श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)
Authors:
Tag:
Adv Gopal Chaudhari
ISBN:
SKU:
9789388769532
Marathi Title: Shrisant Aadishakti || Muktai Gatha || (Artha V Sankshipta Charitrasah)
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 296
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Shreesant-Adishakti-Muktaigatha-by-Gopal-Chowdhary
Categories:
चरित्र / आत्मचरित्र / व्यक्तिचरित्र, मराठी
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती
नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते ॥1॥
शिष्यपुत्र तंव चांगदेव हा चौदा शतकांचा ।
विसोबा खेचर शिष्योत्तम हरी गर्व नामयाचा ।
मुक्ताई तूं स्वयंमुक्त भवबंध विमुक्ते ॥2॥
प्रथम विरक्ति निवृत्तीची ज्ञानवंत होणे ।
सायुज्याच्या सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे ।
मुक्ताई तूं हीच शिकवणी नित्य आम्हा दे ॥3॥
संतांची तूं मुक्त विरक्ति भक्तांची भक्ति ।
ज्ञानाचे गे ज्ञान आणि तूं कर्मयोग मुक्ति ।
‘दाशरथी’ची साध्य-साधना तूंच सर्व माते ॥4॥
– अॅड. गोपाल दशरथ चौधरीकृत (दाशरथी)
Shrisant Aadishakti || Muktai Gatha || (Artha V Sankshipta Charitrasah)
- भूमिका – अॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी)
- प्रकाशकाचे हृदयगत – श्री.ह.भ.प. लक्ष्मण महाराज चिखलीकर (भुसावळ)
- आशीर्वाद – गुरुदास श्रीभास्करगिरी महाराज (देवगड)
- पुरस्कार – श्री.ह.भ.प. तुकाराम महाराज (सखारामपूर)
- लेखकाविषयी थोडेसे – श्री.ह.भ.प. अंबादास हरिश्चंद्रजी पाटील (विठ्ठलप्रसाद भुंगा)
- शुभेच्छा – श्री.ह.भ.प. रामराव महाराज (श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर)
- सदिच्छा – श्री.ह.भ.प. शारंगधर महाराज (श्री यज्ञेश्वर आश्रम, श्रीक्षेत्र मेहूण-चिंचोल)
- ऋणनिर्देश – अॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी)
- श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई चरित्र – डॉ. जगदीश पाटील (भुसावळ)
RELATED PRODUCTS