भारतीय प्रसंविदा अधिनियम - I
Indian Contract Act - I
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतामध्ये आज अनेक प्रकारचे व्यापारी आणि औद्योगिक कायदे अस्तित्वात आहेत. देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाला महत्त्वाच्या कायद्यांची ओळख असणे आवश्यक आहे. व्यापारी क्षेत्रातील उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक, व्यवस्थापक यांना देशातील व्यापारी कायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. या व्यापारी कायद्यांपैकी भारतीय प्रसंविदा कायदा, 1872 हा सर्वाधिक महत्त्वाचा कायदा आहे. देशातील व्यापार आणि वाणिज्य यांची सुरक्षितता आणि स्थैर्य या कायद्यावरच अवलंबून आहे. प्रस्तुत पुस्तकाची साध्या आणि सोप्या भाषेत सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, जिज्ञासू अभ्यासक, प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
1. कायद्यांची मुलभूत ओळख
1.1 कायद्यांची मुलभूत ओळख
1.2 प्रसंविदा अधिनियमाची ओळख
1.3 वैध प्रसंविद्याची (कायदेशीर कराराची) मूलभूत तत्वे
1.4 वैध प्रसंविद्याची निर्मिती
2. संविदा आणि प्रसंविदा
2.1 संविदा आणि प्रसंविद्याच्या व्याख्या
2.2 संविद्याचे प्रकार
2.3 प्रसंविद्याचे प्रकार
2.4 प्रस्ताव आणि प्रस्तावाची स्वीकृती
2.5 स्वीकृतीचे संवहन
2.6 स्वीकृतीचे खंडण
3. न्यायोचित प्रतिफल आणि उद्देश
3.1 न्यायोचित प्रतिफल आणि उद्देश
3.2 प्रसंविदा पात्रता
3.3 संमती आणि मुक्त संमती
3.4 शुन्य आणि शुन्यार्थक प्रसंविदा आणि संविदा
3.5 संभाव्य किंवा घटनावलंबी प्रसंविदा
4. प्रसंविद्याची (कराराची) पूर्ती
4.1 प्रसंविद्याचे निष्पादन अथवा पूर्ती
4.2 शोधनाचे नियोजन
4.3 आभासी प्रसंविदा
4.4 ई प्रसंविदा
4.5 प्रसंविद्याची समाप्ती
4.6 प्रसंविद्याचा भंग
Related products
-
व्यवस्थापन गतिशीलता
₹135.00 -
Computer Skills – I
₹225.00