व्यूहरचनात्मक व्यवस्थापन
M.Com | Sem I | Paper - 414 (NEP 2020 Pattern)
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
1. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ओळख :
1.1 प्रस्तावना
1.2 व्यूहरचना – अर्थ आणि व्याख्या
1.3 व्यूहरचनात्मक व्यवस्थापन – अर्थ आणि व्याख्या
1.4 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनची गरज
1.5 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनची वैशिष्ट्ये
1.6 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनची प्रक्रिया
1.7 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनचे महत्व
1.8 निर्णय प्रक्रियेत व्यूहरचनाकाराची भूमिका
1.9 विविध व्यवस्थापन स्तरावरील व्यूहरचना
1.10 व्यूहरचनेचे प्रकार
1.11 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाच्या मर्यादा
2. व्यूहरचनात्मक नियोजन
2.1 प्रस्तावना
2.2 व्यूहरचनात्मक नियोजन – अर्थ व व्याख्या
2.3 व्यूहरचनात्मक नियोजनाची वैशिष्ट्ये
2.4 व्यूहरचनात्मक नियोजनाचे महत्त्व
2.5 व्यूहरचनात्मक नियोजनाची उत्क्रांती
2.6 व्यूहरचनात्मक नियोजनाचे स्तर
2.7 व्यूहरचना ठरविणे आणि व्यूहरचनात्मक निर्णय
2.8 व्यूहरचनात्मक निर्णयाचे विविध परिमाण/घटक
3. व्यवसाय धोरण
3.1 प्रस्तावना
3.2 व्यवसाय धोरण – अर्थ व व्याख्या
3.3 व्यवसाय धोरणाचे स्वरूप
3.4 व्यवसाय धोरणाचे महत्त्व
3.5 व्यवसाय धोरण उद्दिष्टे
3.6 व्यवसाय धोरणांचे वर्गीकरण
3.7 व्यवसाय धोरणातील सद्यस्थितीतील बदल
3.8 व्यूहरचना आणि धोरण यातील फरक
3.9 व्यवसाय धोरणे तयार करण्यापूर्वी विचारात घेतलेले घटक
4. व्यूहरचना अंमलबजावणी :
4.1 प्रस्तावना
4.2 संकल्पना व अर्थ
4.3 व्यूहरचनात्मक अंमलबजावणीची वैशिष्टे
4.4 व्यूहरचना तयार करणे आणि व्यूहरचना अंमलबजावणीतील फरक
4.5 संरचनात्मक, वर्तनात्मक आणि कार्यात्मक अंमलबजावणी
4.6 व्यूहरचनात्मक अंमलबजावणीतील पायऱ्या
4.7 व्यूहरचनात्मक अंमलबजावणीमध्ये प्रभावी नेतृत्वाची भूमिका
4.8 व्यूहरचनात्मक अंमलबजावणी आणि सामाजिक जबाबदारी
4.9 व्यूहरचनात्मक अमलबजावणी आणि नीतिमत्ता
5. स्पर्धात्मक लाभ :
5.1 प्रस्तावना
5.2 स्पर्धात्मक लाभ – संकल्पना आणि अर्थ
5.3 स्पर्धात्मक लाभाचे स्रोत
5.4 स्पर्धात्मक लाभाचे प्रकार
5.5 शाश्वत स्पर्धात्मक लाभ
5.6 शाश्वत स्पर्धात्मक लाभ विकसित करण्यासाठी पायऱ्या
5.7 परिव्यय लाभ विश्लेषण आणि स्पर्धात्मक लाभ
5.8 जागतिकीकृत अर्थव्यवस्थेत धोरणात्मक व्यवस्थापनाची आव्हाने
6. व्यूहरचनात्मक नियंत्रण आणि मूल्यमापन :
6.1 प्रस्तावना
6.2 व्यूहरचनात्मक नियंत्रण – संकल्पना आणि महत्त्व
6.3 व्यूहरचनात्मक मूल्यमापन – संकल्पना आणि महत्त्व
6.4 व्यूहरचनात्मक मूल्यमापनात संस्थात्मक यंत्रणांची भूमिका
6.5 व्यूहरचनात्मक मूल्यमापनादरम्यान उद्भवू शकणाऱ्या प्रमुख अडचणी
6.6 व्यूहरचनात्मक नियंत्रण आणि मूल्यमापन प्रक्रिया
6.7 व्यूहरचनात्मक आणि प्रक्रियात्मक नियंत्रणाची संकल्पना
6.8 व्यूहरचनात्मक नियंत्रण आणि प्रक्रिया नियंत्रण यातील फरक
6.9 प्रक्रियात्मक नियंत्रणाची मूल्यमापन तंत्रेे
6.10 व्यूहरचनात्मक मूल्यमापन आणि नियंत्रणाची तंत्रे
7. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनातील नविन प्रवाह :
7.1 प्रस्तावना
7.2 स्वॉट विश्लेषण
7.3 पेस्टल विश्लेषण
7.4 दि बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप मॉडेल
7.5 बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील व्यवसाय धोरणे
7.6 विविध उद्योग स्थितीसाठी व्यूहरचना
7.7 उद्योग जीवन चक्र विश्लेषण
7.8 सिक्स सिग्मा तंत्र
7.9 व्यावसायिक प्रक्रियेचे पुनराभियांत्रिकीकरण
7.10 जलद पर्यावरण तपासणी/निरीक्षण तंत्र
8. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन केसेसचा अभ्यास :
केस स्टडीज क्र. 1 – जॉन बस्किन कंपनी
केस स्टडीज क्र. 2 – युनिलिव्हर कंपनी
केस स्टडीज क्र. 3 – डायमंड हॉटेल लि.
केस स्टडीज क्र. 4 – अे. ओ. स्विफ्ट लि.
केस स्टडीज क्र. 5 – हॅव्लेट पॅकर्ड कंपनी
केस स्टडीज क्र. 6 – टाटा मोटर्स
केस स्टडीज क्र. 7 – आय.टी.सी.
केस स्टडीज क्र. 8 – सार्वजनिक कंपनी
केस स्टडीज क्र. 9 – स्वीट ड्रिंक्स लि.
केस स्टडीज क्र. 10 – व्हॅक्सवॉल कंपनी
केस स्टडीज क्र. 11 – सॉफ्ट ब्रेडस लि. कंपनी.
केस स्टडीज क्र. 12 – सॅम वॉल्टन आणि त्यांचे बंधू
केस स्टडीज क्र. 13 – व्ही.आय.पी.कंपनी
केस स्टडीज क्र. 14 – परफेक्ट कॉम्प्युटर लि.
केस स्टडीज क्र. 15 – चायनीज आणि भारतीय उद्योग
केस स्टडीज क्र. 16 – कोकाकोला कंपनी
केस स्टडीज क्र. 17 – केम फोज लि.
केस स्टडीज क्र. 18 – डे-केअर सेंटर
केस स्टडीज क्र. 19 – इंदास कंपनी
केस स्टडीज क्र. 20 – होम ईझ लि.