Prashant Publications

My Account

भारतीय राष्ट्रीय चळवळ (इ.स. 1857 ते 1950)

Indian National Movement (1857-1950)

Authors: 

ISBN:

SKU: 9788197812101
Marathi Title: Bharatiya Rashtriya Chalaval (CE 1857 to 1950)
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 256
Edition: First
Category:

325.00

  • DESCRIPTION
  • INDEX

इ. स. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांचे राज्य पक्के झाले. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीत पडला. याची जाणीव भारतीयांना होताच त्यांनी 1857 मध्ये ब्रिटीशांविरूद्ध उठाव केला. या उठावात जरी भारतीय अपयशी झाले तरी या स्वातंत्र्य संग्रामाने भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची बीजे पेरल्या गेली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीयवाद फोफावू लागला. त्यातून मवाळ आणि जहाल असे गट निर्माण झाले. दोन्ही पक्षांना स्वातंत्र्य हवे होते. पण त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग वेगळे होते. यांतून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाची देणगी भारतीयांना देताच बंगालच्या फाळणीने अगोदरच पेटलेला भारत आणखी पेटला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची स्वप्ने त्याला पडू लागली. लोकमान्य टिळकांनी ‌‘स्वराज्य’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगितले. महात्मा गांधीयुगात सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे तिच्यावर आघात करताच ‌‘चले जाव’ चळवळीने ब्रिटीशांना भारत सोडावा लागला. त्याची ही कहानी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ होय.

1. राष्ट्रवादाकडे वाटचाल (1857) 
(Towards Nationalism : 1857)
अ) पार्श्वभूमी आणि कारणे
(Background and Causes)
ब) 1857 मधील घटना
(Course of events in 1857)
क) स्वरूप
(Nature)
ड) परिणाम
(Consequences)

2. सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी 
(Socio-Religious Reform Movements)
अ) ब्राह्मो समाज
(Brahmo Samaj)
ब) प्रार्थना समाज
(Prarthana Samaj)
क) आर्य समाज
(Arya Samaj)
ड) सत्यशोधक समाज
(Satyashodhak Samaj)

3. राष्ट्रवादाचा उदय आणि विकास 
(Emergence and Growth of Indian Nationalism)
अ) राष्ट्रसभेचा उदय
(Rise of Indian Nationalism)
ब) राष्ट्रीय सभेची स्थापना
(Foundation of Indian National Congress)
क) मवाळ कालखंड
(Moderate Phase)

4. प्रखर राष्ट्रवाद आणि क्रांतिकारी चळवळी 
(Assertive Nationalism and Revolutionary Movements)
अ) बंगालची फाळणी
(Partition of Bengal)
ब) चतुःसूत्री, होमरूल चळवळ
(Four Point Program, Homrul Movement)
क) क्रांतिकारी चळवळी
(Revolutionary Movements)

5. जन आंदोलन 
(Mass Movements)
अ) असहकार आंदोलन
(Non-Co-operation Movement)
ब) सविनय कायदेभंग चळवळ
(Civil Disobedience Movement)
क) चले जाव आंदोलन
(Quit India movement)
ड) क्रांतिकारी चळवळी
(Revolutionary Movement)

6. बंध मुक्तीची चळवळ 
(Emancipatory Movements)
अ) शेतकऱ्यांच्या चळवळी
(Peasants Movement)
ब) कामगार चळवळ
(Workers Movement)
क) स्त्रीविषयक चळवळ
(Women’s Movement)
ड) दलित चळवळ
(Dalit Movement)
इ) आदिवासींच्या चळवळी
(Tribal Movement)

7. फाळणीकडे वाटचाल 
(Towards Partition)
अ) जमातवादाचा उदय आणि विकास
(Rise and Growth of Communalism)
ब) मुस्लिम लीग
(Muslim League)
क) हिंदू महासभा
(Hindu Mahasabha)
ड) द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आणि फाळणी
(Two-nation theory and Partition)

8. प्रजासत्ताकडे 
(Towards a Republic)
अ) आझाद हिंद सेना
(Indian National Army)
ब) हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा कायदा – 1947
(Indian Independence Act-1947)
क) संस्थानिकांचे विलीनीकरण
(Integration of Princely States)
ड) राज्यघटनेची निर्मिती
(Making of the Constitution)

RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय राष्ट्रीय चळवळ (इ.स. 1857 ते 1950) 325.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close