Prashant Publications

My Account

व्यावसायिक संज्ञापन

Business Communication

Authors: 

ISBN:

SKU: 9789381546017
Marathi Title: Vyavasayik Sandnyapan
Book Language: Marathi
Edition: First

495.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyavasayik Sandnyapan

  1. व्यावसायिक संंज्ञापन : संज्ञापनाचा अर्थ आणि व्याख्या, वैशिष्ट्ये, स्वरूप, उद्दिष्टे, महत्व, टप्पे, घटक.
  2. संंज्ञापनाचे प्रकार : पातळ्यांनुसार, मर्यादेनुसार, मान्यतेनुसार, तपशिलानुसार, संख्येनुसार, माध्यमानुसार
  3. संंज्ञापनाच्या पध्दती : शाब्दिक संज्ञापन -1) तोंडी संज्ञापन 2) लेखी किंवा लिखित संज्ञापन
  4. संंज्ञापनातील अडथळे : अडथळ्यास जबाबदार घटक, अडथळ्यावर मात करण्याचे परिमाण, उपाययोजना.
  5. संंज्ञापन कौशल्य : मानसिक कौशल्ये, भाषा आणि लेखन कौशल्य, संभाषण कौशल्य, शारिरीक कौशल्य.
  6. श्रवण (ऐकणे) : श्रवण(ऐकणे) अर्थ-फायदे, तत्वे, प्रक्रिया, अडथळे, अवस्था, प्रकार, महत्व, सवयी.
  7. प्रभावी बोलणे : बोलणे अर्थ-पूर्व तयारी, मार्गदर्शक सूचना, प्रभावी बोलण्यासाठी लक्षात ठेवावयाचे 51 सुत्र.
  8. संज्ञापनातील आधुनिक माहिती तंत्रज्ञान : व्याख्या, महत्व आणि भूमिका, घटक, संगणकाचा उपयोग,महत्व.
  9. संज्ञापनाच्या आधुनिक पध्दती आणि साधने : ई-मेल, इंटरनेट, फॅक्स, दूरचित्र परिषद, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ओव्हरहेड प्रोजेक्टर, टेलिग्राम, टेलेक्स, आकाशवाणी, ध्वनीमुद्रण यंत्र, दूरदर्शन, वर्ल्ड वाईड वेब उपग्रह.
  10. माहिती महाजाल : व्याख्या, महत्व, कार्य, उपयोग, फायदे, मर्यादा, सुविधा, गतीमान इलेक्ट्रानिक्स पुस्तक.
  11. अहवाल लेखन : व्याख्या, महत्व, गुणवैशिष्टे, विचारात घ्यावयाचे मुद्दे, रचना/मसुदा/आराखडा, प्रकार
  12. सारांश लेखन : अर्थ, महत्व, चांगल्या सारांश लेखनाचे वैशिष्टे, पध्दती, सारांश लेखनाची मूलतत्वे.
  13. मुलाखतीचे तंत्र : मुलाखत देणे, मुलाखतीसाठी पुर्ण करावयाची प्रक्रिया, उमेदवाराची मुलाखतीसाठीची तयारी, मुलाखतीच्या वेळी घ्यावयाची काळजी, मुलाखत घेणार्‍याची भूमिका, मुलाखतीचे तंत्र, प्रकार.
  14. जनसंपर्क : व्याख्या, व्याप्ती, महत्व, गरज, घटक, तत्त्व, विभाग, माध्यम, संकटकालीन व्यवस्थापन जनसंपर्क.
  15. जनसंवाद : जनसंवाद कला आणि शास्त्र, मुलतत्वे, अडथळे, सहजता, जनसंवादात विनोद आणि नाट्याची भूमिका.
  16. सादरीकरण : व्याख्या, उद्देश, प्रकार, लेखी सादरीकरण, सादरीकरण माध्यमे, सादरीकरण कौशल्य.
  17. पुस्तक परीक्षण : क्रम व अपेक्षीत माहिती, नियतकालिक-मासिक-परिक्षणासाठी मुद्दे, ग्रंथपरीक्षण.
