Prashant Publications

My Account

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मूलतत्त्वे

Principles of Microeconomics

Authors: 

ISBN:

SKU: 9789388113168
Marathi Title: Suksmalaksi Arthshashtrachi Multatve
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 319
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sukshm-Arthshashtrachi-Multatve-by-Dr-N-L-Chavan

375.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Suksmalaksi Arthshashtrachi Multatve

  1. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 अर्थशास्त्र म्हणजे काय?, संपत्तीवर आधारीत व्याख्या, कल्याणावर आधारित व्याख्या, डॉ. मार्शल यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये, दुर्मिळतेवर आधारीत व्याख्या, आर्थिक प्रश्न, रॉबिन्सच्या व्याख्येवरील टीका, 1.2 सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र
  2. मागणी-पुरवठा विश्लेषण : 2.1 मागणीचे विश्लेषण, 2.1.1 मागणीचा अर्थ, मागणी-पुरवठा विश्लेषण, 2.1.2 मागणीचे फलन किंवा मागणीचे निर्धारक घटक, मागणीचे निर्धारक / मागणीवर परिणाम करणारे घटक, 2.1.3 मागणीचा नियम, मागणीच्या नियमाची गृहिते, मागणी पत्रक आणि मागणी वक्र
  3. उपभोक्त्याच्या वर्तणूकीचे सिध्दान्त : 3.1 संख्यावाचक उपयोगिता दृष्टीकोन, 3.1.1 उपयोगिता : अर्थ, 3.1.2 उपयोगितेची वैशिष्ट्ये, 3.1.3 उपयोगितेचे वर्गीकरण/प्रकार, 3.1.4 एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, 3.2 घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, नियमाची गृहिते, नियमाचे अपवाद
  4. उत्पादनाचे सिध्दान्त : 4.1 काही मुलभूत संकल्पना, 4.2 प्रत्यक्ष व्यवहारातील उद्योगसंस्था, 4.3 उत्पादन फलन, 4.4 एक बदलत्या घटकासह उत्पादन, 4.4.1 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन, 4.4.2 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र, सीमांत आणि सरासरी वक्रातील संबंध
  5. उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च वक्र : 5.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना, अ) पैशातील/ मौद्रीक खर्च, ब) वास्तव उत्पादन खर्च, क) संधी त्याग खर्च / वैकल्पीक खर्च, ड) खासगी खर्च आणि सामाजिक खर्च, इ) एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च, 5.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र, 5.2.1 अल्पकालीन एकूण खर्च, 5.2.2 अल्पकालीन सरासरी, सीमांत खर्च आणि खर्च वक्र.
  6. उद्योगसंस्थांची प्राप्ती आणि उद्योग संस्थांचा समतोल : 6.1 प्राप्ती/महसूल, 6.1.1 प्राप्ती विषयक संकल्पना, 6.2 एकूण, सरासरी आणि सीमांत प्राप्ती पत्रक आणि प्राप्ती वक्र, 6.3 सरासरी आणि सीमांत वक्रांमधील संबंध, 6.4 बाजारातील स्पर्धा आणि उद्योग संस्थांचे प्राप्ती वक्र, 6.5 समतोलाचा अर्थ
  7. पूर्ण स्पर्धा व पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्था आणि उद्योगाचा समतोल : 7.1 पूर्ण स्पर्धा : व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये, 7.2 पूर्ण स्पर्धा, 7.3 पूर्णस्पर्धेतील उत्पादन आणि किंमत निश्चिती, 7.4 पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा समतोल
  8. मक्तेदारी आणि मक्तेदार उद्योगसंस्थेचा समतोल : 8.1 मक्तेदारीचा अर्थ, 8.1.1 शुद्ध/पूर्ण मक्तेदारीची वैशिष्ट्ये, 8.1.2 शुद्ध/पूर्ण मक्तेदारीच्या संकल्पनेतील अडचणी, 8.1.3 मर्यादित/ अपूर्ण मक्तेदारी, 8.1.4 मक्तेदारीचे प्रकार, 1. नैसर्गिक मक्तेदारी, 2. व्यावसायिक मक्तेदारी. 3. कायदेशिर मक्तेदारी
  9. अपूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्था व समुहाचा समतोल : 9.1 अपूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा, 9.1.1 अपूर्ण स्पर्धा, बाजारात अपूर्णता निर्माण होण्याची कारणे, 9.2 मक्तेदारीयुक्त स्पर्धा, 9.2.1 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये/अटी
  10. घटक किंमत निश्चितीचे सिद्धान्त : 10.1 विभाजनाचा आधुनिक सिद्धान्त, 10.2 खंड: अर्थ आणि व्याख्या, 10.2.1 खंडाचे प्रकार, 10.2.2 खंडाचा आधुनिक सिद्धान्त, खंडाच्या आधुनिक सिद्धान्ताचा आधार, सिद्धान्ताचे स्पष्टीकरण, खंड निर्माण होण्याचे कारण, 10.3 वेतन/मजुरी: अर्थ आणि व्याख्या
  11. बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप : 11.1. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे समर्थन, 11.2 बाजाराचे अपयश, 11.3 सरकारचा हस्तक्षेप, सरकारची उद्दिष्ट्ये, 11.4 सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता / सरकारची बाजारातील भूमिका, 11.5 सरकारच्या हस्तक्षेपाची साधने, 11.6 भारतीय संमिश्र अर्थव्यवस्थेतील सरकारचा हस्तक्षेप, 11.7 सरकारी हस्तक्षेपाचा खर्च
RELATED PRODUCTS
You're viewing: सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मूलतत्त्वे 375.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close