थ, महत्व
- संघटनेचे मूलभूत तत्त्वे किंवा सिद्धांत
- संघटन रचनेचे प्रकार- अ) विभागीय किंवा रेखा संघटन रचनाप्रकार, ब) कार्यात्मक किंवा कर्मचारी संघटन रचनाप्रकार
- खाते विभागणी करणे
4. निर्देशन, अभिप्रेरणा आणि समन्वय :
- निर्देशन – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्व, निर्देशनाचे स्वरूप, फायदे, मर्यादा
- अभिप्रेरणा – संकल्पना, अर्थ, सिद्धांत, महत्त्व
- समन्वय – संकल्पना, अर्थ, वैशिष्ट्ये, यशस्वी समन्वयासाठी आवश्यक बाबी किंवा मूलभूत तत्त्वे
5. नियंत्रण :
- नियंत्रण – संकल्पना, अर्थ, व्याख्या, महत्त्व
- नियंत्रणाचे फायदे आणि दोष
- नियंत्रणाची तंत्रे आणि साधने
- नियंत्रण प्रक्रिया
- नेतृत्व-अर्थ, संकल्पना आणि महत्त्व