समग्र भूगोल
Comprehensive Geography
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील भूगोल विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. भूगोल विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.
प्रस्तुत पुस्तकात भारताचा भूगोल, हवामान, वनस्पती, प्राणी, वन/जंगले, जल, मृदा, खनिजे, वाहतुक व दळणवळण, उद्योगधंदे, जैवविविधता, सामान्य भूगोल, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, प्रात्यक्षिक भूगोल इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.
Samgra Bhugol
- भारताचा भूगोल
- हवामान, वनस्पती, प्राणी, वन/जंगले, जल
- मृदा
- खनिजे
- वाहतुक व दळणवळण
- उद्योगधंदे
- जैवविविधता
- सामान्य भूगोल
- पर्यावरण
- आपत्ती व्यवस्थापन
- प्रात्यक्षिक भूगोल
- सराव प्रश्न