भारतीय प्रसंविदा अधिनियम - II
Indian Contract Act - II
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतामध्ये आज अनेक प्रकारचे व्यापारी आणि औद्योगिक कायदे अस्तित्वात आहेत. देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाला या महत्त्वाच्या कायद्यांची ओळख असणे आवश्यक आहे. व्यापारी क्षेत्रातील उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक व्यवस्थापक यांना देशातील व्यापारी कायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. या व्यापारी कायद्यांपैकी भारतीय प्रसंविदा कायदा 1872 हा सर्वाधिक महत्त्वाचा कायदा आहे. सर्वसामान्य प्रसंविद्या व्यतिरिक्त व्यापार व्यवसायात आवश्यकतेनुसार काही विशेष प्रकारचे प्रसंविदे करावे लागतात. या विशेष प्रसंविद्यांचा प्रस्तुत पुस्तकात साध्या आणि सोप्या भाषेत सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्याथी, जिज्ञासू अभ्यासक, प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
1. क्षतिपूर्ती आणि प्रत्याभुतीचा कायदा
(Law of Indemnity and Gurantee)
1.1 क्षतिपूर्तीचा प्रसंविदा : व्याख्या, अर्थ
1.2 क्षतिपूर्ती प्रसंविद्याची आवश्यक लक्षणे
1.3 क्षतिपूर्ती गृहित्याचे अधिकार
1.4 क्षतिपूर्तीदात्याचे अधिकार
2. प्रत्याभूतीचा प्रसंविदा
(Contract of Guarantee)
2.1 प्रत्याभूतीचा प्रसंविदा – व्याख्या, अर्थ
2.2 बँक हमी संदर्भातील कायदा
2.3 प्रत्याभूतीचे प्रकार
2.4 प्रत्याभूतीदात्याचे उत्तरदायित्व
2.5 सह-प्रत्याभूतीदाते आणि त्यांची जबाबदारी
2.6 प्रत्याभूतीदात्याचे अधिकार
3. निक्षेपाचे प्रसंविदे आणि तारणासाठी निक्षेप
(Contract of Bailment and Pledge)
3.1 निक्षेपाचा प्रसंविदा – व्याख्या, अर्थ
3.2 निक्षेपदात्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व
3.3 निक्षेपगृहित्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व
3.4 ग्रहणाधिकार म्हणजे काय?
3.5 बंधक/तारण – व्याख्या, अर्थ
3.6 तारणगृहित्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व
3.7 तारणदात्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व
4. अभिकर्तृत्वाचा कायदा
(Law of Agency)
4.1 अभिकर्तृत्व म्हणजे काय ?
4.2 अभिकर्तृत्वाची निर्मिती
4.3 पुष्टीकरण व पुष्टीकरणासंबंधी नियम
4.4 अभिकर्त्याचे प्रकार
4.5 अभिकर्त्याचे अधिकार क्षेत्र
4.6 अभिकर्त्याचे अधिकार, कर्तव्ये आणि
तिसऱ्या पक्षाबद्दल उत्तरदायित्व
4.7 प्रमुखाचे अधिकार, कर्तव्ये आणि
तिसऱ्या पक्षाबद्दल उत्तरदायित्व
4.8 अभिकर्तृत्वाची समाप्ती