Prashant Publications

My Account

समकालीन भारताचा इतिहास (1947 - 1990)

History of Contemporary India (1947-1990)

Authors: 

ISBN:

SKU: 9788119120871
Marathi Title: Samkalin Bharatacha Itihas (1947 - 1990)
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 238
Edition: First
Category:

310.00

  • DESCRIPTION
  • INDEX

“…बऱ्याच वर्षांपूर्वी आपण नियतीशी-भवितव्याशी संकेत केला होता; आणि आज आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा क्षण आला आहे. आपण आपली प्रतिज्ञा पूर्णांशाने पुरी केलेली नसली तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती पुरी केली आहे. आता मध्यरात्रीचा ठोका जेव्हा पडेल, जेव्हा सारे जग निद्राधीन झालेले असेल; तेव्हा भारतात चैतन्याची आणि स्वातंत्र्याची जाग येईल. इतिहासात असा क्षण क्वचित येतो की ज्यावेळी आपण जुन्या मावळत्या युगातून नव्या युगात प्रवेश करतो जुन्या युगाचा शेवट होतो आणि दीर्घकाळ दडपल्या गेलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला वाचा फुटते. अशा या गंभीर आणि पवित्र प्रसंगी आपण भारताच्या, भारतीय जनतेच्या, एवढेच नव्हे तर अधिक व्यापक आशा मानव जातीच्या सेवेला वाहून घेण्याची प्रतिज्ञा करतो आहोत हे या प्रसंगाला उचित असेच आहे…”

– पंडित जवाहरलाल नेहरू

1. स्वातंत्र्योत्तर भारतापुढील समस्या 
1.0 उद्दिष्टे
1.1 प्रस्तावना
1.2 भारताची भौगोलिकता
1.3 फाळणीची समस्या
1.3.1 सीमा प्रश्न
1.3.2 निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न
1.3.3 मालमत्ता विभागणी समस्या
1.3.4 जातीय दंगलीची समस्या
1.4 संस्थानांचे विलीनीकरण
1.4.1 काश्मीरचे विलीनीकरण
1.4.2 जुनागढचे विलीनीकरण
1.4.3 हैद्राबादचे विलीनीकरण
1.5 वसाहतीचे विलीनीकरण
1.5.1 फ्रेंच वसाहतीचे विलीनीकरण
1.5.2 पोर्तुगीज वसाहतीचे विलीनीकरण
1.6 भाषावार प्रांतरचना
1.6.1 दार समिती
1.6.2 जे.व्ही.पी. समिती
1.6.3 राज्य पुनर्रचना आयोग
1.6.4 संयुक्त महाराष्ट्र चळवळ
1.6.5 ईशान्येकडील राज्याचा प्रश्न
1.7 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे
1.8 कठीण शब्दाचे अर्थ
1.9 सरावासाठी प्रश्न

2. भारतीय संविधानाची निर्मिती 
2.0 उद्दिष्टे
2.1 प्रस्तावना
2.2 संविधान संकल्पनेचा अर्थ
2.3 संविधानाची पार्श्वभूमी
2.4 स्वतंत्र भारताची परिस्थिती
2.5 घटना समिती
2.6 घटना समितीमधील विविध समित्या
2.6.1 मसुदा समिती
2.7 भारतीय संविधानाचे स्रोत
2.8 भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक
2.8.1 उद्देशपत्रिकेची मूल्य/आधारतत्वे
2.9 भारतीय संविधानाची वैशिष्टे
2.10 समारोप
2.11 स्वयं अध्ययन प्रश्न
2.12 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे
2.13 पारिभाषिक/कठीण शब्दाचे अर्थ
2.14 सरावासाठी प्रश्न

