सनदी सेवा, व्यवस्थापन आणि सुशासन
Civil Services, Management and Good Governance
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
लोकप्रशासनाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून सनदी सेवेला महत्त्वाचे मानले जाते. प्रशासनाचे यश सनदी सेवकांच्या पात्रता व निष्ठेवर अवलंबून असते. जगातील प्रत्येक देशात सनदी सेवेचे अस्तित्व दिसून येत असली तरी त्यांचे स्वरूप आणि रचना भिन्न भिन्न स्वरूपाची दिसून येते. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असते. उद्देशपूर्तीसाठी कार्याचे नियोजन, योग्य पर्यायाची निवड, साधनसामुग्रीची जुळवाजुळव व प्रत्यक्ष कार्याला मार्गदर्शन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. सुशासन संकल्पना शासनाच्या अशा व्यवहाराशी संबंधित आहे की राज्याची मशीनरी आणि संस्था उत्कृष्ठता प्राप्त करण्याचा करतात.
सदर पुस्तकात सनदी सेवा आणि सुशासनाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेण्यात आला आहे. यात सनदी सेवेचा अर्थ, भरती, प्रशिक्षण आणि बढती, संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची रचना आणि भरती, सुशासन, ई-प्रशासन, प्रशासकीय नेतृत्व, प्रदत्त विधिनियम, प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रशासकीय उत्तरदायित्व, मनोधेर्य, प्रशासकीय नितीमत्ता, सामाजिक जबाबदारी आणि जनसंपर्क इ. विविधांगी मुद्द्यांचा उहापोह केला आहे.
Sandi Seva Vyavasthapan Ani Sushasan
- सनदी सेवा : सेवक प्रशासनाच्या व्यवस्था – 1. नोकरशाही व्यवस्था 2. कुलीनतंत्र व्यवस्था 3. लोकशाही पद्धत; सनदी सेवेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि विकास – सनदी सेवा अर्थ आणि व्याख्या, सनदी सेवेची वैशिष्टये, सनदी सेवेची कार्य, सनदी सेवेचे महत्त्व, सनदी सेवेचे मूल्यमापन वा गुणदोष, राजकीय तटस्थता, वर्तणूक आचारसंहिता
- भरती, प्रशिक्षण आणि बढती : भरती – भरतीची अर्थ व व्याख्या, भरतीच्या समस्या, नोकर वर्गाची भरती करण्याची सत्ता; भरतीच्या प्रकार वा पद्धती – 1. मलिदा वा लूट पद्धती 2. गुणवत्ता पद्धत – अ) अंतर्गत वा बढतीद्वारे भरती, बढतीचे गुण वा फायदे, बढतीचे दोष वा तोटे ब) बाह्य वा प्रत्यक्ष भरती, प्रत्यक्ष भरतीचे फायदे वा गुण, प्रत्यक्ष भरतीचे दोष; सनदी सेवकांच्या योग्यता किंवा पात्रता – अ) सामान्य पात्रता ब) विशेष पात्रता; सनदी सेवेतील योग्यता किंवा पात्रता ठरविण्याच्या पद्धती – अ) पूर्वपरीक्षा ब) लेखी परीक्षा क) तोंडी परीक्षा वा मुलाखत ड) प्रात्यक्षिके इ) मानसशास्त्रीय परीक्षा ई) शारीरिक परीक्षा; प्रशिक्षण – प्रशिक्षणाचे महत्त्व वा गरज, प्रशिक्षणाची अर्थ आणि व्याख्या, प्रशिक्षणाचे हेतू किंवा उद्देश; प्रशिक्षणाचे प्रकार – 1) औपचारिक व अनौपचारिक प्रशिक्षण – अ) औपचारिक प्रशिक्षण – अ) प्रवेश पूर्व प्रशिक्षण ब) प्रवेशोत्तर प्रशिक्षण क) सेवाकालीन प्रशिक्षण 2) अनौपचारिक प्रशिक्षण 3) अल्प मुदतीेचे व दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण 4) विभागीय आणि केंद्रित प्रशिक्षण 5) कुशलेतेचे व पार्श्वभूमीविषयक प्रशिक्षण; सनदी सेवकांच्या प्रशिक्षणाच्या पद्धती, भारतातील सनदी सेवकासाठी प्रशिक्षण; बढती – बढतीचा अर्थ आणि व्याख्या, बढतीचे फायदे वा महत्त्व; बढतीचे तत्त्वे – अ) सेवा ज्येष्ठता तत्त्व, ज्येष्ठता तत्त्वाचे गुण, ज्येष्ठता तत्त्वाचे दोष ब) गुणश्रेष्ठतेचे तत्त्व
