अर्थशास्त्राची ओळख
An Introduction to Economics
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांची सुरुवात 1991 पासून सुरु झाली व भारतीय अर्थव्यवस्था बाजाराभिमुख होत गेली. अनेक नवीन संस्थात्मक बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी संपूर्ण जगाने खासगीकरणाचा मार्ग पत्करला आहे. वेगवेगळ्या देशात त्याचे बरे-वाईट परिणाम जाणवायला लागले आहेत. भारतही या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यात पुरवठ्याच्या अर्थशास्त्राकडे वाढत जाणारा कल, नियोजन आयोगाऐवजी निती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोगाऐवजी भारतीय उच्चशिक्षण आयोग, विदेशी गुंतवणूकीसाठी सकारात्मक धोरणे, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याची व्युहरचना, जुन्या भारतीय दंडसंहितेऐवजी नवीन भारतीय न्यायसंहिता आणि शिक्षण क्षेत्रासाठी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020” ज्याची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परीक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून करण्यात येत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे उद्दिष्टे व चांगले परिणामाधारीत आहेत. (Objectives & Outcomes Base) हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपले खाजगी व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम बनवेल व त्यातून एक जबाबदार नागरिक बनू शकेल, असे गृहीत मानले आहे. हाच दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाने छोट्या-छोट्या सैद्धांतिक संकल्पनाच्या आधारावर अभ्यासक्रमाची रचना करुन ही गृहीतके व उद्दिष्टे साध्य करण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यास 3 क्रेडीट प्राप्त करायचे आहे. बहि:स्थ परीक्षा 60 गुणांची असेल व अंतर्गत परीक्षा 40 गुणांची असेल.
1. अर्थशास्त्राची ओळख
(An Introduction to Economic Science)
1.1 अर्थशास्त्राची ओळख
(An Introduction to Economics)
1.2 अर्थशास्त्राची व्याप्ती
(Scope of Economics)
1.3 अर्थशास्त्राचे प्रकार
(Type of Economics)
2. अर्थशास्त्राच्या व्याख्यांची ओळख
(An Introduction to Defination of Economic)
2.1 अर्थशास्त्राचा अर्थ
(Meaning of Economics)
2.2 संपत्तीवर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Wealth Oriented Definition & Characteristics)
2.3 मानवी कल्याणावर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Welfare Oriented Definition & Characteristics)
2.4 दुर्मिळतेवर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Scarcity Oriented Definition & Characteristics)
2.5 आधुनिक किंवा विकासावर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Modern or Growth Oriented Definition & Characteristics)
3. मागणीची ओळख
(An Introduction to Demand)
3.1 मागणीचा अर्थ
(Meaning of Demand)
3.2 मागणीची व्याख्या
(Definations of Demand)
3.3 मागणीची वैशिष्टे
(Features of Demand)
3.4 मागणीचा सिद्धांत
(Law of Demand)
3.5 मागणीच्या सिद्धांताचे अपवाद
(Exceptions to the Law of Demand)
3.6 मागणी ठरविणारे घटक
(Determinants of Demand)
4. पुरवठ्याची ओळख
(An Introduction to Supply)
4.1 पुरवठ्याचा अर्थ
(Meaning of Supply)
4.2 पुरवठ्याच्या व्याख्या
(Definitions of Supply)
4.3 पुरवठ्याची वैशिष्टे
(Features of Supply)
4.4 पुरवठ्याचा सिद्धांत
(Law of Supply)
4.5 पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद
(Exceptions of Law of Supply)
4.6 पुरवठा ठरविणारे घटक
(Determinants of Supply)
5. बाजाराच्या रचनेची ओळख
(An Introduction to Markets Structure)
5.1 बाजाराचा अर्थ
(Meaning of Market)
5.2 बाजाराच्या व्याख्या
(Definitions of Market)
5.3 बाजाराचे वर्गीकरण
(Classifications of Market)
5.4 बाजाराची रचना व स्पर्धेनूसार वर्गीकरण
(Market Forms and Competition basis Classification)
5.5 पूर्ण स्पर्धेचा बाजार
(Perfect Competition Market)
5.6 मक्तेदारी किंवा अपूर्ण स्पर्धेचा बाजार
(Monopoly or Imperfect Competition Market)
5.7 मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार
(Monopolistics Competition Market)
6. उत्पादन घटकांची ओळख
(An Introduction to Factors of Production)
6.1 प्रस्तावना
(Introduction)
6.2 भूमीचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Laud : Definations, Characteristics)
6.3 श्रमाचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Labour : Definations, Characteristics)
6.4 भांडवलाचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Capital : Definations, Characteristics)
6.5 संयोजकाचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Enterprenuer : Definations, Characteristics)
7. व्यवसायाच्या सांख्यिकीची ओळख (परिशिष्ट)
(An Introduction to Statistics for Business)
7.1 सांख्यिकीची ओळख
(Introduction of Statistics)
7.2 सांख्यिकीचा अर्थ
(Meaning of Statistics)
7.3 सांख्यिकीची व्याख्या
(Definition of Statistics)
7.4 सांख्यिकीचे कार्य
(Functions of Statistics)
7.5 तथ्य संकलनाचे प्रकार आणि मार्ग
(Types and Sources of Data)
7.6 सांख्यिकीचे प्रकार
(Types of Statistics)
7.7 केंद्रिय प्रवृत्तीचे अवलोकन
(An Overview of Central Tendency)
7.8 मध्यमान, मध्यांक, बहुलक यांच्यातील संबंध
(Relationship between Mean, Median, Mode)
7.9 निर्देशांकाची संकल्पना
(The Concept of Index)