Prashant Publications

My Account

बँकिंगची मूलभूत तत्त्वे

Fundamentals of Banking

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040381
Marathi Title: Bankingchi Mulbhut Tatve
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 144
Edition: First
Category:

195.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भारत सरकारच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू केले आहे. या धोरणानुसार ‌‘बँकिंगची मूलभूत तत्त्वे’ या क्रमिक पुस्तकाचे प्रथम प्रकाशन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. बँक व्यवसायासाठीचे प्राथमिक व मूलभूत ज्ञान यावर विशेष प्रकाशन टाकणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा वापर करून प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग बँकेच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास विस्तृतपणे करू शकतील याची आम्हा सर्वांना खात्री आहे.
सदर पुस्तकामध्ये एकूण 4 प्रकरणे असून प्रथम प्रकरणामध्ये बँकेची पार्श्वभूमी, स्थापना, प्रकार याबद्दल माहिती दिलेली आहे. प्रकरण क्र. 2 व 3 मध्ये बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया, खातेदारांचे प्रकार, कर्जवाटप, ताळेबंद, ग्राहकाची क्रेडिटीबीलीटी इ. ची माहिती आहे. चलनक्षम दस्ताऐवजांच्या प्रकाराचा अभ्यास प्रकरण क्र. 4 मध्ये विस्तृतपणे दिलेला आहे.
पुस्तक लेखन करत असताना लेखकांनी अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकांचा सखोल अभ्यास करून सर्व संकल्पना साध्या, सोप्या व विद्यार्थ्यांना सहज आकलन होतील अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी तज्ञांचे संदर्भग्रंथ, हस्त प्रकाशने, इतर संबंधीत पुस्तके इ. चा आधार घेण्यात आलेला आहे.

1. बँकिंगची मूलभूत मूलतत्त्वे 
(Evolution of Banking)
1.1 बँक : व्याख्या, अर्थ आणि उत्पत्ती
(Bank : Defnintion, Meaning and Evolution)
1.1.1 बँकेची व्याख्या
(Defnintion of Bank)
1.1.2 बँकेचा अर्थ
(Meaning of Bank)
1.2.3 ‌‘बँक’ या शब्दाची उत्पत्ती
(Origin of the word ‘Bank’)
1.2 भारतातील बँकव्यवसायाची उत्क्रांती
(Evolution of Banking in India)
1.2.1 भारतीय बँकव्यवसायाची पार्श्वभूमी
(Overview of Banking in India)
1.2.2 भारतातील आधुनिक बँकव्यवसायाची उत्क्रांती
(Evolution of Modern Banking in India)
1.3 भारतीय बँक प्रणालीची रचना
(Structure of Indian Banking System)
1.3.1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
(Reserve Bank of India – RBI)
1.3.2 सूचित/अनुसूचित आणि असूचित बँका
(Notified/Scheduled and Non-Notified Banks)
1.4 बँकांची कार्ये : प्राथमिक आणि दुय्यम कार्ये
(Functions of Bank: Primary and Secondary Functions)

2. बँकेत ठेव खाते उघडणे व त्यावरील व्यवहार प्रक्रिया 
(Procedure for Opening and Operating of Deposit Account)
2.1 ठेव खाते उघडण्याची कार्यपद्धती
(Procedure for Opening of Deposit Account)
2.1.1 आपल्या ग्राहकाचा परिचय करून घ्या
(KYC Know Your Customer)
2.1.2 अर्ज करणे
(Application Form)
2.1.3 अर्जदाराची ओळख
(Introduction of Account Holder)
2.1.4 खातेदाराचा रहिवाशी असल्याचा पुरावा
(Proof of Residence)
2.1.5 नमुना स्वाक्षरी/सही
(Specimen Signature)
2.1.6 नामनिर्देशन
(Nomination)
2.1.7 शून्य शिल्लक खाते/मित व्यवहार खाते
(No Frills Account)
2.2 बँक ठेव खात्यावरील व्यवहार करण्याची पद्धती
(Procedure for Operating Deposit Account)
2.2.1 बँकेत पैसे टाकण्याची चिट्ठी/पावती पुस्तक किंवा भरणा चिट्ठी
(Pay in Slip or slip Book)
2.2.2 पैसे काढण्याची पावती
(Withdrawal Slip)
2.2.3 बचत खाते, चालू खाते व आवर्ती ठेवीसाठी पासबुक देण्ो प्रक्रिया
(Issue of Pass Book – Current Savings/Recurring Deposit A/c)
2.2.4 ठेवीदाराला धनादेश पुस्तिका देणे
(Issue of Cheque Book)
2.2.5 मुदत ठेव पावती देणे
(Fixed Deposit Receipt – FDR)
2.2.6 मुदत ठेवीची मुदत संपण्यापूर्वी पैसे देणे
(Premature Encashment of Fixed Deposit)
2.2.7 मुदत ठेव पावातीवर कर्ज देणे
(Loan Against Fixed Deposit)
2.2.8 आवर्ती ठेवीचे मुदत संपण्यापूर्वी पैसे देणे
(Premature Encashment of Recurring Deposit)
2.2.9 आवर्ती ठेवीवर कर्ज घेणे
(Loan Against Recurring Deposit)
2.3 खातेदारांचे किंवा बँक ग्राहकांचे प्रकार
(Types of Account Holders)
2.3.1 वैयक्तिक खातेदार
(Individual Account Holder)
2.3.2 संस्थात्मक खातेदार
(Institutional Account Holder)

