आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्थापन
Modern Retail Management
Authors:
ISBN:
₹210.00
- DESCRIPTION
- INDEX
“आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्थापन” (Modern Retail Management) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.कॉम. भाग-2 साठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत नवीन शैक्षणीक धोरणानूसार (NEP 2020) प्रणालीवर आधारित पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देतांना आनंद होत आहे.
प्रस्तुत पुस्तकात किरकोळ विक्री व्यवस्थापन परिचय, भारतातील किरकोळ विक्री स्थिती, भारतातील किरकोळ विक्री क्षेत्राचा विकास, ग्रीन मार्केटींग, भारतीय अर्थव्यवस्थेत किरकोळ विक्रीचे महत्त्व, विक्री स्थान आणि आराखडा, किरकोळ विक्रीतील नोकरीच्या संधी, मर्चंडइझिंगची उत्क्रांती किंवा विकास, किरकोळ विक्री विशेषाधिकार किंवा मक्ताधिकार, किरकोळ विक्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मोहीम व्यवस्थापन, सांकेतीक पध्दती तंत्र इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
1. किरकोळ विक्री व्यवस्थापन परिचय
(Introduction to Retail Management)
1.1 किरकोळ विक्री संकल्पना आणि संघटित किरकोळ विक्री
1.2 किरकोळ विक्रीची व्याप्ती व महत्त्व
1.3 किरकोळ विक्री व्यवस्थापन
1.4 किरकोळ विक्री विकासाचा सिद्धांत
1.5 किरकोळ विक्री व्यवस्थेतील आधुनिक बदल
1.6 हरीत किरकोळ विक्री
2. भारतातील किरकोळ विक्री
(Retail in India)
2.1 भारतातील किरकोळ विक्री क्षेत्राचा विकास
2.2 भारतात किरकोळ विक्रीच्या वाढीची कारणे
2.3 ग्रामीण विक्री आणि भारतातील विविध क्षेत्रातील किरकोळ विक्रीचा आकार
2.4 भारतीय अर्थव्यवस्थेत किरकोळ विक्रीचे महत्त्व
2.5 जागतिक किरकोळ विक्रेत्यांना भारताकडे आकर्षित करणारे घटक
2.6 भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक
2.7 भारतातील किरकोळ विक्री व्यवसाय विकासातील आव्हाने
3. किरकोळ विक्री स्थान आणि आराखडा
(Store Location and Store Design)
3.1 किरकोळ विक्री स्थान
3.2 किरकोळ विक्री स्थानाचे महत्व
3.3 किरकोळ विक्री स्थानाचे प्रकार
3.4 किरकोळ विक्री स्थान निश्चितीच्या पायऱ्या
3.5 किरकोळ विक्री स्थान आराखडा
3.6 किरकोळ विक्री स्थान आराखड्याचे घटक
3.7 किरकोळ विक्री स्थान आराखडा निश्चितीच्या पायऱ्या
3.8 किरकोळ विक्री स्थान आराखड्याचे महत्व
3.9 किरकोळ विक्रीतील करीयरच्या संधी
4. विक्रीच्या मालाचे/किरकोळ विक्री वस्तुचे व्यवस्थापन
(Merchandise Management)
4.1 विक्रीच्या मालाचे व्यवस्थापन
4.2 मर्चण्डाइझिंगची उत्क्रांती किंवा विकास/उदय
4.3 मर्चण्डाइझिंगची तत्त्वे
4.4 मर्चण्डाइझींग कार्यावर परिणाम करणारे घटक
4.5 मर्चण्डाइझरची भुमिका आणि जबाबदाऱ्या
4.6 जीवनशैली मर्चण्डाइझींग संकल्पना
5. किरकोळ विक्री विशेषाधिकार किंवा मक्ताधिकार
(Retail Franchising)
5.1 मक्ताधिकार (व्याख्या)
5.2 मक्ताधिकाराची ठळक वैशिष्ट्ये
5.3 फ्रेंचायझिंगचे फायदे
5.4 मक्ताधिकाराच्या मर्यादा
5.5 मक्ताधिकाराची उत्क्रांती
5.6 मक्ताधिकाराचे प्रकार
5.7 भारतातील मक्ताधिकार
6. किरकोळ विक्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर
(Application of Information Technology in Retailing)
6.1 प्रस्तावना
6.2 माहिती तंत्रज्ञानाची ठळक वैशिष्ट्येे
6.3 माहिती तंत्रज्ञानाचा व्यावहारीक उपयोग
6.4 किरकोळ विक्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे योगदान
6.5 माहिती तंत्रज्ञानाची किरकोळ विक्री क्षेत्रात आवश्यकता/गरज
6.6 भारतात किरकोळ विक्री क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानाची परिस्थिती
6.7 मोहीम व्यवस्थापन
6.8 सांकेतिक पध्दती तंत्र
6.9 ई-रिटेलिंग