शैक्षणिक संख्याशास्त्र
Authors:
Tag:
Dr Indumati Bharambe
ISBN:
Marathi Title: Shaikshanik Sankhyashasra
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First
Category:
शिक्षणशास्त्र
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
Shaikshanik Sankhyashasra
- संख्याशास्त्र परिचय : प्रस्तावना, संख्याशास्त्रः संकल्पना, संख्याशास्त्रः एक शास्त्र, संख्याशास्त्र ः एक कला, संख्याशास्त्रः संशोधन पद्धती, संख्याशास्त्राचे गुणधर्म, संख्याशास्त्राची गरज व महत्व, मापन श्रेणीः नामांकन श्रेणी, क्रमांकन श्रेणी, अंतर श्रेणी, गुणोत्तर श्रेणी, संख्याशास्त्राचे प्रकार, संख्याशास्त्राची कार्ये
- प्राप्तांकांचे वर्गीकरण : आधारसामग्री, संख्यात्मक कोष्टक, क्रमांकन मांडणी, वारंवारिता विभाजन-प्राप्तांक विभाजन, वर्गांतर विभाजन, विभाजनातील अंतर्भूत संकल्पना- अखंडीत श्रेणी, खंडीत श्रेणी, वर्गांतर, वर्गांतर मर्यादा, वर्गांतर लांबी, वर्गांतर मध्य, वारंवारिता
- वारंवारिता आलेख आणि वक्र : प्रस्तावना, सुट्या प्राप्तांकांचे आलेख – स्तंभालेख, वर्तुळालेख, चित्रालेख, रेषालेख, वारंवारिता विभाजनाचे आलेख- स्तंभालेख वारंवारिता बहुभुज, वारंवारिता वक्र, संचित वारंवारिता वक्र, सरलिकृत वारंवारिता वक्र
- केंद्रिय परिमाणे : केंद्रिय प्रवृत्ती, मध्यमान, मध्यांक, बहुलक, संयुक्त मध्यमान, मध्यमानाची वैशिष्ट्ये, मध्यमानाचे उपयोग, मध्यमानाच्या मर्यादा, मंध्यांक – मंध्यांकाची वैशिष्ट्ये, उपयोग आणि मर्यादा, बहुलक – बहुलकाची वैशिष्ट्ये, उपयोग आणि मर्यादा
- विचलनशीलता परिमाणे : प्रास्ताविक, विचलनशीलता, विस्तार, सरासरी विचलन, चतुर्थक विचलन, प्रमाण विचलन, विस्ताराची वैशिष्ट्ये, सरासरी विचलनाची वैशिष्ट्ये, चतुर्थक विचलनाची वैशिष्ट्ये, प्रमाण विचलनाची वैशिष्ट्ये, संयुक्त प्रमाण विचलन, विचलन सहगुणक, विचलनशीलता परिमांणांचे उपयोग
- शततमक आणि शततमक क्रम : प्रस्तावना, शततमक, शततमक क्रम, शततमक आणि शततमक क्रम यातील फरक, शततमक आलेख
- सहसंबंध : प्रस्तावना, सहसंबंध, सहसंबंध गुणक, सहसंबंध गुणक काढण्याच्या पद्धती- स्पिअरमनची गुणानुक्रम सहसंबंध पद्धती, पिअरसनची परिघात परिगुणन सहसंबंध पद्धती, सरासरी सहसंबंध गुणक
- प्रसामान्य संभव वक्र : प्रस्तावना, प्रसामान्य संभव वक्र, प्रसामान्य संभववक्राची वैशिष्ट्ये, प्रसामान्य, संभववक्रातील विकृती- विषमितता, शिखरदोष, स्थानांतर, अनियमीत वितरण
- प्रमाणिक प्राप्तांक : प्रस्तावना, Z प्राप्तांक, T प्राप्तांक, प्रमाणित प्राप्तांक, प्रसामान्य रुपांतरीत प्राप्तांक, C प्राप्तांक.
- प्रतिगमन आणि भाकीत : प्रस्तावना, प्रतिगमन, प्रतिगमन विश्लेषणाची वैशिष्ट्ये, प्रतिगमन विश्लेषणाचे वर्गीकरण, प्रतिगमन रेषा, प्रतिगमन समीकरणे, प्रतिगमन आणि भाकीते, भाकीताची त्रुटी, विसंगती गुणक, स्पष्ट आणि अस्पष्ट प्रसरण.
- सांख्यिकीची सार्थकता : प्रस्तावना, सांख्यिकीय मापनाचे महत्त्व, मूलभूत सांखिकीय मापनाची सार्थकता- संभाव्य त्रुटी आणि प्रमाणित त्रुटी, प्राप्ताकांची प्रमाणित त्रुटी, मध्यमानाची प्रमाणित त्रुटी, विश्वासांतर, सार्थकता स्तर, स्वाधीनता मात्रा, प्रमाण विचलनाची सार्थकता, शेकडेवारीची सार्थकता
- न्यादर्श सांख्यिकीतील फरकाची सार्थकता : प्रस्तावना, मध्यमानातील फरकाची सार्थकता, एक पुच्छ चाचणी आणि द्विपुच्छ चाचणी, परिकल्पना परीक्षण, दोन गटांच्या मध्यमानातील फरकाची सार्थकता, दोन शेकडेवारीमधील फरकाची सार्थकता, दोन मध्यांकातील फरकाची सार्थकता
- प्रसरण विश्लेषण : प्रस्तावना, प्रसरण विश्लेषण, एकमार्गी प्रसरण विश्लेषण, द्विमार्गी प्रसरण विश्लेषण, बहुमार्गी प्रसरण विश्लेषण
- सहप्रसरण विश्लेष : प्रस्तावना, सहप्रसरण विश्लेषण
- कार्य स्क्वेअर (X2) चाचणी : प्रस्तावना, (X2) चाचणी वापरतांनाच्या अटी, (X2) चाचणीची वैशिष्ट्ये
- अपरिमितीय चाचण्या : प्रस्तावना, अपरिमीतीय चाचण्यांची गृहीतके, चिन्ह चाचणी, मध्यांक चाचणी
RELATED PRODUCTS
Related products
-
21 व्या शतकातील शिक्षण
₹425.00