- संघ आणि राज्य लोक सेवा : संघ आणि राज्य लोक सेवा विकास – 1. अखिल भारतीय सेवा 2. केंद्रीय सेवा 3. राज्यसेवा; अखिल भारतीय सेवा – भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय वन सेवा, संघ लोकसेवा आयोग; लोकसेवा आयोग रचना – कार्यकाल, वेतन व भत्ते, अधिकार व कार्य, महत्त्व; महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्य आयोग रचना, कार्यकाल, बडतर्फ वा पदच्युती, वेतन, अधिकार व कार्य; भारतातील भरती पद्धती वा संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे स्वरूप; संघ लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेचे स्वरूप – मुलाखत, नियुक्ती, प्रशिक्षण; महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती – पात्रता, वयोमर्यादा; राज्य सेवेच्या परीक्षेचे स्वरूप – मुलाखत, नियुक्तीची शिफारस व प्रशिक्षण; पोलीस उप-निरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/सहायक परीक्षेचे स्वरूप – पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत; आरक्षण धोरण – 1. राजकीय आरक्षण 2. केंद्र सरकारच्या नोकरीत आरक्षण 3. इतर वर्गासाठी आरक्षण; सेवानिवृत्ती – सेवानिवृत्तीची वयोमर्यादा, सेवानिवृत्ती संबंधी सिद्धांत, सेवानिवृत्ती प्रकार व पद्धती – 1) अंशदायी निवृत्ती वेतन 2) अनंशदायी निवृत्तीवेतन; सेवानिवृत्तीचे फायदे, हेतू व महत्त्व
- सुशासन : सुशासन संकल्पनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्थ व व्याख्या, सुशासनाची उद्दिष्टये, सुशासनाचे आधारभूत तत्त्वे, पैलू, लक्षणे वा वैशिष्टये, सुशासनाच्या मार्गातील अडथळे, सुशासन स्थापनेसाठी भारतातील प्रयत्न, सुशासना समोरील आव्हाने
- ई-प्रशासन : ई-प्रशासन ऐतिहासिक पार्श्वभूमी, ई-प्रशासन अर्थ व व्याख्या, ई-प्रशासनाची उद्दिष्टये, ई-प्रशासनाची वैशिष्टये, ई-प्रशासनाचे विविध टप्पे, ई-प्रशासनात परस्पर क्रियाच्या पद्धती; ई-प्रशासनाचे मूल्यमापन – प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फायदे, प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष तोटे, पारंपरिक प्रशासन आणि ई-प्रशासन भेद
- व्यवस्थापन : व्यवस्थापन म्हणजे काय?, व्यवस्थापनाच्या व्याख्या, व्यवस्थापनाची प्रमुख स्वरूप व वैशिष्टये; व्यवस्थापनाचे दृष्टिकोन – 1. निर्णय सिद्धांत दृष्टिकोन 2. व्यवस्थापन प्रक्रिया दृष्टिकोन 3. सामाजिक व्यवस्था दृष्टिकोन 4. मानवी व्यवहार दृष्टिकोन 5. व्यवस्थापन संभाव्य दृष्टिकोन; व्यवस्थापनाची कार्य वा ल्यूथर गुलिकची झजडऊउजठइ संकल्पना – अ) ल्यूथर गुलिक ब) हेन्री फेयॉल क) चेस्टर बर्नार्ड ड) जार्ज टेरी इ) सेकलर हडसन ई) जे.डी. मिलेट; चांगल्या व्यवस्थापनाच्या कसोटया वा निकष; जे.डी. मिलेट यांनी व्यवस्थापनाची तीन निकष व कसोटया; व्यवस्थापनाची गरज, महत्त्व आणि फायदे