3. बँकांची कर्जवाटपाची तत्त्वे आणि ताळेबंद पत्रक 
(Lending Principles and Balance Sheet of a Bank)
3.1 कर्जवाटपाची तत्त्वे
(Principles of Debt Allocation)
3.1.1 बँकांची कर्जवाटपाची मूलभूत तत्त्वे
(Basic Principles of Lending by Banks)
3.1.2 बँकांची कर्जवाटपाची सर्वसामान्य तत्त्वे
(General Principles of Lending by Banks)
3.1.3 रोखता, लाभता व सुरक्षितता या तत्वामधील परस्पर विरोध
(Conflict between Liquidity, Profitability and Safety)
3.2 सिबिल आणि इतर तत्सम एजन्सीद्वारे ग्राहक मूल्यांकन
3.2.1 प्रास्ताविक
(Introduction)
3.2.2 सिबिल
(CIBIL)
3.2.3 सिबिल स्कोअरचा अर्थ
(Meaning of CIBIL Score)
3.2.4 क्रेडिट रिपोर्ट (सिबिल रिपोर्ट) मधील घटक
(Elements of Credit Report/CIBIL Report)
3.2.5 चांगल्या CIBIL स्कोअरचे महत्त्व
(Importance of Good CIBIL Score)
3.2.6 CIBIL स्कोअरवर परिणाम करणारे घटक
(Factors Affecting CIBIL Score)
3.2.7 CIBIL स्कोअर सुधारण्याचे उपाय
(Solutions to Improve CIBIL Score)
3.2.7 एक्सपेरियन : क्रेडिट रिपोर्टिंग कंपनी
(EXPERIAN : Credit Reporting Company)
3.2.8 CRIF हायमार्क
(CRIF Highmark)
3.2.9 इक्विफॅक्स इंडिया
(Equifax India)
3.3 बँकेचा ताळेबंद
(Balance Sheet of a Bank)
3.3.1 प्रास्ताविक
(Introduction)
3.3.2 अर्थ व व्याख्या
(Meaning & Definition)
3.3.3 कायदेशीर तरतूद
(Legal Provision)
3.3.4 ताळेबंदाचा नमूना
(Sample of Balance Sheet)
3.3.5 बँकांच्या भांडवल व दायित्वाचे घटक
(Factors of Capital and Liability of Banks)
3.3.6 बँकेची मालमत्ता/येणे घटक
(Bank’s Asset / Liability Factor)
3.3.7 बँकांच्या ताळेबंदाचे महत्व/उपयोग
(Importance/Uses of Balance Sheet of Banks)

4. चलनक्षम दस्तऐवज 
(Negotiable Instruments)
4.1 चलनक्षम दस्तऐवज : अर्थ व व्याख्या
(Negotiable Instruments : Meaning and Definition)
4.2 चलनक्षम दस्तऐवजांचे प्रकार
(Types of Negotiable Instruments)
4.2.1 वचनचिट्ठी : अर्थ व व्याख्या
(Promissory Note : Meaning and Definition)
4.2.2 वचनपत्राचा नमुना
(Specimen of Promissory Note)
4.2.3 वचनचिट्ठीची वैशिष्ट्ये/आवश्यक घटक
(Features/Essential Elements of a Promissory Note)
4.2 विनिमय पत्रे
(Bill of Exchange)
4.2.1 विनिमय पत्रे : अर्थ आणि व्याख्या
(Bill of Exchange : Meaning and Definition)
4.2.2 विनिमय पत्राचा नमुना
(Specimen of Bill of Exchange)
4.2.3 विनिमय पत्राचे आवश्यक मूळ घटक/वैशिष्ट्ये
(Essential Elements/Characteristics of Bill of Exchange)
4.2.4 विनिमय-पत्रे व वचनपत्र यातील फरक
(Difference Bet’n Bills of Exchange and Promissory Note)
4.3 धनादेश
(Cheque)
4.3.1 धनादेशाचे प्रकार
(Types of Cheques)
4.4 रेखांकनाचे प्रकार
(Types of Crossing)
4.4.1 सर्वसाधारण रेखांकन
(General Crossing)
4.4.2 विशेष रेखांकन
(Special Crossing)
4.4.3 निर्बंधात्मक रेखांकन
(Restrictive Crossing)
4.4.4 अपरक्राम्य
(Not Negotiable)
4.5 धनादेशाचा अनादर
(Dishonour of a Cheque)
4.5.1 धनादेशाच्या अनादराची कारणे
(Causes of Cheque Dishonour)
4.6 पृष्ठांकन : अर्थ आणि व्याख्या
(Endorsement : Meaning an Definition)

 

RELATED PRODUCTS
You're viewing: बँकिंगची मूलभूत तत्त्वे 195.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close