3. सन 1947-1979 कालखंडातील भारताचा राजकीय विकास 
3.0 उद्दिष्टे
3.1 प्रस्तावना
3.2 पंडित नेहरूंचे योगदान
3.2.1 जीवन परिचय
3.2.2 पहिली सार्वत्रिक निवडणूक
3.2.3 पंचवार्षिक योजना
3.2.4 दुसरी व तिसरी सार्वत्रिक निवडणूक
3.2.5 सामाजिक सुधारणा/समाजकल्याण कार्य
3.2.6 शैक्षणिक कार्य/योगदान
3.2.7 पंचायत राज्य
3.2.8 नेहरूंचे परराष्ट्र धोरण
3.3 लालबहादूर शास्त्रीच्या काळातील राजकीय विकास
3.3.1 जीवन परिचय
3.3.2 पंतप्रधान पदाची प्राप्ती
3.3.3 अंतर्गत धोरण
3.3.4 विदेशी निती/धोरण
3.4 इंदिराजी गांधीचे राजकीय योगदान
3.4.0 जीवन परिचय
3.4.1 पंतप्रधान पदाची प्राप्ती
3.4.2 इंदिराजीच्या सरकारसमोरील प्रश्न
3.4.3 अंतर्गत धोरण
3.4.4 परराष्ट्र धोरण
3.4.5 आणीबाणी
3.4.6 वीस कलमी योजना
3.5 जे. पी. चळवळ
3.6 जनता पक्षाची स्थापना
3.7 1977 ची निवडणूक
3.8 मोरारजी देसाईंचे योगदान
3.9 जनता सरकारच्या काळातील घडामोडी
3.10 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे
3.11 पारिभाषिक शब्दाचे अर्थ
3.12 सरावासाठी प्रश्न

4. सन 1980-1991 कालखंडातील भारताचा राजकीय विकास 
4.0 उद्दिष्टे
4.1 इंदिराजी गांधीचे योगदान (1980-84)
4.1.1 आसाम समस्या
4.1.2 आशियाई क्रीडा स्पर्धा
4.1.3 अलिप्तवादी संमेलन
4.1.4 पंजाबामधील आतंकवाद
4.1.5 ऑपरेशन ब्लू स्टार
4.1.6 इंदिराजी गांधीची हत्या
4.2 पंतप्रधान राजीव गांधीचे योगदान
4.2.1 जीवन परिचय
4.2.2 पंतप्रधान पदाची प्राप्ती व समस्या
4.2.3 भोपाळ वायू गळती प्रकरण
4.2.4 संगणक व दूरसंचार विकास
4.2.5 पक्षांतर बंदी कायदा
4.2.6 विकास कायद्याची निर्मिती
4.2.7 नवीन शैक्षणिक धोरण (1986)
4.2.8 लोंगोवाल करार
4.2.9 आसाम करार
4.2.10 शाहबानो प्रकरण
4.2.11 मिझोरम करार
4.2.12 नामीबियाचा स्वातंत्र्यलढा
4.2.13 20 सूत्री कार्यक्रम (1986)
4.2.14 अरुणाचल राज्याची निर्मिती
4.2.15 फेअर फॅक्स प्रकरण
4.2.16 जर्मन पाणबुडी खरेदी प्रकरण
4.2.17 बोफोर्स प्रकरण
4.2.18 गोवा राज्याची निर्मिती
4.2.19 राजीवजी गांधी काँग्रेस पक्ष संबंध
4.2.20 राजीव गांधीच्या जीवनाची अखेर
4.3 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे
4.4 पारिभाषिक कठीण शब्दाचे अर्थ
4.5 सरावासाठी प्रश्न

