भारतीय अर्थव्यवस्था
Indian Economy
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतीय अर्थव्यवस्था (भाग 3 व 4) या पुस्तकातील भाग-3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील पंचवार्षिक नियोजन, 12 वी पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश, नीती आयोग, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वैशिष्टे, सहकार चळवळ, प्रादेशिक असमतोल, जलव्यवस्थापन इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तर भाग-4 मध्ये तसेच दारिद्य्राच्या संकल्पना, कारणे, बेरोजगारी प्रकार कारणे, दारिद्रय निर्मूलनाचे उपाय व बेरोजगारी निर्मूलनाचे उपाय इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तसेच यात प्रात्यक्षिक सबंधित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक तत्वे, प्रात्यक्षिक लिखाण नमुना प्रात्यक्षिके दिलेली असून सोबतच प्रात्यक्षिक गुण विभागणी दिलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकनाचा नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
भारतीय अर्थव्यवस्था (भाग 3)
[Indian Economy-III, Eco-151-(T)]
1. भारतातील नियोजन
(Planning in India)
1.1 नियोजन: अर्थ, संकल्पना, गरज आणि उद्दिष्टे.
1.2 बाराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे, यश आणि अपयश
1.3 नीती आयोग- उद्दिष्टे आणि रचना
1.4 नीती आयोगाची भूमिका
1.5 नियोजन आयोग आणि नीती आयोग यांच्यातील फरक
2. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
(Economy of Maharashtra)
2.1 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये.
2.2 सहकारी चळवळ – प्रगती, समस्या आणि भवितव्य.
2.3 महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सहकाराची भूमिका.
2.4 प्रादेशिक असमतोल कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय.
2.5 बेरोजगारी – प्रकार आणि कारणे
2.6 जल व्यवस्थापन संकल्पना आणि उपयुक्तता
भारतीय अर्थव्यवस्था (भाग 4)
[Indian Economy-II , Eco-152-P]
* लेखन भाग (Written Part) * प्रात्यक्षिक (Practical)
3. दारिद्रय, असमानता आणि बेरोजगारी
(Poverty, Inequality and Unemployment)
3.1 दारिद्रयाचा अर्थ आणि प्रकार
3.2 दारिद्य्ररेषा : पुर्नपरिभाषित करण्याची गरज
3.3 भारतातील गरिबीची कारणे
3.4 भारतातील दारिद्रय निर्मूलनाचे उपाय
3.5 बेरोजगारी – प्रकार आणि कारणे
3.6 बेरोजगारी कमी करण्यासाठीचे उपाय
4. प्रात्यक्षिक घटक
(Practical Contain)
4.1 प्रात्यक्षिकाचे घटक
4.2 प्रात्यक्षिकासाठी मार्गदर्शक तत्वे
4.3 नमुना प्रात्यक्षिक आराखडा
4.4 मूल्यमापन प्रक्रीया
4.5 प्रात्यक्षिक नमुना