Prashant Publications

My Account

शिक्षणशास्त्र दर्शन

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414421
Marathi Title: Shikshanshasra Darshan
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Shikshanshasra Darshan

  1. शैक्षणिक तत्त्वज्ञान : शिक्षण आणि तत्त्वज्ञानाचा परस्पर संबंध, पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या शाखा – आदर्शवाद, वास्तववाद, निसर्गवाद, कार्यवाद, अस्तित्ववाद यांची ध्येय, प्रकार, मूलतत्त्वे, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व योगदान. भारतीय तत्त्वज्ञानाच्या शाखा- वेदांत, बौध्द, मुस्लिम, जैन, सांख्य. भारतीय विचारवंत-स्वामी विवेकानंद, रविद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, अरविंद घोष योगदान. पाश्चात्य विचारवंत – जीन जेकस् रूसो, जॉन डयूई.
  2. शैक्षणिक समाजशास्त्र : अर्थ, ध्येय, वैशिष्ट्येे, फरक, सामाजिक परिवर्तनः अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, घटक, बाधा आणणारे घटक, सामाजिक बदलाची अपरिहार्यता, शिक्षणाची, शिक्षकांची भूमिका. सामाजिक स्तरीकरण : अर्थ, प्रकार, गुण, दोष. शिक्षण आणि संस्कृती, कुटुंब, समुदाय, धर्म, लोकशाही, आधुनिकीकरण, स्त्री शिक्षण.
  3. शैक्षणिक मानसशास्त्र : अर्थ, स्वरुप, अभ्यास पद्धती. वाढ व विकासाची प्रक्रिया : विकासावस्था, विकासासंबंधी उपपत्ती – पियाजे, कोहलबर्ग, सिंग्मन्ड फ्राईड. व्यक्तिभेद-वर्गीकरण, कारणे. बुध्दिमत्ताः अर्थ, वैशिष्ट्ये व उपपत्ती. व्यक्तिमत्त्व, अध्ययन आणि प्रेरणा, थॉर्न डाईकची प्रयत्नप्रमाद, साधक-अभिजात अभिसंधान, मर्मदृष्टीमूलक अध्ययन, हलची उपपत्ती, लेविनची उपपत्ती, टॉलमनची उपपत्ती. मानसिक प्रक्रिया प्रेरणा.
  4. शैक्षणिक संशोधन : अर्थ, स्वरूप, उद्दिष्टे, वर्गीकरण, गरज, निकष, वैशिष्ट्ये, मूलभूत, उपयोजित, कृती संशोधन. ऐतिहासिक संशोधन पद्धतीः अर्थ, उद्देश, पायर्‍या, स्त्रोत, मीमांसा, प्रकार, महत्त्व. प्रायोगिक संशोधन पद्धती : अर्थ, उद्देश, पायर्‍या, चले, अभिकल्प, प्रकार, फायदे, मर्यादा. वर्णनात्मक संशोधन पद्धती : अर्थ, उद्देश, पायर्‍या, वैशिष्ट्ये प्रकार. प्रकृतिवादी अन्वेषण, न्यादर्श : अर्थ, गरज, वैशिष्ट्ये, न्यादर्श निवडीच्या पद्धती, परिकल्पना, गृहितके, शैक्षणिक संशोधनाचे साधने, वैशिष्ट्ये, प्रकार, गुणदोष.
  5. शैक्षणिक मूल्यमापन : अर्थ, वैशिष्ट्ये, गरज, व्याप्ती, प्रक्रिया, प्रकार, वर्गीकरण, मापनश्रेणी, संख्यात्मक आणि गुणात्मक साधने, निकष. सप्रमाणता – अर्थ, प्रकार, परिणाम करणारे घटक. विश्वसनीयता-अर्थ, पद्धती वस्तुनिष्ठता, पर्याप्तता, उपयुक्तता, भेदभावक्षमता. मानके, कसोटीचे प्रमाणिकरण, प्रमाणित गुण, मूल्यमापनातील नवप्रवाह : श्रेणी प्रणाली, सत्रप्रणाली, प्रश्नपेढी, निरंतर अंतर्गत मूल्यमापन, मूल्यमापनात संगणकाचा उपयोग