  18. गट चर्चा : व्याख्या-वैशिष्टे, नियम, व्यवस्थापन, फायदे, प्रकार, आवश्यक असणारी कौशल्ये.
  19. सभेची सूचना, कार्यक्रमपत्रिका, इतिवृत्त लेखन : पध्दत, कार्यक्रम पत्रिका, गणपूर्ती/गणसंख्या, इतिवृत्त लेखन इतिवृत्ताचे महत्व, इतिवृत्ताचे प्रकार, इतिवृत्त लिहितांना घ्यावयाची काळजी, इतिवृत्त किंवा टिपणे लिहिणे.
  20. बाह्य सज्ञापन : बाह्य संज्ञापनाचे वैशिष्ट्ये -1) जाहिरात 2) वार्ताहर परिषद 3) ई-मेल 4) माहिती महाजाल 5) फॅक्स 6) टेलेक्स 7) वृत्तपत्र निवेदन 8) जाहिर सूचना 9) निविदा तयार करणे.
  21. समूह संज्ञापन : सभेची वैशिष्ट्ये, उद्देश, तत्त्वे, सभा तहकूब करणे आणि पुढे ढकलणे, परिषद, समित्या.
  22. निबंधलेखन : व्यवसायाच्या दृष्टीने निबंधलेखनाचे महत्व, निबंधलेखन कसे करावे? निबंधाचे प्रकार.
  23. व्यावसायिक पत्रे : अर्थ, प्रकार, महत्व, गुणवैशिष्ट्ये, कार्ये, सजावट, रचना, आराखडा
  24. चौकशी पत्र : अर्थ, पध्दती, मुद्दे, प्रकार, चौकशी अर्ज, चौकशी पत्रांना उत्तरे, प्रस्तावपत्र.
  25. व्यापारी सदंर्भ आणि पतविषयक (सधनतेची) चौकशी पत्रे : व्यापारी संदर्भ, पतविषयक चौकशी, पतविषयक चौकशीचे मार्ग, पतविषयक चौकशी पत्रातील मुद्दे, पतविषयक पत्राला उत्तर देतांना लक्षात घ्यावयाचे मुद्दे
  26. आदेशपत्र आणि आदेशपूर्ती : अर्थ, महत्व, प्रकार, आदेश पत्रांना उत्तरे.
  27. तक्रार व तडजोडीची पत्रे : कारणे, तक्रारपत्राचा सूर, खबरदारी, तडजोडीचे पत्र लिहितांना घ्यावयाची खबरदारी
  28. प्रतिनिधीत्वाचा पत्रव्यवहार : पत्रव्यवहार, अटी आणि शर्ती, प्रतिनिधित्त्वासाठी अर्ज, नेमणुकीविषयी निर्णय.
  29. विक्री पत्र : वैशिष्ट्ये, महत्व, परिणामकारकता, फायदे, मांडणी, गरज व महत्त्व, वापर, स्वरुप, नमुने.
  30. वसुली पत्रे : उधारी वसुलीच्या पध्दती, वसुली पत्राचा सुर, वसुली पत्र लिहीताना, वसुली पत्राची साखळी
  31. नोकरीसाठीचा पत्रव्यवहार : कार्य, नोकरी अर्जाचे प्रकार, महत्व, जीवन परिचय, पध्दत, नियुक्तीची पत्रे
  32. बँका, अग्नी व सागरी विमा कंपनी, सहकारी व निमसरकारी संस्थांशी पत्रव्यवहार : बँका व विमा कंपन्यांशी पत्रव्यवहार करतांना घ्यावयाची काळजी, सागरी विमापत्राचे प्रकार, पध्दती, सरकारी व निमसरकारी संस्थाशी होणारा पत्रव्यवहार, कंपनी चिटणीसाचा पत्रव्यवहार
  33. आयात, निर्यात पत्रव्यवहार : कार्यप्रणाली, विदेशी व्यापारातील मूल्यसूचक संज्ञा, आयातीच्या संदर्भातील नमुना पत्रे, निर्यात व्यापाराची कार्यप्रणाली, निर्यात व्यापारातील पत्रव्यवहार, निर्यातीच्या संदर्भातील नमुनापत्रे.
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यावसायिक संज्ञापन 495.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close