Prashant Publications

My Account

श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती

Authors: 

ISBN:

SKU: 9789389501476
Marathi Title: Shree Sant Ekanathanchya Abhangatil Bhakti
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 360
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Shree-Sant-Eknathacya-Abhangateel-Bhakti-by-Dr-Jagdish-Patil

399.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Shree Sant Ekanathanchya Abhangatil Bhakti

विभाग 1
अंतरीचे व संत एकनाथ : जीवन चरित्र

  • प्रास्ताविक : – प्रा.डॉ.सौ. आशालता अशोक महाजन, भुसावळ
  • अभिप्राय : – प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर, नांदेड
  • प्रकाशकाचे हृदयगत : – ह.भ.प. लक्ष्मण महाराज, चिखलीकर
  • मनोगत : – डॉ. जगदीश पाटील, भुसावळ

संत एकनाथ : जीवन चरित्र

  1. तत्कालीन परिस्थिती, 2. जीवन चरित्र, 3. अभंग विषय, 4. अभंग प्रेरणा, 5. भक्ती : निर्मिती व स्वरूप, 6. नवविधाभक्ती, 7. संत एकनाथ : नवविधाभक्ती, 8. समारोप

विभाग 2
संत एकनाथांची नवविधाभक्ती

  1. श्रवणभक्ती : 1. श्रवणभक्ती, 2. देवाची श्रवणभक्ती, 3. ग्रंथाची श्रवणभक्ती, 4. श्रवणभक्ती महात्म्य, 5. समारोप
  2. कीर्तनभक्ती : 1. कीर्तनभक्ती, 2. श्रीविठ्ठलाची कीर्तनभक्ती, 3. श्रीगुरूंची कीर्तनभक्ती, 4. श्रीरामाची कीर्तनभक्ती, 5. श्रीशिवाची कीर्तनभक्ती, 6. श्रीकृष्ण-श्रीविष्णूची कीर्तनभक्ती, 7. कीर्तनभक्ती महात्म्य, 8. समारोप
  3. नामस्मरणभक्ती : 1. नामस्मरणभक्ती, 2. श्रीकृष्णाची नामस्मरणभक्ती, 3. श्रीविठ्ठलाची नामस्मरणभक्ती, 4. श्रीशिवाची नामस्मरणभक्ती, 5. श्रीरामाची नामस्मरणभक्ती, 6. श्रीगुरूंची नामस्मरणभक्ती, 7. श्रीदत्ताची नामस्मरणभक्ती, 8. नामस्मरणभक्ती महात्म्य, 9. समारोप
  4. पादसेवनभक्ती : 1. पादसेवनभक्ती, 2. श्रीविठ्ठल, श्रीराम व श्रीशिवाची पादसेवनभक्ती, 3. संतांची पादसेवनभक्ती, 4. श्रीदत्ताची पादसेवनभक्ती, 5. श्रीगुरूंची पादसेवनभक्ती, 6. आत्मनिवेदनात्मक पादसेवनभक्ती, 7. पादसेवनभक्ती महात्म्य, 8. समारोप
  5. अर्चनभक्ती : 1. अर्चनभक्ती, 2. श्रीविठ्ठलाची अर्चनभक्ती, 3. श्रीरामाची अर्चनभक्ती, 4. श्रीदत्ताची अर्चनभक्ती, 5. श्रीगुरूंची अर्चनभक्ती, 6. संतांची अर्चनभक्ती, 7. ब्राह्मणाची अर्चनभक्ती, 8. आत्मनिवेदनात्मक अर्चनभक्ती, 9. उपदेशात्मक अर्चनभक्ती, 10. अर्चनभक्ती महात्म्य , 11. समारोप
  6. वंदनभक्ती : 1. वंदनभक्ती, 2. श्रीविठ्ठलाची वंदनभक्ती, 3. श्रीरामाची व श्रीहरीची वंदनभक्ती, 4. संतांची वंदनभक्ती, 5. वंदनभक्ती महात्म्य, 6. समारोप
  7. दास्यभक्ती : 1. दास्यभक्ती, 2. नामाची दास्यभक्ती, 3. श्रीविठ्ठलाची दास्यभक्ती, 4. संतांची दास्यभक्ती, 5. श्रीगुरूंची दास्यभक्ती, 6. दास्यभक्ती महात्म्य, 7. समारोप
  8. सख्यभक्ती : 1. सख्यभक्ती, 2. श्रीविठ्ठलाची सख्यभक्ती, 3. श्रीकृष्णाची सख्यभक्ती, 4. श्रीगुरूंची सख्यभक्ती, 5. सख्यभक्ती महात्म्य, 6. समारोप
  9. आत्मनिवेदनभक्ती : 1. आत्मनिवेदनभक्ती, 2. श्रीविठ्ठलाची आत्मनिवेदनभक्ती, 3. संतांची आत्मनिवेदनभक्ती, 4. श्रीगुरूंची आत्मनिवेदनभक्ती, 5. समारोप
  10. भारूडे व गौळणी : भक्ती विचार : 1. भारूड : पार्श्वभूमी, अर्थ व व्युत्पत्ती, 2. भारूड : उद्बोधन, वाच्यार्थ व लक्षार्थ, 3. भारूड : तत्त्वज्ञान व वैशिष्ट्ये, 4. भारूडे : भक्ती विचार, 5. गौळणी : भक्ती विचार, 6. संत एकनाथ : भक्ती विचार, 7. मधुराभक्ती : संकल्पना व स्वरूप, 8. संत एकनाथ : मधुराभक्ती, 9. समारोप

विभाग 3
संत एकनाथांचे तत्त्वज्ञान

  1. संत एकनाथ : पारमार्थिक तत्त्वज्ञान
  2. संत एकनाथ : सांप्रदायिक तत्त्वज्ञान
  3. संत एकनाथ : प्रवृत्ती व निवृत्ती
  4. समारोप
RELATED PRODUCTS
You're viewing: श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती 399.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close