समकालीन भारतातील शिक्षण आणि लिंगभाव, विद्यालय व समाज
Education in Contemporary India and Genders, School, Society
Authors:
ISBN:
SKU:
9789389501445
Marathi Title: Samkalin Bharatatil Shikshan Ani Lingbhav, Vidhyalay V Samaj
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 296
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Samkalin-Bhartatil-Shikshan-Ani-Lingbhav-Vidyalaya-V-Samaj-by-Dr-Shailja-Bhangale-Dr-Ranjana-Sonvane
Categories:
B Ed First Year, शिक्षणशास्त्र
₹280.00
- DESCRIPTION
- INDEX
Samkalin Bharatatil Shikshan Ani Lingbhav, Vidhyalay V Samaj
- शिक्षण आणि राष्ट्रीय विकास : 1.1 सामाजिक विविधतेची संकल्पना आणि कारणे, 1.2 विविधतेच्या पातळ्या-व्यक्तिगत, धार्मिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, जाती, प्रादेशिक, वर्ग, आदिवासी, 1.3 सार्वत्रिक शिक्षणातील आव्हाने, 1.4 सामाजिक विविधतेचा राष्ट्रीय विकासावर होणारा परिणाम.
- भारतीय संविधानातील शिक्षणासाठीच्या तरतूदी : 2.1 संविधानाची प्रस्तावना, 2.2 नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, 2.3 संवैधानिक मूल्ये-स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्व, 2.4 समकालीन भारतातील शिक्षणावर संवैधानिक मूल्यांचा परिणाम.
- शैक्षणिक धोरणे आणि शालेय शिक्षण : 3.1 शालेय शिक्षणाच्या संदर्भात कोठारी आयोग, 3.2 शालेय शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992, 3.3 भारतातील शालेय शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय ज्ञान आयोग, 3.4 मा.जस्टीस वर्माच्या संदर्भानुसार भारतातील शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता आणि नियमनाचा दृष्टिकोन, 3.5 समकालीन भारतातील शैक्षणिक संरचना आणि संबंधित संस्था: एन.सी.ई.आर.टी., यू.जी.सी., एन.सी.टी.ई., नॅक, क्यू.सी.आय., एस.सी.ई.आर.टी., डाएट.
- भारतातील शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण : 4.1 भारतातील शिक्षण आणि शिक्षणाचा हक्क कायदा 2009, 4.2 भारतातील शिक्षण आणि सर्व शिक्षा अभियान, 4.3 उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा शालेय शिक्षणावर परिणाम, 4.4 भारतातील शालेय शिक्षणातील प्रश्न
- लिंगभाव समस्या – मुख्य संकल्पना : 5.1 लिंगभाव, लिंगजाती, लैंगिकता, पितृसत्ताक, मातृसत्ताक आणि स्त्रीवाद, 5.2 लिंगपक्षपात, लिंग साचेबद्धपणा आणि सबलीकरण, 5.3 सहभागिता आणि समानता – जाती, वर्ग, धर्म, वंश, अपंगत्व, प्रदेश, 5.4 ऐतिहासिक सिंहावलोकन – भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीतील काही महत्वाचे टप्पे
- भारतीय समाजाचे स्वरूप : 6.1 भारतीय सामाजिक रचना आणि त्याचे स्वरूप, 6.2 रचनेमधील आंतरसंबंध – जात, वर्ग, कुटुंब, धर्म आणि अनेकत्ववाद, 6.3 भारतीय समाजातील समस्या – लिंगभाव समानता, लोकशाही तत्त्वांचे समर्थन, भाषिक विविधता, प्रादेशिक विविधता, 6.4 राष्ट्रीय विकासासाठी शिक्षणाची भूमिका
- अभ्यासक्रमातील लिंगभाव समस्या : 7.1 लिंगभाव, संस्कृती आणि संस्था: वर्ग, जाती, धर्म आणि प्रदेश यांचे परस्परच्छेदन, 7.2 स्वातंत्र्यानंतर अभ्यासक्रम आराखड्यातील लिंगभाव संरचनेचे विश्लेषण, 7.3 लिंगभाव आणि सुप्त अभ्यासक्रम, 7.4 पाठ्यपुस्तके आणि अन्य विद्याशाखा, वर्गखोलीतील प्रक्रिया आणि अध्यापन संदर्भात लिंगभाव, 7.5 शिक्षक : परिवर्तनाचा प्रतिनिधी, 7.6 जीवन कौशल्ये आणि लैंगिकता
- लिंगभाव, लैंगिकता, लैंगिक छळ आणि पिळवणूक : 8.1 पुनरुत्पादक हक्क आणि लैंगिक हक्क यातील संबंध व फरक, 8.2 लैंगिकतेचा विकास, बालकाच्या जीवनातील समाविष्ट होणारे लिंगभाव, शरीर प्रतिमा, आदर्श भूमिका यावरील मुख्य प्रभाव, 8.3 संघर्षाची निर्माण स्थले – सामाजिक आणि भावनिक, 8.4 कुटुंबातील लैंगिक छळाची कारणे, शेजारी आणि अन्य प्रासंगिक व औपचारिक संस्था, 8.5 चिरस्थायी संघर्षाची अभिकरणे – कुटुंब, शाळा, कामाचे ठिकाण, मुद्रित आणि इलेक्ट्रानिक माध्यमे, 8.6 लैंगिक छळ निवारण करणार्या संस्था
RELATED PRODUCTS