5. भारताचे परराष्ट्र संबंध 
5.1 भारत पाकिस्तान संबंध
5.1.1 भारताची फाळणी
5.1.2 नदीच्या पाण्याचा प्रश्न
5.1.3 काश्मीर प्रश्न
5.1.4 भारत पाकिस्तान युद्ध (1965)
5.1.5 बांगलादेशाची निर्मिती
5.1.6 भारत पाकिस्तान युद्ध (1971)
5.1.7 अमेरिकेच्या लष्करी गटात पाकिस्तान
5.1.8 कारगील युद्ध (1999)
5.2 भारत बांगलादेश संबंध
5.2.1 बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध
5.2.2 मैत्री सहकार्य शांतता करार
5.2.3 सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंध
5.2.4 वादग्रस्त समस्यांची सोडवणूक
5.2.4.1 सीमारेषेवरील चकमकी
5.2.4.2 फरक्का धोरणाचा वाद
5.2.4.3 मुराबेटाचा प्रश्न
5.2.5 निर्वासितांची समस्या
5.3 भारत चीन संबंध
5.3.1 साम्यवादी क्रांती
5.3.2 तिबेट प्रश्न
5.3.3 सहकार्य भावना
5.3.4 सीमा प्रश्न
5.3.5 भारत चीन युद्ध (1962)
5.3.6 पाकिस्तानचा चीनचा पाठिंबा
5.3.7 भारत-चीन भेटी
5.4 भारत श्रीलंका संबंध
5.4.1 परस्पर सहकार्य करार
5.4.2 श्रीलंकेचा भारतास पाठिंबा
5.4.3 वांशिक दंगली
5.4.4 भारत-श्रीलंका करार
5.5 भारत-नेपाळ संबंध
5.5.1 भारताच्या सुरक्षांचा प्रश्न
5.5.2 नेपाळचे महत्त्व
5.5.3 आघात प्रतिबंध राष्ट्र
5.5.4 भारताची नेपाळला मदत
5.5.5 नेपाळ चीन शांतता मैत्री करार
5.5.6 तटस्थता व असंलग्नताची घोषणा
5.6 भारत अमेरिका संबंध
5.6.1 मित्रत्वाच्या संबंधाचे प्रयत्न
5.6.2 पाकिस्तानला अमेरिकेची मदत
5.6.3 भारताचे चीनबाबतचे धोरण
5.6.4 गोवामुक्ती प्रश्न अमेरिका धोरण
5.6.5 अमेरिकेत पक्षपाती धोरण
5.6.6 भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिका
5.6.7 भारत-अमेरिका मैत्री सुधारणा
5.6.8 भारताचा अणुस्फोट
5.6.9 1985 नंतर भारत अमेरिका
5.7 भारत रशिया संबंध
5.8 आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका
5.9 स्वयं अध्ययन प्रश्नांची उत्तरे
5.10 पारिभाषिक/कठीण शब्दाचे अर्थ
5.11 सरावासाठी प्रश्न

6. आर्थिक धोरण 1950-2007 
6.0 उद्दिष्टे
6.1 प्रस्तावना
6.2 नियोजन आयोग
6.3 पंचवार्षिक योजना
6.3.1 पहिली पंचवार्षिक योजना
6.3.2 दुसरी पंचवार्षिक योजना
6.3.3 तिसरी पंचवार्षिक योजना
6.3.4 चौथी पंचवार्षिक योजना
6.3.5 पाचवी पंचवार्षिक योजना
6.3.6 सहावी पंचवार्षिक योजना
6.3.7 सातवी पंचवार्षिक योजना
6.3.8 आठवी पंचवार्षिक योजना
6.3.9 नववी पंचवार्षिक योजना
6.3.10 दहावी पंचवार्षिक योजना
6.4 औद्योगिक वाढ/विकास
6.4.1 पार्श्वभूमी
6.4.2 1998 चे औद्योगिक धोरण
6.4.3 पंचवार्षिक योजनेतून औद्योगिक विकास
6.4.3.1 पहिली पंचवार्षिक योजना व औद्योगिक विकास
6.4.3.2 दुसरी पंचवार्षिक योजना व औद्योगिक विकास
6.4.3.3 तिसरी पंचवार्षिक योजना व औद्योगिक विकास
6.4.3.4 चौथी पंचवार्षिक योजना व औद्योगिक विकास
6.4.3.5 पाचवी पंचवार्षिक योजना व औद्योगिक विकास
6.4.3.6 सहावी पंचवार्षिक योजना व औद्योगिक विकास
6.4.3.7 सातवी पंचवार्षिक योजना व औद्योगिक विकास
6.5 पायाभूत सुविधांत वाढ
6.5.1 पायाभूत सुविधांचे प्रकार
6.5.2 सामाजिक पायाभूत सुविधा
6.6 1991 पासून आर्थिक सुधारणा (खाऊजा धोरण)
6.7 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे
6.8 पारिभाषिक/कठीण शब्दाचे अर्थ
6.9 सरावासाठी प्रश्न

RELATED PRODUCTS
You're viewing: समकालीन भारताचा इतिहास (1947 – 1990) 310.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close