Prashant Publications

My Account

सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (भाग 1)

Micro Economics (Part 1)

Authors: 

ISBN:

SKU: 9789384228279
Marathi Title: Sukshmlakshi Arthashastra (Bhag 1)
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Sukshmlakshi Arthashastra (Bhag 1)

  1. सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा परिचय : 1.1.1 सुक्ष्म लक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, 1.1.2 सुक्ष्म लक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रातील फरक, 1.1.3 सुक्ष्म लक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यांच्यातील परस्पर संबंध, 1.2.1 सुक्ष्म लक्षी अर्थशास्त्राचे स्वरुप, 1.2.2 सुक्ष्म लक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.2.3 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्व आणि उपयोग, 1.2.4 सुक्ष्म लक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, 1.3 फलन संबंध, 1.3.1 चल, 1.3.2 फलन संबंध मांडण्याच्या पध्दती, 1.3.3 धनात्मक आणि ऋणात्मक फलन संबंध, 1.3.4 महत्तम आणि न्युनतम, 1.3.5 रेखीय आणि अरेखीय फलन संबंध.
  2. बाजार अर्थव्यवस्था आणि मागणी-पुरवठा विश्लेषण : 2.1.1 मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था, 2.1.2 किंमत यंत्रणा आणि तिचे कार्य, 2.2 मागणीचे विश्लेषण, 2.2.1 मागणीचा अर्थ, 2.2.2 मागणीचे फलन किंवा मागणीचे निर्धारक घटक, 2.2.3 मागणीचा नियम, 2.2.4 मागणीतील बदल : विस्तार आणि संकोच, 2.2.5 मागणीतील परिवर्तन : वृध्दी आणि र्‍हास, 2.2.6 मागणीची लवचिकता, 2.2.7 मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, अ – मागणीची किंमत लवचिकता – किंमत लवचिकतेचे प्रकार – किंमत लवचिकता मोजण्याच्या पध्दती – किंमत लवचिकता ठरविणारे घटक – किंमत लवचिकतेचे महत्व, ब – मागणीची उत्पन्न लवचिकता, क – मागणीची छेदक लवचिकता, 2.3 मागणीचा पुर्व अंदाज, 2.3.1 मागणीच्या पुर्व अंदाजाचा अर्थ, 2.3.2 मागणीच्या पुर्व अंदाजाची आवश्यकता, 2.3.3 मागणीच्या पुर्व अंदाजाचे महत्व, 2.3.4 मागणीचा पुर्व अंदाज करण्याच्या पध्दती, 2.3.5 नवीन वस्तुसाठी मागणीचा पुर्व अंदाज, 2.4 पुरवठा आणि पुरवठ्याचा सिध्दान्त, 2.4.1 उद्योग संस्थेची प्रेरणा
  3. उपभोक्त्याच्या वर्तणुकीचे सिध्दान्त : 3.1 संख्यावाचक उपयोगिता दृष्टीकोन, 3.1.1 उपयोगितेचा अर्थ व वैशिष्ट्ये, 3.1.2 सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता, 3.1.3 घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, 3.1.4 सम-सीमांत उपयोगितेचा नियम, 3.2 क्रमवाचक उपयोगिता दृष्टीकोन/समवृत्ती वक्र विश्लेषण, 3.2.1 समवृत्ती वक्र, 3.2.2 उपभोक्त्याच्या प्राधान्या संबंधी मुलभूत गृहिते, 3.2.3 सीमांत पर्यायिता दर- घटत्या सीमांत पर्यायिता दराचा नियम, 3.2.4 समवृत्ती वक्राचे गुणधर्म, 3.3 अंदाज पत्रक रेषा/किंमत रेषा, 3.4 उपभोक्त्याचा समतोल, 3.5 उत्पन्न परिणाम, पर्यायिता परिणाम आणि किंमत परिणाम, 3.6 समवृत्ती वक्रापासून उपभोक्त्याचा मागणी वक्र काढणे, 3.7.1 समवृत्ती वक्राचे व्यावहारिक उपयोग/महत्व, 3.7.2 समवृत्ती वक्र विश्लेषणाचे दोष, 3.8 उपभोक्त्याचे संतोषाधिक्य संकल्पना
  4. उत्पादनाचे सिध्दान्त : 4.1 काही मुलभूत संकल्पना- अ- उत्पादन ब- संयंत्र क- उद्योग संस्था ड- उद्योग इ – आदान-प्रदान फ – स्थिर आणि बदलते उत्पादक घटक ग – अल्प काल आणि दीर्घकाल ह – उत्पादन पातळी आणि उत्पादनाचे प्रमाण, 4.2 प्रत्यक्ष व्यवहारातील उद्योग संस्था, 4.3 उद्योग संस्थेच्या वित्तीय साधनांचे प्रकार, 4.4 उत्पादन फलन, 4.5 एक बदलत्या घटकासह उत्पादन फलन, 4.5.1 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन, 4.5.2 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र, 4.5.3 बदलत्या प्रमाणाचा नियम, 4.6.1 उत्पादन मान/प्रमाण फलाचा नियम, 4.6.2 बदलते घटक प्रमाणाचे फल आणि प्रमाण फल यांच्यातील फरक, 4.6.3 उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता आणि अमितव्ययता, 4.7 सम उत्पाद वक्र आणि सम खर्च रेषा विश्लेषण, 4.8 घटकांचा न्यूनतम खर्च संयोग किंवा उत्पादकाचा समतोल, 4.9 विस्तार पथ, 4.10 सम उत्पाद वक्र आणि उत्पादन प्रमाण फलाचा नियम
  5. उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च वक्र : 5.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना – अ – पैशातील खर्च ब- वास्तव, खर्च क- संधी त्याग खर्च ड- खाजगी आणि सामाजिक खर्च इ – एकूण, सरासरी आणि सीमांत खर्च, 5.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र, 5.3 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र, 5.4 खर्च वक्र आकाराचा आधुनिक दृष्टीकोन
RELATED PRODUCTS
You're viewing: सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (भाग 1) 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close