शिक्षण आणि विकास
Education and Development
Authors:
ISBN:
SKU:
9789382528272
Marathi Title: Shikshan Ani Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2013
Edition: First
Category:
शिक्षणशास्त्र
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Shikshan Ani Vikas
- राष्ट्रीय विकासासाठी शिक्षण : 1.1 राष्ट्रीय विकास, विकास म्हणजे काय? विकासाची संकल्पना, राष्ट्रीय विकास, अर्थ, व्याप्ती, राष्ट्रीय विकासासाठी शिक्षण, 1.2 राष्ट्रीय विकासाचे निदर्शक, राष्ट्रीय ज्ञान आयोग, शिक्षण आयोग 1964-66, नियोजन आयोग, 1986 चे शैक्षणिक धोरण, जागतिक बँक, 1.3 चिरंतन विकासासाठी शिक्षण, प्रस्तावना, चिरंतन विकास म्हणजे काय, चिरंतन विकासाची वैशिष्ट्ये, चिरंतन विकासाची तत्त्वे, चिरंतन विकासाचे घटक, चिरंतन विकासासाठी शिक्षण-संकल्पना, चिरंतन विकासासाठीच्या शिक्षणाची ध्येये, चिरंतन विकासासाठीच्या शिक्षणाचे महत्त्व, चिरंतन विकासात शिक्षणाची भूमिका, चिरंतन विकासात शाळेची भूमिका, चिरंतन विकासाच्या शिक्षणासाठी अध्ययन अध्यापन पद्धती, ब्रॅूँटलँड आयोग, युनेस्को, 1.4 सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियानाचा अर्थ
- राजकीय प्रक्रिया व शिक्षणाचा उदयोन्मुख आंतरसंबंध ः 2.1 सार्वजनिक धोरणाचे महत्त्वाचे क्षेत्र – शिक्षण, सार्वजनिक धोरण – व्याख्या, सार्वजनिक धोरण आणि शिक्षण, भारतातील शिक्षण विषयक धोरणे, राजकीय प्रक्रिया व शिक्षणाचा उदयोन्मुख आंतरसंबंध, शिक्षणावरील राजकारणाचा प्रभाव, 2.2 भारतीय संविधानातील शिक्षणविषयक तरतुदी, शिक्षणविषयक कलमे, शिक्षणाचा हक्क, 2.3 शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी यासाठी कृती योजना व कार्यक्रम, 1968 चे शैक्षणिक धोरण, 1986 चे शैक्षणिक धोरण, शैक्षणिक धोरण 1992, 2.4 शिक्षणासाठी वित्तपुरवठा, प्रस्तावना, वित्तपुरवठ्याचे महत्त्व, शैक्षणिक वित्तपुरवठ्याची तत्त्वे, शिक्षणातील वित्तपुरवठ्याचे स्त्रोत, भारतातील शिक्षणाचे आर्थिक नियोजन, शिक्षणातील विनाअनुदान तत्त्व, पंचवार्षिक योजना शिक्षणासाठी वित्तपुरवठा
- शिक्षण आणि आर्थिक विकास : 3.1 आर्थिक विकासासाठी शिक्षण, आर्थिक विकास म्हणजे काय?, आर्थिक विकासासाठी शिक्षणाची गरज, आर्थिक विकासाच्या दृष्टीने शिक्षणाची कार्ये, आर्थिक विकास आणि शिक्षण, 3.2 मानवी संसाधन विकासासाठी शिक्षण, प्रास्ताविक, मानवी संसाधनाचा अर्थ, राष्ट्रीय विकासासाठी मानवी संसाधन विकासाची आवश्यकता, मानवी विकास निर्देशांक, मानवी संसाधन विकास आणि शिक्षण, 3.3 रोजगार निर्मितीसाठी शिक्षण, रोजगार म्हणजे काय?, रोजगारविषयक धोरण, रोजगाराची वस्तुस्थिती, आयोगांच्या शिफारशी व रोजगार, 3.4 शिक्षण – राष्ट्रीय गुंतवणूक, शिक्षणावरील गुंतवणूक, घटक खर्च, घटक खर्चाची उपयुक्तता, घटक खर्च काढतांना येणार्या अडचणी, 3.5 शिक्षणाची फलनिष्पत्ती
- सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी शिक्षण : 4.1 सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भातील व्यक्तिगत क्षमतेच्या विकासासाठी शिक्षण, प्रास्ताविक, व्यक्तिगत क्षमतांच्या विकासासाठी शिक्षण, सामाजिक क्षमता, सांस्कृतिक क्षमता, आर्थिक क्षमता, 4.2 जीवन कौशल्यांच्या विकासासाठी शिक्षण, जीवन कौशल्यांचा अर्थ, मूलभूत जीवन कौशल्ये, जीवन कौशल्ये शिक्षणाची गरज, जीवन कौशल्यांचे शिक्षण कसे देता येईल, जीवन कौशल्यांच्या शिक्षणात शिक्षक व पालकांची भूमिका, 4.3 सामाजिक परिवर्तनाचे साधन – शिक्षण, सामाजिक परिवर्तन म्हणजे काय?, सामाजिक परितर्वनातील शिक्षणाची भूमिका, सामाजिक परिवर्तन आणि शिक्षक, 4.4 समाज संस्कृतीचा शिक्षणाची ध्येये आणि शिक्षणाच्या संस्था यावर प्रभाव, समाज आणि संस्कृती म्हणजे काय?, संस्कृती आणि शिक्षण, परस्परांवरील परिणाम, शिक्षणाचा अर्थ आणि ध्येयांवर संस्कृतीचा होणारा परिणाम, शिक्षणाचा समाज व संस्कृतीवर होणारा परिणाम, शिक्षणाची ध्येये व संघटना यावरील समकालीन सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव
RELATED PRODUCTS