Prashant Publications

My Account

भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)

Military History of India

Authors: 

ISBN:

SKU: 9789349325548
Marathi Title: Bhartacha Lashkari Ithihas - II
Book Language: Marathi
Published Years: 2025
Pages: 120
Edition: First
Category:

150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

मुघल आक्रमक बाबरने तोफांचा वापर केल्याने त्याला भारतात विजय मिळवून मुघल साम्राज्य स्थापन करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मुघल व आदिलशहा यांना आव्हान मिळाले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत आधुनिक युद्धतंत्राचा उपयोग करण्याचा मराठ्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. एकोणिसाव्या शतकात महाराजा रणजीतसिग यांनी शिख सेनेच्या रूपाने ब्रिटिशांसमोर मोठे आव्हान उभे केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात स्थापन केलेले सैन्य हे आजच्या आधुनिक सेनादलांचे प्रारंभिक स्वरूप मानावे लागेल. भारतात आलेल्या एका व्यापारी कंपनीने ऐतदेशीय लोकांचेच सैन्य स्थापन केले. या सैनिकांनीच इंग्रजांना हा देश जिंकून दिला… म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारताचा लष्करी इतिहासाचे अध्ययन केल्याने ते राष्ट्रीय संरक्षणाबद्दल जागरूक होतील. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय लोकांनी दीर्घकाळ सीमांच्या संरक्षणाकडे व एकूणच देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी त्यांना परकीयांची गुलामगिरी करावी लागली. त्यामुळे त्यांना देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांची जाणीव करून देणे आवश्यक ठरते.

1. मुघल लष्करी पद्धती 
The Mughals Military System
a) लष्करी संघटना आणि शस्त्र प्रणाली
Military Organization and Weapons System
b) पानिपतची पहिली लढाई (ई.स.1526) आणि तिचे परिणाम
First Battle of Panipat (1526 AD), and their Effects
c) खानवाची लढाई (ई.स.1527) आणि तिचे परिणाम
Battle of Khanwa (1527 AD) and their Effects

2. मराठा लष्करी पद्धती 
The Maratha Military System
a) छत्रपती शिवाजी महाराज यांची सैन्य संघटना
The Military Organization of Chhatrapati Shivaji Maharaj
b) पानिपतची तिसरी लढाई (ई.स.1761) आणि तिचे परिणाम
Third Battle of Panipat (1761AD) and their Effects

3. शिख लष्करी पद्धती 
The Sikh Military System
a) खालसा आणि महाराजा रणजित सिंह
यांच्या अंतर्गत शिख लष्करी पद्धती
Sikh Military System under
Dal Khalsa and Ranjeet Sing
b) सोबोरावची लढाई (फेब्रुवारी1846)
Battle of Sobraon (Feb.1846 AD)
c) परिणाम
Effects

4. ईस्ट इंडीया कंपनीची लष्करी पद्धती 
Military System of East India Company
a) ईस्ट इंडीया कंपनीची लष्करी संघटना
The Military Organization of East India Company
b) युद्धाचे डावपेच आणि शास्त्र प्रणाली
War Tactics and Weapons System
c) 1858 ते 1947 दरम्यान भारतीय सेनादलांची उत्क्रांती
Evolution of Indian Armed Forces from 1858 to 1947 AD

RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय लष्करी इतिहास (भाग 2) 150.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close