सहकार कायदा व सुक्ष्म अर्थपुरवठा
Co-operation Law and Micro Finance
Authors:
ISBN:
SKU:
9789382414919X
Marathi Title: Sahkar Kayada V Sukshm Arthapurvatha
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First
Categories:
अर्थशास्त्र, कायदे, सूक्ष्म
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
Sahkar Kayada V Sukshm Arthapurvatha
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 : 1.1 संक्षिप्त नाव व व्याप्ती – कलम 01, 1.2 महत्त्वाच्या व्याख्या – कलम 02, 1.3 नोंदणीच्या अटी – कलम 06, 1.4 नोंदणीसाठी अर्ज – कलम 08, 1.5 नोंदणी व नोंदणी बाबतचा पुरावा – कलम 09 व 10, 1.6 उपविधी व संस्थेच्या उपविधीची दुरुस्ती – कलम 13
- सभासद : 2.1 सभासदांचे प्रकार – कलम 24, 2.2 सभासदांचे अधिकार – कलम 26 व 32, 2.3 वार्षिक सर्वसाधारण सभा – कलम 75, 2.4 विशेष साधारण सभा – कलम 76
- संचालक : 3.1 समिती, तिचे अधिकार व कार्ये (कलम 73), 3.2.1. संचालकांची पात्रता आणि अपात्रता, 3.2.2. पदाचे आरक्षण, 3.3 कलम 78 – समितीस काम करण्यापासून रोखून ठेवण्याचा अधिकारी
- लेखा परिक्षण, चौकशी, तपासणी : 4.1 लेखा परिक्षण, 4.2 लेख्यातील दोषांची दूरुस्ती, 4.3 चौकशी, 4.4. निरीक्षण/तपासणी (कलम 84)
- विवाद : 5.1. विवादांची तडजोड, 5.2. विवादाची तडजोड करण्याची कार्यरिती आणि सहकारी न्यायालयाचे अधिकार कलम (94), 5.3. निवाड्यापूर्वीची किंवा आदेशापूर्वीची जप्त आणि अंतर्वादिक आदेश (कलम 95), 5.4 पैसे वसूल करणे – कलम (98), 5.5. विकणे शक्य नसलेल्या मालमत्तेचे हस्तातंरण (कलम-100), 5.6. थकबाकी वसूल करणे (कलम 101)
- भारतातील सहकारी बँक व्यवसाय : 6.1 प्राथमिक कृषि सहकारी पतपुरवठा संस्था, 6.2 नागरी सहकारी बँका, 6.3 नागरी सहकारी पतसंस्था
- सहकारी गृहनिर्माण संस्था : 7.1 सहकारी गृहनिर्माण संस्था – उद्देश, कार्ये व कामकाज पद्धती, 7.2 महाराष्ट्र फ्लॅट मालकी हक्क कायदा, 1963 (MOFA)
- सुक्ष्म अर्थपुरवठा : 8.1 अर्थ, व्याख्या, ग्रामीण व नागरी भारतात गरज, 8.2 सुक्ष्म अर्थपुरवठ्याची तत्त्वे, 8.3 सुक्ष्म अर्थपुरवठ्यातील नवसंकल्पना, 8.3.1 वित्तीय संस्था, 8.3.2 बँका, 8.4 समाविष्ट उपक्रम, 8.5 सुक्ष्म अर्थपुरवठ्यात बँकाची कुनिका – प्रकल्प अहवाल, 8.6 सुक्ष्म अर्थपुरवठ्यात नाबार्डची भुमिका
- स्वयंसहायता गट : 9.1 स्वयंसहाय्यता गटाचा अर्थ, वैशिष्ट्ये, आर्थिक व सामाजिक महत्त्व, 9.2 स्वयसं हाय्यता गटाची भारतातील व महाराष्ट्रातील व भारतातील प्रगती, 9.3 सुक्ष्म वित्तपुरवठा कार्यातील सहभागी संस्थांची भुमिका, 9.4 कर्ज मिळविण्याची प्रक्रिया व कर्जाच्या अटी
- बहु राज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 : 10.1 महत्त्वाच्या व्याख्या व व्याप्ती कलम 2 ते 3, 10.2 नोंदणी – कलम 05 ते 08, 10.3 संचालक मंडळ – कलम 41, 43, 49
RELATED PRODUCTS