Prashant Publications

संशोधन प्रकल्पाची लेखनपद्धती

Methods of Research Project Writing

Authors: 

Tags: , ISBN: 9789395227285

ISBN:

SKU: 9789395227285
Category: Tags: , ISBN: 9789395227285

Rs.125.00

  • DESCRIPTION
  • INDEX

दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. उलट ते प्रश्न सोडविण्यासाठी सदोदीत प्रयत्न करावे लागतात. प्रश्न जसे व्यक्तिसमोर निर्माण होतात. तसे सार्वजनिक संस्थापुढे, निरनिराळ्या संघटनापुढे, देशाच्या व राज्याच्या अथवा जिल्ह्याच्या अनेक विभागापुढे निर्माण होतात. तसेच ते विचारवंतापुढे, अभ्यासकांपुढे व विद्यार्थ्यांपुढे उभे राहतात.
एखाद्या देशासमोर विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारांचे प्रश्न पुढे उभे राहतात, ते आजार बरे होण्यासाठी तो देश सतत प्रयत्न करीत असतो इ. प्रकारचे प्रश्न असतात. सरकारपुढे बेरोजगारी, शासकीय यंत्रणा कशी सुधारावी? धान्य उत्पादन कसे वाढवावे? कौशल्यपूर्ण शिक्षण कसे द्यावे? देशाला संरक्षणक्षम कसे ठेवावे? इत्यादी सारखे प्रश्न असतात. याउलट विचारवंतापुढे व विद्यार्थ्यांसमोर व्यक्तिव्यक्तित अपप्रवृत्ती का उफाळून येतात? असा प्रश्न उभा राहतो. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुष्कळ प्रकारे माहिती जमवून तिचे सूक्ष्म अवलोकन करुन एकंदर परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून कारणे शोधावी लागतात व उपाययोजना करावी लागते, हे सारे ‌‘संशोधन’ असते.

Sanshodhan Prakalpachi Lekhanpaddhati

  • 1.1 अहवाल लेखन : व्याख्या, अहवाल लेखन, अहवाल लेखनाचे महत्त्व.
  • 1.2 संशोधन प्रकल्प लेखन टप्पे : 1.2.1 संशोधन विषयाची निवड, 1.2.2 संशोधन प्रकल्प आराखडा, 1.2.3 माहिती संकलन करणे, 1.2.4 सर्वेक्षण, 1.2.5 प्रश्नावली/मुलाखतीचा वापर, 1.2.6 मुलाखत : प्रश्न व पद्धती, 1.2.7 विश्लेषण.
  • 1.3 टिपणे कसे काढावीत? : 1.3.1 संशोधन, 1.3.2 कार्डपद्धती, 1.3.3 कार्डची वैशिष्ट्ये, 1.3.4 कार्ड पद्धती : प्रकार, 1.3.5 कार्डचा आकार, 1.3.6 कार्डवरील मजकूर, 1.3.7 कार्ड पद्धतीत घ्यावयाची काळजी, 1.3.8 कार्डचे उपयोग.
  • 1.4 संशोधन प्रकल्पाचे विभाग : 1.4.1 प्रारंभिक भाग, 1.4.2 मुख्य भाग, 1.4.3 अंतिम भाग.
  • 1.5 प्रकल्प लेखनातील प्रमुख मुद्दे : 1.5.1 मुखपृष्ट, 1.5.2 अनुक्रमणिका, 1.5.3 प्रस्तावना, 1.5.4 समस्या/विषयाची निवड, 1.5.5 संशोधन का? आणि कशासाठी?, 1.5.6 उद्देश आणि गृहितके, 1.5.7 संशोधन पद्धती, 1.5.8 निरीक्षण व नोंंद, 1.5.9 माहितीचे विश्लेषण, 1.5.10 निष्कर्ष, 1.5.11 उपाययोजना, 1.5.12 परिशिष्ट, 1.5.13 संदर्भग्रंथसूची.
  • 1.6 संशोधनात संदर्भ देण्याच्या पद्धती : 1.6.1 संदर्भ देण्याच्या तीन पद्धती, 1.6.2 APA & MLA पद्धती, 1.6.3 संदर्भ केव्हा द्यावा?
  • 1.7 APAपद्धत (हॉवर्ड पद्धत) : 1.7.1 APA पद्धतीनुसार संदर्भ देण्याची उदाहरणे
  • 1.8 MLAपद्धत (ऑक्सफर्ड पद्धत) : 1.8.1 MLA पद्धतीनुसार संदर्भ देण्याची उदाहरणे
  • 1.9 संदर्भ देतांना वापरण्यात येणारे विशिष्ट शब्द : 1.9.1 कित्ता/तत्रैव, 1.9.2 उनि.
  • 1.10 संशोधन अहवाल दाखल करताना
  • 1.11 संशोधन प्रकल्प सारांश आराखडा
  • 1.12 संशोधन प्रकल्प प्रती किती? 
  • 1.13 संशोधन प्रकल्प समाज उपयोगी कसे होतील? 
  • 1.14 संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्यता देणाऱ्या संस्था
  • 1.15 संशोधन प्रकल्पासाठी गुणांकन
  • 1.16 संशोधन प्रकल्पासाठी विविध महत्त्वपूर्ण विषय यादी
  • 1.17 संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
  • 1.18 संशोधन प्रकल्प सादर करताना घ्यावयाची काळजी
  • 1.19 संशोधन प्रकल्प तयार झाल्यानंतर काय करावे? : 1.19.1 वर्गीकरण, 1.19.2 प्रकाशन, 1.19.3 ई-प्रकाशन, 1.19.4 प्रोत्साहन बक्षीसे, 1.19.5 आंतरविद्याशाखीय महत्त्व.

Author

RELATED PRODUCTS
संशोधन प्रकल्पाची लेखनपद्धती
You're viewing: संशोधन प्रकल्पाची लेखनपद्धती Rs.125.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close