शालेय स्तरावर जीवन कौशल्यांची रुजवणूक
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
जन्म आणि मृत्यू ह्यातील काळात जीवन असे म्हणतात. जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे सगळेच जीवन जगतात पण प्रत्येकाची जगण्याची तऱ्हा निराळी असते. जीवन कसे जगावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याने जगतांना व्यक्तीबरोबर संमष्टीचा विचार करावा असे त्याच्याकडून अपेक्षित आहे. जीवनकौशल्ये हे जीवनाच्या सत्याशी परिचित करणारी क्षमता आहे, जी व्यक्तीला सामाजिक प्राणी म्हणून तिचा विकास करू इच्छिते. जीवनकौशल्ये जरी वेगवेगळी दिसत असली तरी त्यांच्यात परस्परसबंध आहे. जीवनात एका कौशल्याचा जरी विकास करायचा ठरविला तरी इतर सर्व जीवनकौशल्ये विकसित होऊ शकतात. व्यक्तीमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती व गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे व त्यानुसार आवश्यक तो बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे या दृष्टीने शिक्षणात जीवनकौशल्यांचे महत्त्व आहे. सदर पुस्तकाद्वारे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी व समस्यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य तो मार्ग आपण समर्थपणे काढू शकतो.
Shaley Staravar Jivan Kaushalyanchi Rujvanuk
1. जीवन कौशल्ये शिक्षणाची सैध्दांतिक पार्श्वभूमी
2. संशोधन आराखडा
3. संशोधन कार्यपद्धती
4. माहिती विश्लेषण व अर्थनिर्वचन
5. सारांश, निष्कर्ष व शिफारशी
6. संशोधनाची उपयुक्तता