Prashant Publications

My Account

व्यवहार कौशल्ये

Business Skills

Authors: 

ISBN:

SKU: 9789389492002
Marathi Title: Vyavhar Kaushalye
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 174
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vyavhar-Kaushale-Bhag-1-by-Dr-S-P-Girase-Dr-J-B-More-V-S-Jain

195.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyavhar Kaushalye

  1. व्यवहार कौशल्ये – तोंड ओळख : प्रस्तावना, व्यवहार कौशल्याचा अर्थ आणि व्याख्या, व्यवहार कौशल्याची ठळक वैशिष्ट्ये, व्यवहार कौशल्यांचे महत्व, व्यवहार कौशल्यांचे प्रकार, पात्रता कौशल्य आणि व्यवहार कौशल्य यातील फरक, स्वत:ला ओळखा : स्वॉट विश्लेषणद्वारा स्वयं-मूल्यांकन, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार, सकारात्मक अभिवृत्ती आणि नकारात्मक अभिवृत्ती, सकारात्मक चिंतनाचे परिणाम, नकारात्मक चिंतनाचे परिणाम, सकारात्मक अभिवृत्ती विकसीत करण्यासाठी योजवावयाच्या उपाययोजना, आत्मविश्वास : संकल्पना आणि अर्थ, आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत ठरणार्‍या बाबी/घटक, आत्मविश्वास वाढविण्यासाठी आवश्यक बाबी किंवा घटक.
  2. शिष्टाचार आणि सभ्यता : प्रस्तावना, व्याख्या, सभ्यता, शिष्टाचार आणि सभ्यता यातील फरक, शिष्टाचाराचे प्रकार, सभ्यतेचे प्रकार – सभ्यतेचे प्रकार, व्यावसायिक संघटनेत पाळावयाच्या शिष्टाचाराचे नियम, व्यावसायिक शिष्टाचारातील महत्वाचे मुद्दे, उत्कृष्ट शिष्टाचार आणि सभ्यतेचे फायदे, शिष्टाचार व सभ्यतेत सुधारणा करण्याच्या सूचना, देहबोली -अर्थ, फायदे, इतर घटकांशी संबंध, इतर घटकांशी अनुकूल संबंध प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक सूचना, कार्यस्थळातील टेबलावरील शिष्टाचार व सभ्यता, कार्यस्थळ, भोजनस्थळ शिष्टाचाराचे महत्व, दूरध्वनी, भ्रमणध्वनी बाबतचे शिष्टाचार.
  3. वेळेचे व्यवस्थापन/समय व्यवस्थापन कौशल्य : प्रस्तावना, वेळेची ठळक वैशिष्ट्ये, वेळेचे व्यवस्थापन म्हणजे काय?, वेळ व्यवस्थापनाची ठळक वैशिष्ट्ये, वेळेचे व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापनाचे आवश्यकता/ महत्व/ गरज, वेळ व्यवस्थापनाचे फायदे किंवा लाभ, वेळ व्यवस्थापनाची तंत्रे, प्रभावी/परिणामकारक किंवा आदर्श वेळ व्यवस्थापनसाठी आवश्यक घटक/बाबी, वेळ व्यवस्थापनाची साधने किंवा समय व्यवस्थापनाची साधने, वेळ व्यवस्थापनातील व्यूहरचना, वेळेचे पूर्वनियोजन किंवा परिणामकारक वेळ नियोजन.
  4. मूलभूत संज्ञापन : प्रस्तावना, संदेशवहन म्हणजे काय?, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, प्रक्रिया, संदेशवहन प्रक्रियेतील टप्पे किंवा अवस्था, संज्ञापनाचे महत्त्व, जनप्रवाद/द्राक्षवेल जनप्रवादाची संदेशवहनाची ठळक वैशिष्ट्ये, जनप्रवाद संज्ञापन साखळी, जनप्रवाद संज्ञापनाचे गुण, दोष किंवा मर्यादा, प्रभावी संदेशवहनाच्या पायर्‍या किंवा टप्पे, प्रभावी संदेशवहनाचे ठळक मुद्दे किंवा घटक, संज्ञापनाच्या पध्दती-1) शाब्दिक संदेशवहन 2) अशाब्दिक संदेशवहन -अशाब्दिक संज्ञापनाचे प्रकार, ब) तोंडी आणि लेखी संदेशवहन, क) अंतर्गत आणि बहिर्गत संदेशवहन.
  5. अध्ययन आणि श्रवण कौशल्य : प्रस्तावना अध्ययन कौशल्य-व्याख्या, अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे-जॉन ड्युई, सर्वसाधारण अध्ययानाची उद्दिष्ट्य, अध्ययन प्रक्रियेचे स्वरुप, ठळक वैशिष्ट्ये, प्रकार. स्मृती किंवा स्मरण तंत्रे-व्याख्या/अर्थ, स्वरुप, प्रकार, चांगल्या स्मृतीसाठी उपाययोजना किंवा तंत्रे. मनोमापन (माईंड मापन)- व्याख्या, वैशिष्ट्ये, शैक्षणिक उपयोगिता. माहिती, संप्रेषण, तंत्रज्ञान द्वारे परिणामकारक अध्ययन, अध्ययन प्रक्रियेतील आय.सी.टी.ची भूमिका, ऑनलाईन अध्ययानाचे विविध स्त्रोत. श्रवण कौशल्य-प्रस्तावना, संकल्पना, अर्थ, व्याख्या, श्रवण व ऐकणे यातील फरक, श्रवणाचे फायदे आणि अडथळे, प्रक्रिया, श्रवण परिणामकारक होण्यासाठी मार्गदर्शक सूचना किंवा तत्वे, प्रकार
  6. वाचन कौशल्य : प्रस्तावना, वाचन कौशल्य : अर्थ व महत्व, वाचन कौशल्याचे महत्व, वाचन कौशल्याचे वैशिष्टे. परिणामकारक वाचन कौशल्याचे फायदे, वाचनाची गती, प्रभावी वाचन कौशल्याच्या पायर्‍या, वाचन कौशल्यातील अडथळे, वाचनाचे प्रकार/पद्धती, प्रकट वाचन व मुक वाचनाच्या पद्धतीवरून वाचनाचे उपप्रकार, प्रभावी वाचन कौशल्य विकसीत करण्याच्या सूचना, परिणामकारक/प्रभावी वाचन कौशल्याची वैशिष्ट, प्रभावी वाचनाचे निकष, प्रभावी वाचता न येण्याची लक्षणे: प्रभावी वाचन कौशल्यासाठी मार्गदर्शक सूचना.
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यवहार कौशल्ये 195.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close