संवाद आणि लेखन कौशल्ये
Authors:
Tag:
Dr Akshay Ghorpade
ISBN:
SKU:
9789388113984
Marathi Title: Sanvad and Lekhan Kaushalya
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 84
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sanvad-ani-Lekhan-Kaushalye-by-Dr-Akshay-Kishor-Ghorpade
Categories:
पत्रकारिता, भाषा विज्ञान / मराठी व्याकरण, मराठी
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवाच्या उत्क्रांतीत संवाद आणि लेखन या मानवी कौशल्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही कौशल्ये मानवाला सहजपणे हस्तगत होत नाहीत तर प्रयत्नपूर्वक शिकावी लागतात. माहिती तंत्रज्ञानाच्या या कालखंडात संवाद आणि लेखन कौशल्यांमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. करिअरीस्ट असणार्या विद्यार्थ्यांसाठी ही दोन्ही कौशल्ये हस्तगत करणे आवश्यक आहे. ही कौशल्ये कशी हस्तगत करावी?, संवाद कसा करावा?, लेखन कसे करावे? याचा उहापोह ‘संवाद आणि लेखन कौशल्ये’ या ग्रंथात केलेला आहे. नव्याने लेखन करणार्यांसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.
Sanvad and Lekhan Kaushalya
- संवाद कौशल्ये : 1) संवाद कौशल्ये, 1.1) संवाद : स्वरूप आणि व्याख्या, 1.2) संवाद लेखनाची आवश्यकता आणि उपयोगिता, 1.3) संवादाचे प्रकार 1.3.1) अनौपचारिक संवाद 1.3.2) औपचारिक संवाद, 1.4) संवाद कौशल्यासाठी आवश्यक बाबी 1.4.1) वाचन 1.4.2) श्रवण 1.4.3) चिंतन मनन 1.4.4) अभ्यास 1.4.5) शब्दसंग्रह 1.4.6) मांडणी 1.4.7) देहबोली, 1.5) उत्तम संवादलेखक होण्यासाठी पाळावयाची पथ्यं, 1.6) उत्तम संवाद होण्यासाठी पाळावयाची पथ्यं, 1.7) संवाद कौशल्याचे प्रकार 1.7.1) भाषण 1.7.1. अ) भाषणासाठीची पथ्यं 1.7.1. ब) भाषणाचे उपप्रकार – व्याख्यान, श्रद्धांजलीपर भाषण, अध्यक्षीय भाषण 1.7.2) सादरीकरण 1.7.3) वादविवाद 1.7.4) गटचर्चा- गटचर्चेत तीन गोष्टी महत्वाच्या असतात, गटचर्चेसाठी आवश्यक असलेले गुण, गटचर्चेचे प्रकार, 1.8) सूत्रसंचालनाचे कौशल्य, 1.9) संवाद आणि संवादलेखनाचे उपयोजन.
- लेखन कौशल्ये : 2.1) लेखन : स्वरूप आणि व्याख्या, 2.2) लेखनाची आवश्यकता आणि उपयोगिता, 2.3) लेखनाचे प्रकार 2.3.1) सर्जनशील प्रकार 2.3.2) व्यावहारिक लेखन, 2.4) लेखन कौशल्यासाठी आवश्यक बाबी 2.4.1) अनुभवाची अस्सलता 2.4.2) कल्पनाशक्ती 2.4.3) आशयाची व्याप्ती व मर्यादा यांचे भान 2.4.4) शब्दसंग्रह 2.4.5) शैली 2.4.6) लेखनविषयक नियमांचे ज्ञान
- जाहिरात लेखन : 3.1) जाहिरात लेखन : स्वरूप व उपयोजन, 3.2) जाहिरात : व्याख्या व स्वरूप 3.2.1) व्याख्या 3.2.2) स्वरूप 1) कलात्मक जाहिरात 2) साधी जाहिरात, 3.3) जाहिरातीचे प्रकार – 1) क्लासिफाईडस् जाहिराती किंवा छोट्या जाहिराती 2) सरकारी जाहिरात3) उत्पादनाच्या जाहिराती 4) संस्थात्मक जाहिराती 5) लोकहितासाठी जाहिरात 6) रोल मॉडेल असलेल्या व्यक्तिमार्फत होणारी जाहिरात 7) पुरवणी जाहिरात, 3.4) यशस्वी जाहिरात लेखनासाठीची पथ्यं, 3.5) जाहिरात लेखन, 3.6) जाहिरात लेखन चौकट, 3.7) वृत्तपत्रासाठी जाहिरात लेखन, 3.8) जाहिरातीची आयडा थिअरी, 3.9) वृत्तपत्रासाठी जाहिरातीची काही उदाहरण, 3.10) नभोवाणीच्या जाहिराती, 3.11) नभोवाणी/आकाशवाणीसाठी जाहिरात लेखन, 3.12) नभोवाणीवरील जाहिरात उदाहरण, 3.13) दूरदर्शनच्या जाहिराती, 3.14) दूरदर्शनसाठी संहिता लेखन करण्यापूर्वी, 3.15) दूरदर्शनची लेखन संहिता आणि पाळावयाची पथ्य, 3.16) दूरदर्शनसाठी जाहिरात संहिता लेखन, 3.17) दूरदर्शन जाहिरात लेखन तंत्र, 3.18) दूरदर्शन जाहिरात लेखन उदाहरण/उपयोजन
- कार्यालयीन पत्रव्यवहार : 4.1) पत्रलेखन म्हणजे काय?, 4.2) पत्रलेखनाची उपयुक्तता 4.2.1) पत्र कसे लिहावे?, 4.3) पत्रलेखनाचे प्रकार, 4.3.1) अनौपचारिक पत्र 4.3.2) औपचारिक पत्र, 4.4) कार्यालयीन पत्रलेखनाचे स्वरूप, 4.5) कार्यालयीन-प्रशासकीय पत्रव्यवहाराचे प्रकार 4.5.1. व्यावसायिक पत्रलेखन तंत्र, 4.6) कार्यालयीन पत्रलेखन – तंत्र, 4.7) कार्यालयीन पत्रलेखन उदाहरण
RELATED PRODUCTS