व्यावसायिक कौशल्ये (भाग-2)
Business Skills (Part-2)
Authors:
ISBN:
SKU:
9789389501070
Marathi Title: Vyavasayik Kaushalye (Bhag - II)
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 168
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vyavsayik-Kaushalye-Part-II-by-Dr-S-P-Girse-Dr-J-B-More-Dr-Nitin-Sonegirkar
Categories:
SYBCom, वाणिज्य व व्यवस्थापन
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasayik Kaushalye (Bhag – II)
- तोंडी संज्ञापन : * तोंडी संज्ञापन म्हणजे काय? * तोंडी संदेश वहनाची माध्यमे * तोंडी संज्ञापनाची ठळक वैशिष्ट्ये * तोंडी संज्ञापनाचे ठळक फायदे किंवा गुण * तोंडी संज्ञापनातील ठळक तोटे किंवा मर्यादा * तोंडी संज्ञापनाचे महत्व किंवा उपयुक्तता * चांगल्या वक्त्यासाठी आवश्यक गुण * तोंडी संज्ञापनात आवाजाचा परिणामकारकरित्या वापर
- लेखी संज्ञापन : * लेखी संज्ञापन म्हणजे काय? * लेखी संज्ञापनाची माध्यमे * लेखी संज्ञापनाचे फायदे किंवा गुण * लेखी संज्ञापनाचे तोटे किंवा मर्यादा * लेखी आणि तोंडी संज्ञापनातील फरक * व्यावसायिक पत्रव्यवहार * पत्रव्यवहाराचे महत्व * व्यापारी पत्राची रचना किंवा आराखडा * आदर्श व्यावसायिक पत्रांची ठळक गुणवैशिष्ट्ये * नोकरीविषयक पत्रव्यवहार * रेझ्युम व सी.व्ही.मध्ये काय फरक आहे? * रेझ्युम उत्तम लिहण्याचे प्रमुख नियम * रेझ्युममध्ये खालील बाबी देण्याचे टाळावे * स्वयं परिचय पत्र किंवा रिझ्युमपत्रात समाविष्ट होणार्या बाबी किंवा घटक * स्वयंपरिचय पत्र किंवा रिझ्युम पत्राची उद्दिष्ट्ये किंवा हेतू * नोकरीसाठी अर्ज * नोकरीसाठी अर्ज किंवा आवेदनपत्र म्हणजे काय? नोकरीसाठी करावयाच्या अर्जात किंवा आवेदन पत्रात समाविष्ट करावयाची माहिती किंवा बाबी, नोकरीसाठीचा अर्जाचे किंवा आवेदन पत्राचे हेतू किंवा उद्दिष्ट्ये * नोकरीचे नियुक्ती पत्र – नोकरीचे नियुक्ती पत्र म्हणजे काय?, नियुक्ती पत्रात समाविष्ट होणार्या बाबी किंवा तपशील, नियुक्ती पत्र किंवा नियुक्ती आदेशाचे हेतू किंवा उद्दिष्ट्ये * व्यापारी पत्राचे प्रकार – विक्रीपत्र, वसूली पत्र, उधार पात्रतेची चौकशीपत्र, तक्रार पत्र * ई मेल – ई मेल म्हणजे काय? ई मेल पत्राचे लिखाण, ई मेल पत्रातील घटक, ई मेलचा सर्वसाधारण मायना किंवा आराखडा, योग्य ई मेल मजकूर लिखाणासाठी आवश्यक बाबी, E-mail कसा पाठवावा, E-mail पाठविताना घ्यावयाची विशेष काळजी, ई मेलचा प्रवासाची सर्वसाधारण कार्यपद्धत * अहवाल – अहवाल व्याख्या आणि संज्ञा, अहवालाचे ठळक वैशिष्ट्ये, अहवालाचे स्वरूप, अहवाल लेखन संकल्पना व महत्व, अहवाल लेखनाची मार्गदर्शक तत्वे, अहवालाचे प्रकार – अ) प्रासंगिक अहवाल – तपासणी अहवाल, सर्वेक्षण अहवाल, प्रकल्प अहवाल, चौकशी अहवाल ब) नैमित्तिक अहवाल- कालबद्ध अहवाल, प्रगती अहवाल, परिक्षण अहवाल, प्रयोगशाळा चाचणी अहवाल, मूल्यमापन अहवाल * अहवाल लिखाण प्रक्रियेतील टप्पे : अहवाल लिखाणात समाविष्ट होणार्या बाबी अहवाल आराखडा
- संस्थात्मक पत्रव्यवहार : * नोकरीविषयक अर्ज * नोकरीविषयक अर्जातील घटक किंवा बाबी * परिचय पत्रासह नोकरीविषयक अर्ज * नियुक्तीची पत्रे * संस्थात्मक संदेशवहन – संस्थात्मक संदेशवहन म्हणजे काय? संस्थात्मक संदेशवहनाचे महत्व, अंतर्गत संदेशवहन, सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका * परिपत्रके – लेखी परिपत्रकांची उद्दिष्ट्ये , परिपत्रक लिहण्याचे प्रसंग * मेमो – मेमोचे हेतू मेमो लिहण्याची टप्पे, बहिर्गत संदेशवहन * चौकशी पत्रे – चौकशी पत्रातील मुद्दे, मूल्यकथनाची पत्रे किंवा चौकशी पत्रांना उत्तरे, मूल्यकथनाच्या पत्रात समाविष्ट होणारे मुद्दे.