  6. शैक्षणिक तंत्रविज्ञान : अर्थ, व्याप्ती, मर्यादा, तंत्रविज्ञानाची रूपे, माध्यम तंत्रविज्ञान. अध्यापनाच्या प्रकारावस्था, अध्यापनाच्या अवस्था, प्रणाली उपागम, सूक्ष्म अध्यापन, फ्लॅडर्सची आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली, अभिक्रमित अध्ययन, अध्यापन प्रतिमाने, संप्रेषण ः अर्थ, संप्रेषण चक्र, अडथळे, प्रकार, संप्रेषणाचे विविध मार्ग.
  7. विशेष शिक्षण : अर्थ, उद्दिष्टे, ऐतिहासिक परिपेक्ष्यता, शिक्षकाची भूमिका. एकात्म शिक्षण : अर्थ, उद्दिष्टे, व्यवस्था, फायदे. समावेशक शिक्षण : अर्थ, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, एकात्म शिक्षण व समावेशक शिक्षणातील फरक. मतिमंदाचे शिक्षण : अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, शैक्षणिक उपक्रम. अंधाचे शिक्षण ः अर्थ, वैशिष्टे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, अंधत्वासाठी विशेष मदत सेवा. कर्णबधिर मुलांचे शिक्षण : अर्थ, वैशिष्ट्ये, कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वर्गीकरण, शिक्षकाची भूमिका. अस्थिव्यंग बालकांचे शिक्षण : अर्थ, लक्षणे, कार्यक्रम. अध्ययन अकार्यक्षम मुलांचे शिक्षण : अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, उपचारात्मक कार्यक्रम. बालगुन्हेगारी : अर्थ, वैशिष्ट्ये, सुधारणात्मक उपाय, पुनर्वसनासाठी उपाय. सर्जनशील बालकांचे शिक्षण : अर्थ, वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेचे घटक, सर्जनशीलतेची जोपासना. प्रज्ञावान मुलांचे शिक्षण : अर्थ, वैशिष्ट्ये.
  8. शिक्षक शिक्षण : शिक्षक शिक्षण : अर्थ, उद्दिष्टे, व्याप्ती. सेवापूर्व शिक्षक शिक्षण, सेवांतर्गत शिक्षक शिक्षण. शिक्षक शिक्षणाचा इतिहास. शिक्षक शिक्षणासंदर्भात आयोगाच्या शिफारशी ः राधाकृष्णन् आयोग, कोठारी आयोग. प्राथमिक स्तरासाठी शिक्षक शिक्षण, माध्यमिक स्तरासाठी शिक्षक शिक्षण, राष्ट्रीय स्तरावरील कार्यवाहिन्या, राज्य स्तरावरील कार्यवाहिन्या, शिक्षक शिक्षण एक व्यवसाय. शिक्षक शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण, उद्बोधन वर्ग.
  9. शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन : शैक्षणिक प्रशासन अर्थ, संकल्पना, घटक कार्य, टेलरीझम, शैक्षणिक प्रशासनाचा आधुनिक विकास. व्यवस्थापन, शैक्षणिक व्यवस्थापन अर्थ, गुणवैशिष्ट्ये, कार्य, उपपत्ती, निर्णय प्रक्रिया संघटन, अर्थ, घटक, परिणामकारक संघटनेसाठी आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्य, नेतृत्व अर्थ, वैशिष्टे, उपागम, नेतृत्व उपपत्ती, नेतृत्वशैली, यशस्वी नेतृत्वाचे गुण, नियोजन, अर्थ, नियोजन प्रक्रियेचे स्वरुप, पायर्‍या, चांगल्या नियोजनाचे वैशिष्ट्ये, महत्व. संस्थागत नियोजन अर्थ, वैशिष्ट्ये, शालेय पर्यवेक्षण, अर्थ, प्रकार, मूलतत्वे, क्षेत्रे.स्तुनिष्ठ प्रश्न
RELATED PRODUCTS
You're viewing: शिक्षणशास्त्र दर्शन 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close