सहकार सिध्दांत आणि कार्यपध्दती
Theory and Practice of Co-Operation
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
Sahakaracha Sidhhant ani Karyapadhati (Part – II)
1. सहकाराचा अर्थ, व्याप्ती व तत्वे :
1.1 प्रस्तावना 1.2 सहकाराचा अर्थ व व्याख्या, उद्दिष्टे 1.3 सहकाराचे स्वरूप व व्याप्ती 1.4 सहकार चळवळीतील बलस्थाने 1.5 सहकार चळवळीतील दुर्बलता 1.6 सहकाराचे महत्व 1.7 सहकाराचे तत्व 1.8 आंतरराष्ट्रीय सहकार संघटना अर्थ 1.9 आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचे उद्देश 1.10 आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना मंडळे 1.11 आंतरराष्ट्रीय सहकार संघ्ा समिती आढावा 1.12 सहकार क्षेत्रातील समस्या व आव्हाने.
2. भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास :
2.1 प्रस्तावना 2.2 स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकारी चळवळीचा इतिहास 2.3 स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास 2.4 सर फेड्रीक निकोलसन व मॅक्लेगन समिती अहवाल 2.5 सहकाराच्या विकासात 1950 नंतर आलेल्या विविध समित्यांचे व समर्थकांचे योगदान
3. भारतातील स्वातंत्र्यपुर्व व नंतरच्या काळातील सहकार चळवळीचा विकास :
3.1 भारतातील स्वातंत्र्यपुर्व कालखंड ते सद्यस्थितीतील सहकार चळवळीतील नेतृत्वाचे योगदान 3.2 गोरवाला समिती अहवाल 1954 3.3 वैद्यनाथन समिती अहवाल 2005 3.4 महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा विकास 3.5 भारतातील सहकारी चळवळीची सद्यस्थिती
4. शासन व सहकारी चळवळ :
4.1 सहकारी चळवळीत केंद्र सरकारची भूमिका 4.2 सहकारी चळवळीत राज्य सरकारची भूमिका 4.3 सहकार, भांडवलशाही आणि साम्यवाद – अ) भांडवलशाही आणि सहकार ब) साम्यवाद आणि सहकार क) सहकार चळवळ : एक सुवर्णमध्य
5. सहकारी संस्थांचे प्रकार :
5.1 प्रस्तावना : सहकारी संस्था 5.2 ग्रामीण सहकारी संस्था 5.3 शहरी सहकारी संस्था 5.4 कृषी (शेती) सहकारी संस्था 5.5 बिगर कृषी (शेती) सहकारी संस्था 5.6 सहकारी पतसंस्था 5.7 सहकारातील कच्चे दुवे 5.8 सहकारी संघ
6. सहकारी व्यवस्थापन :
6.1 सहकारी व्यवस्थापनाची गरज 6.2 सहकारी व्यवस्थापनाचे स्वरूप 6.3 सहकारी व्यवस्थापनाची कार्ये 6.4 अधिमंडळ : कार्ये 6.5 व्यवस्थापन समिती घटक : अध्यक्ष व सचिव 6.6 सहकारी व्यवस्थापनाचे व्यावसायिकरण 6.7 सहकारी व्यवस्थापनातील नेतृत्वाची भूमिका
7. उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाचा सहकारी चळवळीवर होणारा परिणाम :
7.1 प्रास्ताविक, भारतातील नव्या आर्थिक धोरणाचा पहिला टप्पा, जागतिकीकरणाचा दुसरा टप्पा, आंतराष्ट्रीय स्तरावर होणारे बदल 7.2 1991 चे नवीन आर्थिक धोरण, भारतीय वित्तीय क्षेत्र 7.3 जागतिक अर्थव्यवस्थेची संकल्पना, उदारीकरण, संकल्पना व परिणाम, खाजगीकरण संकल्पना व परिणाम, जागतिकीकरण संकल्पना व परिणाम 7.4 उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाचा (एलपीजी धोरण) सहकारी चळवळीवर झालेला परिणाम 7.5 जागतिक युगात सहकारी चळवळीतील संधी
8. सहकारी शिक्षण व प्रशिक्षण :
8.1 सहकारी शिक्षण व प्रशिक्षण 8.2 सहकारी शिक्षण व प्रशिक्षण उद्दिष्टे 8.3 राष्ट्रीय सहकारी संघाची भूमिका 8.4 राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषद
8.5 सहकारी व्यवस्थापन संस्था 8.6 राज्य सहकारी संघ 8.7 महाराष्ट्रातील सहकारी प्रशिक्षण, शिक्षण व सल्ला/प्रशिक्षण केंद्र 8.8 प्रादेशिक सहकारी व्यवस्थापन संस्था 8.9 वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे, महाराष्ट्र