- सादरीकरण कौशल्ये : * सादरीकरण म्हणजे काय? * सादरीकरणाचे प्रकार * सादरीकरणाचे महत्व * सादरीकरणासाठी आवश्यक घटक * प्रभावी सादरीकरणासाठी आवश्यक घटक * प्रभावी सादरीकरणाची तत्वे किंवा व्यूहरचना * व्यासपीठ कौशल्येसाठी मार्गदर्शक सूचना * व्यासपीठावर अशाब्दिक संदेशवहन * सादरीकरण सादर करण्याचे प्रभावी मार्ग * प्रभावी सादरीकरणासाठी आय.सी.टी.चा वापर.
- समूह/गट चर्चा आणि मुलाखत कौशल्ये : * समूह/गट चर्चा – प्रस्तावना आणि अर्थ, व्याख्या * समूह चर्चा किंवा गट चर्चेचे महत्व – समूह किंवा गटचर्चेसाठी आवश्यक बाबी किंवा नियम, समूह किंवा गट चर्चेसाठी न करण्याच्या बाबी * मुलाखत तंत्र – मुलाखतीचे प्रकार – 1) अनौपचारिक मुलाखत 2) एका व्यक्तीद्वारे मुलाखत 3) दोन व्यक्तींद्वारे मुलाखत 4) पॅनलद्वारे मुलाखत 5) दूरध्वनीद्वारे मुलाखत 6) व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखत 7) वर्तवणुकीवर आधारित मुलाखत 8) तात्काळ मुलाखत * मुलाखतीसाठीची तयारी – अ) मुलाखत पूर्वीची तयारी ब) प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेची तयारी क) मुलाखत संपल्यानंतरची तयारी * यशस्वी मुलाखतीचे मार्गदर्शक तत्वे * मुलाखतीचे तंत्र – 1) विभागवार पदांची मागणी 2) पदांची जाहिरात देणे 3) आलेल्या अर्जांची छाननी 4) लेखी परिक्षा 5) वैयक्तीक मुलाखत 6) प्रत्यक्ष कामाची चाचणी 7) मानसशास्त्रीय चाचणी 8) वैद्यकिय तपासणी 9) प्रतिष्ठीत व्यक्तींचा संदर्भ तपासणे 10) उमेदवाराची अंतिम निवड * मुलाखतीच्या वेळी आत्मसात करण्याच्या पद्धती आणि शिष्टाचार
- व्यावसायिक सभा आणि वाटाघाटी : * सभेचा अर्थ आणि प्रकार – सभांचे प्रकार, कंपनी सभा – 1) भागधारकांच्या सभा – अ) सर्वसाधारण सभा ब) विशिष्ट वर्गाच्या सभा 2) संचालकांच्या सभा – अ) संचालक मंडळाची सभा ब) समितीच्या सभा 3) धनकोंच्या सभा * सभा वैध ठरविण्यासाठी मुख्य तरतुदी किंवा गुणधर्म * सभेचा शिष्टाचार अथवा पद्धती * सभा चालवितांना येणारे अडथळे * सभेची कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त – सभेची कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रम पत्रिकेचे महत्व, कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे मार्गदर्शक तत्वे, कार्यक्रम पत्रिकेचे प्रकार – 1) सभेतील विषयाचे शिर्षक 2) सभेतील विषयांच्या नोंदी * सभेचे इतिवृत्त – इतिवृत्त तयार करण्याचे उद्देश, इतिवृत्ताचे महत्व * इतिवृत्ताचे प्रकार – 1) ठरावात्मक इतिवृत्त 2) वर्णनात्मक इतिवृत्त 3) मिश्र इतिवृत्त 4) प्रस्तावात्मक इतिवृत्त * सभेतील वाटाघाटी – सभेतील वाटाघाटी किंवा तडजोडीतील दृष्टीकोन – 1) कठीण अथवा ताठर दृष्टीकोन 2) नरमाईचा दृष्टीकोन 3) तत्वानुसार निर्णयाचा दृष्टीकोन * सभेतील वाटाघाटी अथवा तडजोडीतील अडचणी
RELATED PRODUCTS