स्थूल अर्थशास्त्र
Sthul Arthashastra
Authors:
Tags:
Dr Dilip R Jagtap, Prof D G Patil
ISBN:
SKU:
9789385021589
Marathi Title: Sthul Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Categories:
अर्थशास्त्र, स्थूल
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Sthul Arthashastra
- स्थूल अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 स्थूल अर्थशास्त्र, 1.1.1 अर्थ, 1.1.2 स्वरुप, 1.1.3 व्याप्ती, 1.1.4 महत्व, 1.1.5 मर्यादा, 1.2 स्थूल अर्थशास्त्राचा विकास, 1.3 स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, 1.3.1 राष्ट्रीय उत्पन्न अर्थ
- स्थूल अर्थशास्त्राबाबतचा अभिजात दृष्टीकोन : 2.1 पुर्ण रोजगार व बेकारी, 2.2 किंमत व मजूरीदरातील ताठरता व लवचिकता, 2.3 बचत, गुंतवणूक व व्याजाचा दर, 2.4 पैशाचा पुरवठा व सामान्य किंमत पातळी
- रोजगार व उत्पादनाचे अभिजात सिद्धांत : 3.1 ‘से’ चा बाजार नियम, 3.2 अभिजात सिद्धांताचे सूचितार्थ, 3.3 ‘से’ च्या बाजार नियमावर केन्सचा टिकात्मक दृष्टीकोन
- केन्सप्रणीत आधुनिक दृष्टीकोन : 4.1 प्रभावी मागणीचे तत्त्व, 4.2 पूर्ण व अपूर्ण रोजगार संतुलन, 4.3 चलन विस्तार आणि चलन संकोचात्मक अंतर, 4.4 बचत व गुंतवणूक विश्लेषण-अर्थ व्यवस्थेतील दोन क्षेत्रिय विश्लेषण, 4.5 बचतीचा विरोधाभास
- गुंतवणूक गुणक : 5.1 संकल्पना, 5.1.1 गुणक प्रक्रिया, 5.1.2 गुणकाच्या मर्यादा, 5.2 उपभोग आणि बचत फलन, 5.2.1 अर्थ आणि महत्त्व, 5.2.2 उपभोग व बचत फलनाचे निर्धारक, 5.2.3 उपभोग व बचत प्रवृत्तीचे प्रकार, 5.3 केन्स यांचा उपभोग प्रवृत्तीचा सिद्धांत
- गुंतवणूक फलन : 6.1 अर्थ, 6.2 गुंतवणूकीच्या विविध संकल्पना, 6.2.1 स्थुल व निव्वळ गुंतवणूक, 6.2.2 स्वायत्त व प्रेरित गुंतवणूक, 6.3 भांडवलाची सीमांत लाभक्षमता व व्याजाचा दर
- पैशाचा पुरवठा : 7.1 पैसा : अर्थ व पैशाची कार्ये, 7.2 पैशाचा पुरवठा, 7.2.1 भारतातील पैशाच्या साठ्याने मापन व पैशाच्या घटकांचे स्पष्टीकरण, 7.2.2 राखीव पैसा (चे), 7.2.3 चलनसदृश्य पैसा (च1), 7.2.4 विस्तृत पैसा, भारतातील पैशाच्या रोखतेचे मापन आणि त्यांच्या घटकांचे मापन (L1, L2, L3)
- पैशाची मागणी : 8.1 अर्थ, 8.2 पैशाच्या मागणीचे निर्धारक, 8.3 पैशाच्या मागणीचे विविध हेतू, 8.4 पैशाच्या मागणीचे सिद्धांत, 8.4.1 फिशरचा चलनसंख्यामान सिद्धांत, 8.4.2 केन्सचा रोखता पसंती सिद्धांत
- आर्थिक समस्या : 9.1 चलन अतिवृद्धी, 9.1.1 चलन अतिवृद्धी – अर्थ, 9.1.2 मागणी ताण निर्मित चलन अतिवृद्धी, 9.1.3 खर्च दाब निर्मित चलन अतिवृद्धी, 9.1.4 चलन अतिवृद्धीचे परिणाम, 9.2 बेकारी, 9.2.1 अर्थ, 9.2.2 प्रकार, 9.3 फिलिप्स वक्र विश्लेषण, 9.4 व्यापार चक्र
- पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र : 10.1 मध्यवर्ती कल्पना, 10.2 कर-कपात व एकूण पुरवठा, 10.3 लॉफर वक्र, 10.4 टिकात्मक मूल्यमापन
- आंतरराष्ट्रीय व्यापार : 11.1 अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार-अर्थ, दोन्ही व्यापारातील साम्य व फरक, 11.2 व्यापारतोल व व्यवहारतोल, 11.2.1 संकल्पना, 11.2.2 व्यापारतोल व व्यवहारतोलातील फरक, 11.2.3 व्यवहारतोल असंतुलनाचा अर्थ, 11.2.4 व्यवहारतोला तील असंतुंलनाची कारणे, 11.2.5 अंसतुलन दुर करण्यासाठी उपाय योजना
- विनिमय दर : 12.1 अर्थ, 2.1.1 स्थिर, बदलत्या आणि तरत्या विनिमय दराचे गुण व दोष, 12.2 मुक्त व्यापार व संरक्षण वाद, मुक्त व्यापार व संरक्षण वाद समर्थनार्थ व विरुद्ध मुद्दे, 12.3 चलन परिवर्तनियता, चालू व भांडवली खात्यावर चलनाची परीवर्तनियता
RELATED PRODUCTS