श्री संत रत्नमाला
Authors:
Tag:
Dr Rajkumar Ghule
ISBN:
SKU:
9789390862535
Marathi Title: Shree Sant Ratnamala
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 134
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Shri-Sant-Ratnamala-by-Rajkumar-Dhule
Category:
चरित्र / आत्मचरित्र / व्यक्तिचरित्र
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
- संसारी जनांपेक्षा साधक श्रेष्ठ, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ, सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ मानले जातात. संत ही पदवी सर्वात मोठी आहे. संत हे पवित्रतेमध्ये गंगेपेक्षा महान आहेत. – ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री
- अंतर्यामीच्या आमल अंतरात आसणार्या अखिल अल्पमती अन्तःकरणस्थांच्या अपरंपार, अवर्णनीय आनुकंपेमुळेच अशांच्या आत्मोध्दारास्तव ईश्वराने, आपल्या आचरणाने अज्ञानांपासून आत्मज्ञान्यांपर्यतांना आनंदविणार्या आत्मान्तःस्थांना अवनीवर अवतरविलेले आहे. – ह.भ.प. प्रज्ञाचक्षु मुकूंदकाका जाटदेवळेकर
- माणसाच्या मनातील सत्प्रेरणा जागृत करणार्या साध्या सात्विक भक्तीची शिकवण संतांनी समाजाला दिली. – ह.भ.प. वेदांताचार्य नारायण महाराज
- मानवी जीवनामधे जीवन प्रवास करत आसतांना अनेक मार्ग, दिशा, वळणे लागतातच. असा खडतर चढ-उतार पार करतांना संतांची संगती असेल तर मार्ग सुखरूपपणे पार पडतो. – ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कराळे
- संतांची चरित्रे उद्बोधक असतात. ही चरित्रे माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारे एक फार श्रेष्ठ साधन आहे. – ह.भ.प. रामगिरी महाराज
- संत सर्वांचे मंगल, सर्वांचे भले व सर्वांना सुखी करतात. संतांच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी आपापसात स्नेहाने, परस्परांशी प्रेमाने चांगला व्यवहार व चांगले कर्म करावे. – ह.भ.प. रामायणाचार्य ढोक महाराज
- संतांचे कार्य व त्यांच्या स्मृती समाजाला भविष्यकाळात अतिशय गरजेच्या व मार्गदर्शक ठरणार आहेत. – अॅड. भास्करराव आव्हाड
- संत महंतांना समाजचिंतक व समाज सुधारकांची दृष्टी लाभलेली असते. त्यांचे कार्य अखील मानवी जीवनाला दिशादर्शक व प्रेरणादायी आसते. – प्रा. डॉ. लिला गोविलकर
- परतत्वाचा चिरंतन निवास आसलेला गर्भगिरी ही सिध्दांची, संतांची आणि दृढश्रध्दावंतांची सात्विक भूमी. या भूमीतील चिरनिवासी, संजीवक परतत्व स्वयंस्फुरकतेने साकारते आणि योगीराज अवतरत असतात. – प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे
Shree Sant Ratnamala
- श्री संत वामनभाऊ महाराज
- श्री संत आनंद ऋषीजी महाराज
- श्री संत भगवान बाबा
- श्री संत तनपुरे महाराज
- श्री संत उंबरेकर महाराज
- श्री संत गव्हाणे बाबा
- श्री संत नारायण महाराज
- श्री संत विठ्ठलबुवा घुले महाराज
- श्री संत खंडुजीबाबा
RELATED PRODUCTS