संशोधन पद्धती (Research Methodology)
M.Com. | Sem. I | NEP
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
‘संशोधन पद्धती’ पुस्तकामध्ये संशोधनाची व्याख्या, संशोधनाचे प्रकार, संशोधन पद्धती यासह संशोधन कार्यात केल्या जाणाऱ्या विविध कामाची सविस्तर माहिती तसेच संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर संशोधन अहवाल कसा लिहावा याची माहिती देण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबंधित जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरून लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना तसेच संशोधन प्रकल्प क्षेत्रातील विद्यार्थी व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे. संशोधन संदर्भात असणाऱ्या सुधारित तरतुदी या ग्रंथात देण्यात आलेल्या आहे.
प्रकरण 1 : व्यवसाय संशोधनाची ओळख
1.1 प्रस्तावना
1.1.1 संशोधनाचा अर्थ
1.1.2 संशोधनाची व्याख्या
1.1.3 संशोधनाची उद्दिष्टे
1.1.4 संशोधनाचे महत्त्व
1.1.5 संशोधनाचे प्रकार
1.2 संशोधनाचे निकष
1.2.1 चांगल्या संशोधनाची वैशिष्ट्ये
1.2.2 वैज्ञानिक संशोधन प्रक्रियेतील पायऱ्या
1.2.3 संशोधन पद्धती आणि कार्यप्रणाली
1.3 संशोधनातील नीतिशास्त्र आणि आधुनिक पद्धती
1.3.1 संशोधनातील नैतिक समस्या
1.3.2 वाङ्मय चौर्य
1.4 संशोधनात संगणकाची भूमिका
1.4.1 सांख्यिकीय सॉफ्टवेअरचा वापर
1.4.2 SPSS चा परिचय.
प्रकरण 2 : संशोधन समस्येचे सुसूत्रीकरण, संशोधन गृहीतकृत्याचा विकास, संशोधन आराखडा आणि नमुना निवड
2.1 संशोधन समस्या
2.1.1 संशोधन समस्येची व्याख्या/संकल्पना:
2.1.2 संशोधन समस्या निश्चितीतील समाविष्ट तंत्रे
2.2 संदर्भ साहित्याचा आढावा
2.3 गृहीतकृत्य/उपकल्पना
2.3.1 गृहीतकृत्यांचा अर्थ, व्याख्या आणि प्रकार
2.3.2 गृहीतकृत्यांची रचना
2.3.3 गृहीतकृत्यांची चाचणी पद्धती/परीक्षण पद्धती
2.4 संशोधन आराखडा
2.4.1 संशोधन आराखड्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि वर्गीकरण
2.4.2 संशोधन आराखड्याची गरज
2.4.3 संशोधन आराखड्याच्या पायऱ्या/टप्पे
प्रकरण 3 : माहितीचे संकलन, मापन आणि श्रेणीकरण आणि माहिती प्रक्रिया
3.1 माहितीचे संकलन
3.2 मापन आणि श्रेणीकरण
3.3 माहिती प्रक्रियाकरण
3.4 माहितीचे विश्लेषण आणि अर्थ निर्वाचन
प्रकरण 4 : संशोधन अहवाल, उदाहरणे आणि संदर्भसूची / ग्रंथसूची
4.1 संशोधन अहवाल
4.1.1 संशोधन अहवालाचे महत्त्व
4.1.2 संशोधन अहवालाचे प्रकार
4.1.3 संशोधन अहवालाचा आकृतिबंध/रचना
4.2 उदाहरणे आणि संदर्भसूची/ग्रंथसूची
4.2.1 लेखक
4.2.2 तारीख
4.2.3 तळटीप