समावेशक शिक्षण विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी
Inclusive Education (For Special Need Children)
Authors:
ISBN:
SKU:
9789382528425
Marathi Title: Samaveshak Shikshan Vishesh Garaja Asalelya Balakansathi
Book Language: Marathi
Published Years: 2017
Edition: First
Categories:
मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
Samaveshak Shikshan Vishesh Garaja Asalelya Balakansathi
- समावेशक शिक्षणाची ओळख : 1.1. समावेशक शिक्षणाची संकल्पना आणि वैशिष्टे, 1.2. समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे व व्याप्ती, 1.3. व्यक्ती आणि समाजासाठी समावेशक शिक्षणाचे फायदे, 1.4. विशेष शिक्षण, एकात्म शिक्षण आणि समावेशक शिक्षणातील फरक, 1.5. समावेशक शिक्षणासंदर्भात शिक्षण आयोग व समित्यांच्या शिफारशी, 1.6. समावेशक शिक्षणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रारंभ
- समावेशक शिक्षणासाठी शिक्षक सज्जता : 2.1. समावेशक वातावरणात माध्यमिक शिक्षणासाठी शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षकांची आवश्यक कौशल्ये आणि क्षमता, 2.2. समावेशक शिक्षणातील शिक्षकाची भूमिका, जबाबदार्या आणि व्यावसायिक नीतितत्त्वे, 2.3. शिक्षक सज्जता आणि अध्यापनाचे मार्गांसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शिक्षक शिक्षण) 2009, 2.4. बोधात्मक आणि बोधात्मक व्यतिरिक्त इतर निष्पत्तीचे मूल्यमापनासाठी मूलभूत तंत्रे व साधने, 2.5. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची समावेशक शिक्षणाच्या विकासात भूमिका, 2.6. समावेशक शिक्षणातील संशोधनाचे नवीन प्रवाह, 2.7. समावेशकता आणि संशोधनासाठी आधारभूत सेवा
- विविध गरजा असणारी बालके आणि संसाधनाचे उपयोग : 3.1. श्रवणदोष, दृष्टिदोष आणि शारीरिक अपंगत्व, सामाजिक आणि भावनिक समस्या, शैक्षणिक मागासलेले, गतिमंद, आरोग्य विषयक समस्या असणारी बालके – व्याख्या आणि वैशिष्ट्ये, 3.2. समावेशक शाळेतील शिक्षकाची भूमिका आणि शैक्षणिक कौशल्ये विकासात शिक्षकासाठी साधने / स्त्रोत, 3.3 विविध गरजा असलेल्या अध्ययनार्थींसाठी तंत्रज्ञानाची भूमिका, 3.4. सेवा दृष्टीकोनाचे प्रकार, कार्यनीती, व्यक्तिगत सहभाग आणि त्यांच्या भूमिका कार्य आणि जबाबदार्या, 3.5. विविध विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी आवश्यक साधन स्त्रोतांचा परिचय
- भारतातील सामाजिक मागासलेली बालके – दर्जा आणि तरतूदी : 4.1. सामाजिकदृष्ट्या मागासलेली बालके – अर्थ, 4.2. भारतातील सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले अल्पसंख्याक आणि झोपडपट्टीतील बालके, 4.3. भारताच्या राज्यघटनेने सामाजिक समता आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विभागाच्या शिक्षणासाठी केलेल्या तरतूदी, 4.4. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, झजअ 1992, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, 4.5. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या बालकांची संपादणूक
RELATED PRODUCTS