- प्रशासकीय नेतृत्व : नेतृत्व – अर्थ व व्याख्या, नेतृत्वाचे स्वरूप; नेतृत्वासंबंधी दृष्टिकोन – 1. स्वभावात्मक दृष्टिकोन 2. परिस्थित्यात्मक दृष्टिकोन 3. मूलभूत घटकांवर आधारलेले नेतृत्व; नेतृत्वाचा विकास, प्रशासकीय नेतृत्वासाठी आवश्यक गुण; अ) चेस्टर बर्नार्ड ब) जे.डी. मिलेट क) जार्ज टेरी ड) पॉल अॅपलबी इ) हेन्री फेयॉल ई) क्वीव्हलँड आणि हुवर आयोग ग) मि. बाकेल फ) राजगोपालाचारी; प्रशासकीय नेतृत्वाचे कार्य – अ) ओहिये विद्यापीठ ब) एल. ऊर्विक क) नेतृत्वाची अन्य कार्य; प्रशासन आणि सुशासन यातील संबंध
- प्रदत्त विधिनियम व प्रशासकीय न्यायदान : प्रदत्त विधिनियम म्हणजे काय?; प्रदत्त विधिनियमाचे प्रकार – 1. प्रासंगिक विधिनियम 2. पूरक प्रदत्त विधिनियम 3. मीमांसात्मक प्रदत्त विधिनियम; प्रदत्त विधिनियमच्या विकासाची वा वाढीची कारणे, प्रदत्त विधिनियमाचे मूल्यमापन, परीक्षण वा फायदे वा तोटे, प्रदत्त विधिनियमाविषयी खबरदारी; प्रशासकीय न्यायालये – प्रशासकीय न्यायालय व्याख्या, प्रशासकीय न्यायालयाचे महत्त्व, प्रशासकीय न्यायालयाचा विकास व स्वरूप, प्रशासकीय न्यायालये वाढीची कारणे, प्रशासकीय न्यायाधिकरणे मूल्यमापन वा गुणदोष, प्रशासकीय न्यायाधिकरण सुधारणेबाबत सूचना
- प्रशासकिय उत्तरदायित्व : प्रशासकीय उत्तरदायित्व संकल्पना, कायदेमंडळाचे नियंत्रण, अध्यक्षीय लोकशाही शासनपद्धतीतील कायदेमंडळाचे नियंत्रण, संसदीय लोकशाही वा भारतातील कायदेमंडळ वा विधिमंडळाचे प्रशासनावरील नियंत्रण, विधिमंडळाच्या नियंत्रणाच्या मर्यादा; कार्यकारी मंडळाचे नियंत्रण – कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाच्या मर्यादा; न्यायमंडळाचे नियंत्रण – प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचे मार्ग, न्यायमंडळाच्या नियंत्रणाच्या मर्यादा; प्रशासनावरील जनतेचे नियंत्रण
- व्यवस्थापनातील नविन प्रवाह : मनोधैर्य – अर्थ, व्याख्या, मनोधैर्यावर प्रभाव पाडणारे घटक, मनोधैर्याची विशेषता आणि महत्त्व; मनोधैर्याचे मापन वा मापन पद्धती – 1. औपचारिक पद्धत 2. अनौपचारिक पद्धती 3. इतर पद्धती; मनोधैर्याचे परिणाम, प्रशासकीय नितीमत्ता, प्रशासकीय नितीमत्तेची गरज वा आवश्यकता आणि तत्त्वे, प्रशासकीय नितीमत्तेसाठी आवश्यक उपाययोजना; सामाजिक जबाबदारी – सामाजिक जबाबदारीसाठी आवश्यक साधने, भारतात सामाजिक जबाबदारीचा विकास; सामाजिक लेखांकन – सामाजिक लेखांकनाची विशेषता, सामाजिक लेखांकनात समाविष्ट सामाजिक जबाबदारीचे गट; जनसंपर्क – जनसंपर्क व्याख्या व अर्थ, जनसंपर्काचे उद्देश, जनसंपर्काची कार्य, जनसंपर्काचे महत्त्व, जनसंपर्काचे महत्त्व वाढण्याची कारणे, जनसंपर्क साधने, माध्यमे आणि अभिकरणे, जनसंपर्क अधिकारी